Monday, May 18, 2026

प्रेमा मगाडे


 #PULAFridayReview


✨ आजचा माझा रिव्ह्यू आहे Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी✨


🙏 मी प्रेमा मगाडे, वय 51.


🚶‍♀️ वर्षभर रोज 4-5 किमी नियमित चालूनही माझं वजन काही कमी होत नव्हतं.

दिवसेंदिवस वजन वाढत होतं आणि सतत थकवा जाणवत होता.


📱 त्यावेळी फेसबुकवर मला रेश्मा मॅडम यांचे घरगुती आहारातून वजन कमी करण्याचे रिव्ह्यू पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे 👉 कोणत्याही औषधांशिवाय, फक्त रोजच्या आहारात योग्य बदल करून वजन कमी होत होते.


🤔 सुरुवातीला मनात एक भीती होती —

“डायट प्लॅन संपल्यानंतर पुन्हा वजन वाढलं तर...?”


पण अनेक रिव्ह्यूमध्ये मॅडम मेंटेनन्स टिप्सबद्दल सांगत होत्या, ज्यामुळे वजन पुन्हा वाढत नाही.

हे पाहिल्यानंतर मी ठरवलं —


✅ आता हा डायट प्लॅन घ्यायचाच!


📞 मग मी रेश्मा मॅडम यांच्याशी संपर्क केला.

त्यांच्या बोलण्यातच एवढा आत्मविश्वास होता की,

“आपणही हा डायट सहज करू शकतो...”

हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. ❤️


📋 मी 12 आठवड्यांचा आणि 10 किलो वजन कमी करण्याचा प्लॅन घेतला.


😍 आणि आश्चर्य म्हणजे...

⚡ पहिल्याच आठवड्यात 2 किलो वजन कमी झाले!

त्यामुळे आणखी उत्साह आला आणि मॅडमांनी सांगितलेला डायट अगदी तंतोतंत पाळायचा ठरवलं.


✨ विशेष म्हणजे 12 आठवड्यांचा प्लॅन असूनही

🎉 केवळ 6 आठवड्यातच माझे 10 किलो वजन कमी झाले!


📌 खरं तर पथ्य एवढंच —

मॅडमांनी दिलेला डायट जो दर आठवड्याला बदलत जातो, तो नियमित आणि प्रामाणिकपणे पाळायचा.


हो, सुरुवातीला वर्षानुवर्षांच्या सवयी बदलताना थोडा त्रास होतो...

पण त्याचं समाधान खूप मोठं आहे. 😊


💯 माझं केवळ वजनच कमी झालं नाही, तर शरीरातील अतिरिक्त घटक कमी झाल्यामुळे —

✔️ शरीर हलकं वाटू लागलं

✔️ उत्साह वाढला

✔️ आत्मविश्वास वाढला

✔️ स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवला ✨


हे सगळं कोणत्याही औषधांशिवाय,

🍲 फक्त घरगुती आहारामुळे शक्य झालं.


🙏 रेश्मा मॅडम, तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.

तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य पुढेही असंच मिळत राहील, हीच अपेक्षा. ❤️


🌸 मनःपूर्वक धन्यवाद...!! 🌸

Tuesday, May 12, 2026

गायत्री लिमये



 #PULAFridayReview


🙏✨ नमस्कार 🙏✨

मी गायत्री लिमये.


मला रेश्मा मॅडम बद्दल फेसबुक वरून कळलं 😊

त्यानंतर आमच्या बाजूला एका ताईंचा result पाहिला आणि तेव्हा वाटलं की आपणही weight loss साठी प्रयत्न करू शकतो 💪


या आधी मी gym आणि वेगवेगळ्या प्रकारचे diets केले होते. Weight loss होत होतं, पण खूप वेळ लागत होता आणि diet सोडलं की पुन्हा weight gain व्हायचं 😔


मग एक दिवस मी रेश्मा मॅडमना call केला ☎️

त्यांना माझे सगळे problems सांगितले. काही महिन्यांपासून मला रात्री अजिबात झोप लागत नव्हती 😞 रात्रभर जागंच राहायचे. त्याचबरोबर पित्ताचा त्रासही खूप होत होता.

