Saturday, April 25, 2026

शुभदा अरावकर


 नमस्कार 🙏✨

मला सांगताना खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे आज म्हणजे माझ्या वयाच्या 63 वर्षामध्ये माझं ११ किलो वजन कमी करण्याचं ध्येय आज पूर्ण झालं! 🎯💪

या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅडम आणि Fitness Naturo टीम यांनी दिलेलं शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं 🙌❤️

माझी मैत्रीण जान्हवी हिच्यात झालेला सुंदर बदल पाहूनच मला प्रेरणा मिळाली 🌟 आणि मीही हा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माझे पाय पूर्णपणे flat असल्यामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे चालणं खूप कठीण झालं होतं 😔 पण रेश्मा मॅडम यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे सगळं हळूहळू सुधारत गेलं 👍

सगळ्यात खास गोष्ट म्हणजे —

❌ कुठलीही पावडर नाही

❌ औषधे नाहीत

✔️ फक्त आपल्या रोजच्या आहारात योग्य बदल

डाएट केल्यावर थकवा येईल असं वाटत होतं, पण उलट:

⚡ ऊर्जा वाढली

🏃‍♀️ कामं पटकन होऊ लागली

😌 आळशीपणा कमी झाला

🔥 ॲसिडिटी पूर्णपणे थांबली

आता जेव्हा लोक, मैत्रिणी माझ्यातला बदल पाहून कौतुक करतात, तेव्हा खूप छान वाटतं 🥰💖

मला माहिती आहे हा प्रवास इथेच थांबणार नाही…

👉 वजन कमी करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते maintain करणंही महत्त्वाचं आहे.

म्हणूनच रेश्मा मॅडम यांनी दिलेल्या डाएट टिप्स पाळत मी कायम माझ्या आहार आणि वजनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे 💚⚖️

मनापासून धन्यवाद 🙏

Fitness Naturo टीम आणि रेश्मा मॅडम 💐

✨ सौ. शुभदा अरावकर 

🪂 वय: ६३ वर्ष

📍 खारघर – नवी मुंबई

स्नेहल गावडे


नमस्कार 🙏✨


माझं नाव स्नेहल गावडे 😊


प्रेग्नन्सीनंतर माझं वजन खूप वाढलं होतं 😔 मी आधीही एका चांगल्या डाएटिशियनकडून वजन कमी केलं होतं, पण काही personal issues मुळे पुन्हा weight gain झाला 😓


तेव्हा मी Fitness Naturo शी connect झाले आणि माझा diet plan सुरू केला 💚

इथे मला खूप छान आणि योग्य मार्गदर्शन मिळालं 🙌


पण या प्रवासात मला एक महत्त्वाची गोष्ट समजली —

👉 जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही की dedication ने करायचं, तोपर्यंत result दिसत नाही! 💯


✔️ Diet plan जितका important आहे

✔️ तितकीच आपली मेहनत आणि consistency पण महत्त्वाची आहे 💪🔥


आता मला खूप healthy आणि energetic वाटतंय ⚡😊

आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे —

👉 आता अजून १० किलो weight loss करण्याचा confidence आला आहे! 🎯💃

आणि तो मी लवकरच achieve करेन 💯✨


मनापासून धन्यवाद 🙏

Fitness Naturo टीम 💐💚


— स्नेहल गावडे 😊

Friday, April 17, 2026

सोनिया हवाले


 

Thank you Reshma Ma’am for your guidance in my weight loss journey. 🙏💙


मी Facebook वर तुमचे posts आणि transformation photos पाहिले, आणि ते बघून मनात एक positive feeling आली. तेव्हा वाटलं की आता आपणही एकदा हा journey try करावा. ✨


मग मी तुमचा weight loss program घेतला. सुरुवातीचे पहिले 2 आठवडे खूप छान result मिळाले आणि त्यामुळे माझा confidence खूप वाढला. मीही खूप positive झाले. 😊💪


फक्त 7 weeks मध्ये माझे 8 किलो वजन कमी झाले! 🎉🔥

माझा 10 किलोचा 3 महिन्यांचा plan होता, पण मी 7 weeks मध्येच 8 किलो achieve करून थांबले.


पण एका छोट्या accident मुळे मला पुढे program continue करता आला नाही. 😔


तरीसुद्धा, तुमचा diet plan आणि नियमित follow-up याचा मला खूप फायदा झाला. तुमचं guidance खूप motivating आणि effective आहे. 🌿💯


Thank you so much Reshma Ma’am for your support and guidance! 🙏💙


— सोनिया हवाले ✨

Saturday, April 11, 2026

Puja Mahajan


 Review for Fitness Naturo by Reshma ⭐


I took the 4-month diet plan (15 kg target) from Reshma Ma'am, and I got astounding results without any supplements. ✨


Her diet and exercise plan is very simple and easy to follow. The best part is that I never had to starve during this entire journey. 🍲🥗


Every call from Reshma Ma'am motivated me to stay consistent and keep losing weight. Her guidance kept me focused throughout the journey. 💪


She is extremely helpful, polite, and very patient. She explained every detail clearly and answered all my questions patiently. 🙏


The staff at Fitness Naturo is just like Ma'am – polite, helpful, and very prompt with replies. 👏


And the result?

