Tuesday, July 23, 2024

Prerna Ramesh Shinde

नमस्कार मी प्रेरणा रमेश शिंदे. वय 45, गेल्या नऊ वर्षापासून वाढतं वजन यापासून त्रस्त आहे. खूप ठिकाणी मी वजन कमी करण्यासाठी डायट प्लॅन घेतले पण मला त्यात अपयश आले प्रत्येक ठिकाणी 2 ते 5 केजी वजन कमी व्हायचे आणि पुन्हा पूर्वपदावर यायचे, यामुळे मला नैराश्य आले होते. तब्येतिच्या तक्रारी वाढत होत्या. हायपर ऍसिडिटी, थायरॉईड आणि वजन 90kg झाले होते.





अशातच जानेवारी 2025 मध्ये एका ऍडमार्फत मला फिटनेस नॅचरो रेशमा याबद्दल माहिती मिळाली, फोन करून चौकशी केली प्रत्यक्षात रेश्मा मॅम ची भेटही घेतली. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला वजन योग्यरीत्या कसे कमी करायचे हे सांगितले आणि 7 फेब्रुवारी पासून चार महिन्याची माझी वेट लॉस जर्नी चालू झाली. सुरुवातीला मला डायट फॉलो करायला जड गेलं पण एक आठवडा नंतर पहिल्या कमी झालेले 1.5kg वजन कमी झाले होते. यामुळे खूप आनंद झाला. असे करता करता प्रत्येक फॉलोअपला कमी होणारे वजन आणि रेश्मा यांनी दिलेला आत्मविश्वास यामुळे असे वाटते की आपण हे करू शकतो. रेश्मा मॅम यांनी घरात करता येतील अशा सोप्या एक्सरसाइज सांगितल्या रेश्मा मॅम आणि त्यांची टीम दर आठवड्याला कॉल आणि मेजरमेंट तपशील घेत होते.



रेश्मा मॅमशी बोलताना आत्मविश्वास घ्यायचा या चार महिन्यात माझे 15kg वजन कमी झाले आहे. मला माझे ड्रेस आल्टर करून घ्यावे घालावे लागत आहे, नातेवाईकांकडून कॉम्प्लिमेंट येत आहेत या सर्वांचे श्रेय मी रेश्मा मामला देते.. त्यांनी माझ्याकडून वेटलॉस करून घेतला

रेश्मा यांच्याकडून मिळणारा रिस्पॉन्स वाखाणण्याजोगा आहे मी आभारी आहे. आणि याच दरम्यान मला मेनोपॉज आला त्याचा मला काहीही त्रास झाला नाही. आता मी माझे हेल्दी लाइफस्टाइल जगत आहे. तेही रेशमा मॅम मुळे.. Thank you so much Reshma mam & team




No comments:

Post a Comment