Tuesday, July 23, 2024

Mansi Deshmukh



नमस्कार माझ नाव मानसी देशमुख , माझे वय 38 आहे. माझ्या pregnancy नंतर माझ वजन खूप वाढल होत, जवळपास 75kg पर्यंत गेलं होत, त्यामुळे मला खूप त्रास होत होता. माझ्या बाळाला उचलून चालताना पण मला खूप धाप लागत होती. थोड काम केलं की थकायला होत होते, जिने चढायला त्रास होत होता.. pregnancy मधला डायबेटिस detect झाला होता. त्यामुळे मला इन्सुलिन ची इंजेक्शन पण घ्यावी लागली होती.. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर वजन अजूनच बाढल त्यामुळे मला भीती वाटत होती की वाढत्या वजनामुळे मला डायबेटिस, बीपी कायमस्वरुपी सुरू होईल.. कारण आमच्या घरात याची history आहे. आणि मला काय झालं तर माझ्या मुलांना कोण पाहिलं अशी सतत भीती वाटायची. म्हणून मग मी वजन कमी करायच ठरवल आणि त्यासाठी डायटीशिअन शोधत होते. त्यावेळी मला फेसबुक chya MLA ग्रुप वर Nutritionist & Fitness Consultant Reshma mam ची माहिती मिळाली.. त्यांच्यासाठी आलेले Positive reviews पण वाचण्यात आले. आणि मी त्यांच्याकडे जॉईन करण्याचं ठरवल.. पहिल्याच विक मध्ये माँझ वजन 2किलो ने कमी झालं. हे पाहून डाएट करण्यासाठी अजूनच हुरूप आला.. आणि पाहता पाहता 3 month मध्ये माझ 15kg weightloss च टार्गेट पूर्ण झालं.

रेश्मा मॅम आणि त्यांची टीम खुप supportive आहेत. या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅम ने मला खूप motivation दिलं, आधार दिला.. माझा प्रोग्राम ऑनलाईन च होता, मी कल्याण laa राहते आणि मॅम च ऑफिस पुण्यात चिंचवड ल.. आम्ही कधीही भेटलो नाही तरीही अशी छान जुनी मैत्री असल्यासारखं त्यांच्याशी सर्व शेअर करता येत..कारण रेश्मा मॅमच स्वभावच असा आहे की त्या आपले प्रोब्लेम अगदी समजून घेऊन त्यावर छान गाईड करतात. त्यांच्याशी बोलताना कधी अंतर वाटत नाही एवढं त्या समोरच्याला आपलस करतात.. खूप छान रिस्पॉन्स होता रेश्मा मॅम च..

त्यांच्याकडून वेळोवेळी फॉलोअप घेतले जातात.. कधीही काहीही शंका असेल तर त्यांच्या टीम कडून ते doubts solved होतात.

घरच्या घरी छोटया 10 months chya बाळाला सांभाळून मी घरीच व्यायाम करून आणि रोजच्या जेवणातून कोणतेही पावडर, शेक, टॅबलेट न घेता naturally weightloss केला याचा खूप आनंद आहे. आता सगळीकडून खूप कौतुक होत आहे.. माझे मिस्टरही खूप खुश आहेत..

डायटमुळे माझी स्किन खुप छान झाली आहे, सर्व कपडे आल्टर करून घालावे लागत आहेत.. pregnancy मधला डायबेटिस पूर्णपणे गेला आहे यासाठी खूप खूप thank you रेश्मा मॅम.. माझ्यासारखाच इतरही कोणाला असे त्रास असतील तर रेश्मा मॅम ना मी जरूर रेकमेंड कर

No comments:

Post a Comment