Monday, July 22, 2024

Vidya Thombare




नमस्कार रेशमा

रेशमा तु डाएटीशन असल्याने तुझ्या गाईडन्समुळे मला आज हा खुप छान अनुभव मिळाला आहे .माझ वय 45 आहे आणि वजन 72 किलो होत. मला पित्ताचा त्रास खूप प्रमाणात होता शरीर खूपच जड जानवायच. काय उपाय करू ह्या सगळ्या त्रासावर असे झाले होते पण मग तुझी ओळख झाली आणि उपाय सापडला.

तु सांगितलेल्या डाएट आणि व्यायामामुळे खूप फायदा झाला माझ वजन 72 चे 62 किलो झाले. माझी वेस्ट साईज 44 ती 34 वर आली. माझे वजन 8 दिवसात 4 किलो आणि 15 दिवसात 5 किलो कमी झाले. वेस्ट साईज 9 inches ने कमी झाली. हळूहळू 1 month मध्ये टोटल 10kg loss झाले. मी खूपच खूश आहे. Feeling so nice ह्याचे सर्व श्रेय रेशमा तुझेच आहे. मला परत इतके fitness मध्ये आणण्यासाठी खूप खूप आभार.

Thank you so much Reshma

सौ. विद्या संजय ठोंबरे (ब्युटीशन)

मुंबई

No comments:

Post a Comment