Monday, July 29, 2024

Smita Sakore

Smita Sakore 



मी स्मिता साकोरे.कोरोना मध्ये माझी दुसरी सीझर डिलिव्हरी झाली आणि त्याच्याबरोबर माझे वजन पण वाढू लागले.पण काही दिवसात लगेच आम्ही लंडन लां शिफ्ट झालो त्यामुळे वजन वाढतंय हे कळत होते पण त्याकडे लक्ष दिले नाही.असेच एक दिवस फेसबुक पाहत असताना पुला ग्रुप वर रेश्मा मॅडम चा रिव्ह्यू वाचला आणि विचार केला आपण पण करूयात का .पण मग लगेच मनात विचार आला की इकडे परदेशात डाएट साठी लागते ते सगळे सामान मिळेल का.असे करत असताना ठरवले की एकदा काँटॅक्ट तर करून पाहू नक्की कश्या प्रकार चे डाएट आहे आणि काँटॅक्ट झाल्या नंतर मनातल्या शंका एकदम निघून गेल्या कारण डाएट मध्ये ना कोणती पावडर होती ना कोणते ब्रँडेड पदार्थ त्यामुळे मनात ठरवले आता आपण मॅडम चे डाएट करायचे अगदी घरात सहज मिळतील त्या गोष्टी वापरून वजन कमी होऊ शकते हे मॅडम ने मस्त समजून सांगितले आणि माझा weightloss चां प्रवास सुरू झाला.आणि पहिल्या विक मध्ये माझे २ किलो weight कमी झाले त्यामुळे अजून जास्त कॉन्फिडन्स आला.त्यात पहिल्या फॉलोअप मध्येच मॅडम खूप छान बोलल्या आणि अजून चांगला रिझल्ट येण्या साठी काय करता येईल ते समजून सांगितले.त्यामुळे कॉन्फिडन्स अजून वाढला.आणि मग अजून मन लावून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू लागले.ह्यात रेश्मा मॅडम आणि त्यांच्या assiatant ने प्रत्येक विक ला खूप छान फॉलोअप घेऊन काही चुकत असेल तर समजून सांगितले तसेच खूप छान motivate केले.त्यामुळे माझे weightloss चे १५ किलो चे टार्गेट ११ विक मध्ये पूर्ण झाले.वजन कमी झाल्या पासून खूप फ्रेश वाटायला लागले.आणि एक कॉन्फिडन्स निर्माण झाला.त्या बद्दल मे रेश्मा मॅडम चे मन पासून आभार मानते.आपण पण काही साध्य करू शकतो असा एक वेगळाच confideance आला.एकदम साध्या सोप्या डाएट मध्ये आणि आपल्या घरात सजह मिळणाऱ्या गोष्टी वापरून आपण वजन कमी करू शकतो ही न पटणारी गोष्ट मनाला पटली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की एकदा तरी रेश्मा मॅडम शी बोलून त्यांचे डाएट अनुभवा लाईफ खूप छान होईल.

Thank you रेश्मा मॅडम आणि टीम

No comments:

Post a Comment