Tuesday, July 23, 2024

Komal Badgujar

हाय मी कोमल बाडगुजर.. मी USA ला असते. माझा वेटलॉस जर्नीचा रिव्ह्यू शेअर करत आहे. मी 86kg to 67kg पूर्ण रिव्हर्स 😂 झाले आहे आता, यात मला रेश्मा मॅमने खूप खूप सपोर्ट केला प्रत्येक 8 days मध्ये त्यांचा कन्सल्टेशन असतं आणि त्या मोटिवेशन देतात. प्रत्येक कन्सल्टेशन मध्ये खूप खूप टिप्स देतात. जर वेट स्टक झाल असेल तर किंवा कमी नसेल होत तर.

लिटरली आता मी पार्टीमध्ये जाते तर फक्त माझी तारीफ असते, अगदी एक्ट्रेस असल्याचा फील येतो मला आजकाल😍 लोकांना माझ्याकडुन Inspiration मिळायला लागल आहे. माझ्याकडून फक्त 3 month मध्ये इतका #19kg वेटलॉस झाला. नवरा तर अगदी परत नव्याने प्रेमात वेडा झाला आहे माझ्या😍



आता हे सगळं झालं लुकवाईज. पण अगदी खरं सांगते आहे माझे सगळे Health Issue Solved झाले आहेत. मला खूप हलका असल्यासारखं वाटतं. मी स्टेप चढताना literally खूप दमून जायचे मला आता स्टेप्स चढताना काहीच नाही वाटत, थकवा नाही येत, किती जरी काम केली तरीही दिवसभर फ्रेश फील होतं. थोडा पण लेझीनेस नाही वाटत.

Like before weightloss मला नोव्हेंबर month मध्ये Endometriotic Nodule detect झाली होती, त्यामुळे माझे Periouds खूप painful झाले होते. मला डॉक्टर बोलले की each perioud तुम्हाला टॅबलेट घ्यावे लागतील. सगळे खूप High level che painkillers मला prescribed केले होते. मी ते घेतले पण फक्त त्या मंथ साठी मला फरक पडला. नेक्स्ट मंथ सेम तेच अगदी मला लेबर पेन सारखा पेन यायचा प्रतेक perioud मध्ये.



मी वेट लॉस चा डिसिजन घेतलाच त्यात माझा endiometric चा पण issue solved होईल असं कधीच वाटलं नव्हतं, विचार पण केला नव्हता. पण तो issue मला weightloss सुरू केल्यापासून लगेच त्याच month च्या periouds मध्ये solve झाला.

या सगळ्यात मी overall खूप खूप Happy आहे. Even घरात मी जे फूड कूक करत होती तेच सगळ्यांना द्यायचे. तर माझे Husbond चा on literally 9kg weight loss झाला without any intention😂 आणि त्यांना जे Health Issue होते ते literally solved झाले. त्यांना 6 yrs पासुन cholesterol चा प्रॉब्लेम होता. नेहमी त्यांचा cholesterol high यायचा. Yearly checkup मध्ये त्यांचा चक्क cholesterol नॉर्मल आले😍 👏🏻👏🏻👏🏻...



अजून काय हवं एक सुखी आणि हेल्दी लाइफ साठी. शेवटी Health Is Wealth.. यामध्ये एक महत्वाचं mention करायचं आहे, या सर्व journey मध्ये कोणतेही पावडर, शेक, टॅबलेट वापरण्यात आले नाहीत. फक्त घरातल्या जेवणातून Natural Weightloss आहे. आणि कोणतेही extra fancy food पण नाहीत. रेश्मा मॅम chya फीस व्यतिरिक्त मला कोणताही extra डाएट च खर्च आला नाही.. त्यासाठी Thank you so much Reshma mam & team



No comments:

Post a Comment