I lost a total of 13 kg within 4 months (although I cheated a few times 😜).


Thank you Team Fitness Naturo for supporting me in this beautiful weight loss journey. 🌿💚

जान्हवी खराळकर.


 माझं नाव जान्हवी खराळकर. 😊


मागील ३-४ वर्षांत वाढलेलं वजन कमी करावं असा विचार मनात आला आणि तसा शोधही सुरू झाला. 🔍


मला Fitness Naturo by Reshma बद्दलची माहिती Facebook / Instagram वरून मिळाली. 📱


पण मनात एकदा वाटलं — खरंच असेल का हे? 🤔


मग अनेक reviews वाचले. ते पाहून वाटलं की काहीतरी तथ्य नक्कीच असेल म्हणून मी फोन केला. ☎️


पहिला फोन कॉल खूप खेळीमेळीचा होता. त्यातून एक गोष्ट लगेच लक्षात आली — follow-up खूप महत्त्वाचे आहेत. ✔️



रेश्मा मॅडमशी बोलणं अतिशय शिस्तीत पण मैत्रीपूर्ण होतं. 🤝


वजन कमी झाल्यावर खूप समाधान वाटतं. 😊

“मी हे करू शकते” असा आत्मविश्वासही मिळाला. 💪


Advertisement मध्ये जे सांगितलं आहे —

घरचं नेहमीचं जेवण 🍲

घरातूनच exercise 🏡

हे अगदी १००% खरं आहे.

कोणतीही खोटी किंवा फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी केलेली आश्वासनं नाहीत. ❌


रेश्मा मॅडम अतिशय समजूतदार आहेतच, पण त्याचबरोबर त्या आपला आत्मविश्वासही वाढवतात. 🌿✨


माझा अनुभव पाहून माझ्या अजून दोन मैत्रिणींनी लगेच सुरुवात केली. 👭


महत्त्वाचं म्हणजे कुठलीही घाई-गडबड नाही, पैसे किंवा त्या संदर्भात काहीही जबरदस्ती नाही. 🙏


मॅडम आणि संपूर्ण team कामाशी एकनिष्ठ आहे. 👏


आता परिवार आणि मित्र सगळे अभिमानाने म्हणतात —

“खरंच करून दाखवलंस!” ❤️


पूर्वी काही health issues नव्हते,

पण आता fresh वाटतंय. 🌸


चालणे आणि exercise करणे खूप सोपं झालं आहे. 🚶‍♀️


मी हे करू शकले — ह्यातच मला समाधान आहे.

ते सुद्धा घरातून सोपे exercise करून. 🏡


याचं सर्व credit रेश्मा ताईना. 🙏✨


मी सांगितलेल्या अजून दोन मैत्रिणींनी आपलं diet regime सुरूही केलं आहे. 💚

Monday, April 6, 2026

Manasi Prabhudesai


 #PULAFridayReview


माझं नाव Manasi Prabhudesai आहे. मी IT Professional आहे 💻 त्यामुळे माझं काम खूप वेळ बसून करावं लागतं. Delivery नंतर माझं वजन खूप वाढलं होतं ⚖️ आणि मला strict diet follow करता येईल असा confidence नव्हता.


याच दरम्यान मी full body checkup केलं आणि माझं HbA1c diabetic range मध्ये आलं 😟. तेव्हा मी Reshma Mam यांचे reviews पाहिले आणि त्यांना contact केलं. त्यांनी संपूर्ण process खूप छानपणे समजावून सांगितली आणि मी 15 kg weight loss चा plan सुरू केला. 🌿


पहिल्याच आठवड्यात माझं 2 kg वजन कमी झालं 📉 आणि मला माझं target achieve होईल असा confidence आला. ✨


दर आठवड्याला follow-up असल्यामुळे consistency maintain करायला खूप मदत झाली. Diet मधल्या काही गोष्टी मला सुरुवातीला कठीण वाटत होत्या, पण Reshma Mam आणि त्यांच्या team ने खूप support केला 🤝💚


कधी कधी बाहेर जाणं-येणं असल्यामुळे diet पूर्णपणे follow झाला नाही, तरीही 16 आठवड्यांमध्ये माझं 15 kg वजन कमी झालं 🎉


सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं HbA1c diabetic वरून pre-diabetic मध्ये आलं 🙏 आणि माझा size XL वरून Medium झाला 👗✨


या पूर्ण journey मध्ये मला कधीही energy कमी वाटली नाही किंवा weakness जाणवली नाही 💪

हा अनुभव माझ्यासाठी खूप positive आणि life-changing ठरला. 🌸


Thank you Reshma Mam and Team 🙏💚