Tuesday, July 23, 2024

Sneha Kakade

मी स्नेहा काकडे ..मी IT engineer आहे .. डिलिव्हरी नंतर माझं weight कमी होत नव्हतं .. PULA Pune फेसबुक गृपवर review मध्ये रेश्मा मॅम बद्दल समजलं, तेव्हा मी त्यांचा डाएट प्लॅन घेतला ..जसं वेळ मिळेल तसा exercise करायचे आणि त्यांचा डाएट प्लॅन Follow करायचे .. रेशमा मॅम मुळेच माझे 12 kg वजन कमी झाले ...त्या आणि त्यांची टीम वेळोवेळी फॉलो अप घेत होत्या.. suggestion देत होत्या .. त्यामुळे माझे अडीज महिन्यात 12kg weight loss झाले.. मी माझ्या परिचयाच्या व्यक्तींना रेश्मा मॅम बाबत नक्कीच सुचवेन...Thank you 😊


Thank to your team also..वेळेवर मेसेज केलात follow up साठी .कारण कामामध्ये Busy असल्यामुळे मी विसरून जायचे ..पण तुमचा मेसेज पहिला की आठवण यायची 😅


No comments:

Post a Comment