Monday, July 29, 2024

Ashiwni Shinde



रेशमा मॅडम बद्दल मला फेसबुक च्या पुल आणि घे भरारी ग्रुप वर माहीती मिळाली. मी आश्र्विनी शिंदे. मला वजन कमी करायचे होते. पण मनात शंका येत होती खरंच फायदा होईल का नाही कारण मी आधी ही डाएट प्लॅन घेतला होता पण काही फायदा झाला नाही .मग मी रेशमा मॅडम च्या क्लाईट रिव्ह्यू वाचले आणि ठरवले कि एकदा मॅडम ला कॉन्टॅक्ट करू मग मी मॅडम ला कॉन्टॅक्ट करून त्याच्या सोबत बोलले व डाएट प्लॅन घेतला आणि त्या प्रमाणे डाएट सुरु केले आणि एक विक मध्ये दिड किलो वजन कमी झाले. मला खुप छान वाटले आणि मी रेगुलर डाएट केले. अजून एक गोष्ट आवरजून सांगावीशी वाटते की या डाएट मध्ये कोणतेही suppliment, tablet, कोणतेही extra चे पावडर नव्हते. कोणतेही महाग आणि बाहेरचे एक्स्ट्रा पदार्थ नव्हते फक्त घरांतल्या जेवणातूनच रेश्मा मॅम ने डाएट प्लॅन बनवला होता.. त्यामुळे त्यांच्या फीस शिवाय मला एक्सट्रा डाएट साठी एकही रुपयाचा extra च खर्च पडला नाही. आणि ८वीक मध्ये मी माझे 10 किलो लॉस चे टार्गेट पूर्ण केले. वजन कमी केल्यावर घरच्या कडुन 𝚌𝚘𝚖𝚙𝚕𝚒𝚖𝚎𝚗𝚝 तर मिळतच होत्या च पण नातेवाईक विचारत होते कसे केले वजन कमी मी त्यांना ही रेशमा मॅडम चा नंबर दिला व सांगितलं कि मॅडम व त्यांची टिम खुप सपोर्ट करता प्रत्येक गोष्टीत हेल्प करतात .काही शंका असेल तर कॉल ही करु शकतो .मला तर वजन केल्यापासुन 𝚕𝚒𝚐𝚑𝚝 ,fresh फिल होत आहे . माझे गुडघे दुखी पण पुर्ण बरी झाली . मी तर खरंच खुप खुश आहे खुप वर्षाच्या प्रयत्ना नंतर रेशमा मॅडम मुळे 𝚠𝚎𝚒𝚐𝚑𝚝 𝚕𝚘𝚜𝚜 शक्य झाला. तो ही खुप कमी वेळात 𝚃𝚑𝚊𝚗𝚔𝚜 𝚝𝚘 𝚢𝚘𝚞 𝚛𝚎𝚜𝚑𝚖𝚊 𝚖𝚊𝚍𝚊𝚖



No comments:

Post a Comment