पण मॅडमनी खूप विश्वासाने सांगितलं —

“तुम्ही diet आणि exercise चालू करा, हळूहळू सगळे problems solve होतील.” 🌸


फेब्रुवारीमध्ये मी diet ला सुरुवात केली 🥗

Diet मध्ये ताक प्यायचं होतं, पण मला सर्दी-खोकल्याचा खूप त्रास असल्यामुळे मी मॅडमना सांगितलं की मला ताक नाही घेता येणार 😅


पण रेश्मा मॅडमनी विश्वास दिला — “तुम्ही ताक प्या, काहीच होणार नाही.” ❤️


आणि खरंच… मागच्या तीन महिन्यांत season change झाला, मध्ये पाऊसही झाला ☔ तरी मला अजिबात सर्दी झाली नाही 😍


पित्ताचा त्रास कमी झाला 👍

झोपही खूप सुधारली 😴

आता शांत आणि छान झोप लागते 🌙✨


Diet चालू केल्यापासून कुठेही अशक्तपणा जाणवला नाही 🙌

दिवसभर थकवा येत नाही 😊

मनाचा निग्रह ठेवून मी माझ्या target च्या अगदी जवळ पोहोचले 🎯


माझ्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही माझ्यातला फरक जाणवतो 😍

10 kg weight loss 6 Week मधे झाला. आणि त्यासोबत inches loss पण खूप चांगला झाला ✨👗


मध्ये गावाला जाणं, functions attend करणं हे सगळं आलं 🎉

Exercise नीट झाला नाही, पण diet मध्ये फारसा फरक केला नाही 😊


मॅडमनी पण खूप support केला —

“काही हरकत नाही, पुन्हा सुरू करा.” ❤️

आणि मी पुन्हा जोमाने सुरुवात केली 💪✨

रेश्मा मॅडम आणि त्यांची team खूप supportive आहे 🥰

वेळोवेळी प्रत्येक call मधून motivation मिळतं 🌸


आता स्वतःबद्दल खूप proud feel होतं 😍

आत्मविश्वास वाढला आहे ✨

आधीचे dresses पुन्हा यायला लागले, याचा खूप आनंद होतो 👗❤️


Thank you so much Reshma Madam  & Team🙏❤️

— गायत्री लिमये ✨

(I am her neighbour. She is not on FB)

Saturday, May 2, 2026

सारिका कोंडे

मी सारिका कोंडे..
सहा वर्षांपूर्वी मी Fitness Naturo by Reshma सोबत माझं 15 किलो वजन कमी केलं होतं. त्या वेळेस खूप confidence आला होता आणि Reshma ma’am यांनी दिलेल्या मेंटेनन्स टिप्समुळे मी तब्बल 5 वर्ष माझं वजन छान maintainही केलं 👏💯

पण खरं सांगायचं तर… गेल्या वर्षभरात मी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलं 😔

मेंटेनन्स टिप्स फॉलो करणं बंद झालं आणि बघता बघता माझं वजन पुन्हा 75 किलोपर्यंत गेलं ⚖️

त्या वेळेला खूप वाईट वाटत होतं… पण मी हार मानली नाही 💪

मी पुन्हा एकदा Reshma ma’am वर विश्वास ठेवला ❤️ आणि परत सुरुवात केली!

आणि आज… मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं 😍

फक्त 7 महिन्यांत मी 25 किलो वजन कमी केलं आहे 🔥🔥

आणि आता माझं वजन 50 किलो आहे! 🎉

इतकंच नाही तर… 🥹
गेल्या 17 वर्षांपासून चालू असलेली माझी थायरॉईडची गोळी 💊
आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे 💙

हा फक्त weight loss नाही…
हा माझ्या discipline, consistency आणि self-love चा result आहे 💖

माझ्याकडून एकच message —
weight loss करणं महत्वाचं आहे, पण ते maintain करणं त्याहून जास्त महत्वाचं आहे ⚡

आणि जर कधी चुकलं तरी…
पुन्हा सुरुवात करायला अजिबात घाबरू नका!

Restart करणं म्हणजेच खऱ्या strength ची निशाणी आहे 💯🔥

धन्यवाद Reshma ma’am 🙏
माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा माझं best version मिळवून दिल्याबद्दल ❤️


 

मिनाक्षी दळवी

 


मी मिनाक्षी दळवी 👩‍⚕️
मी एक नर्स आहे.

Covid काळात घरापासून लांब राहिल्यामुळे रोजच बाहेरचं जेवण व्हायचं 🍔🍕

त्यानंतर long shift duty मुळेही बाहेरच खाणं, बेकरी प्रॉडक्ट्स 🍩🍪 यामुळे माझं वजन सतत वाढत गेलं 😔

खूप वेळा मी weight loss करण्याचा प्रयत्न केला…
पण सातत्य राखता येत नव्हतं 😞

आणि वजन काही केल्या कमी होत नव्हतं…
एक दिवस फेसबुकवर अर्चना गावकर यांच्या पोस्टमधून मला Fitness Naturo बद्दल माहिती मिळाली 📱

मी बरेच दिवस त्यांचे पोस्ट आणि प्रोफाइल बघत होते…
माहिती घेतली… पण मनात एकच प्रश्न — “आपल्याला जमेल का?” 🤔

एक वर्ष गेलं… आणि माझं वजन अजून 2 किलोने वाढलं ⚖️

मग शेवटी मी निर्णय घेतला 💪
Reshma ma’am ला WhatsApp वर contact करून program join केला ❤️

सुरुवातीला खूप भीती आणि tension होतं 😟
कारण माझी shift duty — fixed schedule नाही, जेवणाच्या वेळा बदलतात ⏰
पण call वर Reshma ma’am यांनी मला खूप छान समजावलं 😊

👉 “तुझ्या वेळेनुसार तू diet follow करू शकतेस”
हे ऐकून मला confidence आला ✨

आणि मी diet plan सुरू केला 💚

सुरुवातीला असं अजिबात वाटलं नाही की मी काही वेगळं diet करतेय 🍽️

👉 फक्त घरच्याच जेवणातून diet follow करायचा होता
म्हणून काहीच extra tension नव्हतं 🙌

पहिल्याच आठवड्यात 1 किलो वजन कमी झालं 😍

आणि तिथून माझा confidence वाढत गेला 💯

या संपूर्ण journey मध्ये Reshma ma’am आणि त्यांच्या team ने खूप support केला 🤝

प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, motivate केलं ❤️

या 3 महिन्यांत मी कधी कधी बाहेरही गेले 🍽️

पण त्यांनी सांगितलेल्या tips मुळे
👉 काय खायचं, काय टाळायचं
हे manage करता आलं 😇
आणि सर्वात आनंदाची गोष्ट… 🎉

मी 3 महिन्यांत 10 किलो वजन कमी केलं! 🔥🔥

हे माझ्यासाठी खूप मोठं achievement आहे 🥹
कारण आधी 1-2 किलो सुद्धा कमी होत नव्हतं…
आता माझ्यात एक वेगळाच confidence आलाय 💃

👉 आवडते कपडे घालता येतात 👗
👉 घरचे आणि मित्र-मैत्रिणी compliment देतात 😍
पूर्वी कामामुळे खूप थकवा यायचा 😓

कंबरदुखी, पाय दुखायचे…
आता ते खूप प्रमाणात कमी झालं आहे 🙌

खरंच… हे सगळं शक्य झालं ते
👉 Fitness Naturo by Reshma आणि त्यांच्या team मुळे 💚

तुम्ही खूप छान समजून घेतलं, मार्गदर्शन केलं 🙏
मनापासून धन्यवाद Reshma ma’am ❤️

तुम्ही होतात म्हणूनच मी हे करू शकले ✨