Thursday, July 30, 2026

हर्षल हिरामण ढांडे


मी हर्षल हिरामण ढांडे.

मी व्यवसायाने IT Engineer आहे.


Facebook वर पूर्वा ने मला दाखवलेल्या Fitness Naturo by Reshma यांची पोस्ट आणि इतरांचे reviews पाहिल्यानंतर मला वाटलं, "जर इतर लोक त्यांचं वजन कमी करून आनंदी आयुष्य जगू शकतात, तर मीही नक्की करू शकतो." हाच विश्वास घेऊन मी Reshma Ma'am यांचा Weight Loss Program जॉईन केला.


त्या वेळी माझे वजन वाढले होते आणि सततच्या पाठदुखी (Back Pain) मुळे दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत होता. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच निरोगी जीवन जगण्याचा निर्धार केला.


पहिल्याच Follow-up मध्ये माझे सुमारे 1.5 किलो वजन कमी झाले. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आणि माझे Target Weight मी नक्की गाठू शकतो याची खात्री वाटू लागली.


Reshma Ma'am यांचे मार्गदर्शन आणि प्रत्येक आठवड्याचे Follow-up खूप प्रेरणादायी होते. त्यामुळे संपूर्ण प्रवासात Motivation टिकून राहिले आणि योग्य दिशेने सातत्याने प्रगती करता आली.


आज 14 आठवड्यांत तब्बल 13 किलो वजन कमी झाले आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी Back Pain पूर्णपणे बंद झाली आहे. आता मी पुन्हा Badminton खेळू शकतो, सहज 5 किमी चालू शकतो आणि माझ्या मुलासोबत मनसोक्त खेळू शकतो. पूर्वी लठ्ठपणामुळे ज्या अनेक गोष्टी करता येत नव्हत्या, त्या आता सहज करू शकतो.


जुने T-Shirts पुन्हा फिट होऊ लागले, शरीरात हलकेपणा जाणवू लागला, ऊर्जा वाढली आणि आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढला. माझ्या शरीरातील हा सकारात्मक बदल पाहून कुटुंबीय आणि मित्रांनीही भरभरून कौतुक केले.


Reshma Ma'am यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली—योग्य Diet आणि नियमित Exercise यांचा समतोलच यशस्वी Weight Loss ची खरी गुरुकिल्ली आहे.


धन्यवाद Reshma Ma'am!

तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळे माझे फक्त वजनच कमी झाले नाही, तर माझे आरोग्य, आत्मविश्वास आणि जीवनशैलीही पूर्णपणे बदलली.


(आमच्या शेजारच्या काकांचा Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी रिव्ह्यू)

Tuesday, July 14, 2026

निर्गुणा कदम

मी निर्गुणा कदम.

मी एक नर्स आहे.


 डिलिव्हरीनंतर माझे वजन 59 किलो झाले होते. त्याचबरोबर मला Arthritis असल्यामुळे सांधेदुखी (Joint Pain) चा खूप त्रास होत होता. वजन कमी करण्यासाठी मी अनेक प्रयत्न केले, पण काहीच फरक पडत नव्हता.


तेव्हा आमच्या सोसायटीतील सरिता कोंडे यांच्याकडून मला रेश्मा मॅडम यांचा संपर्क क्रमांक मिळाला



मी त्यांचा Diet Plan सुरू केला आणि पहिल्याच आठवड्यात माझे 2 किलो वजन कमी झाले. फक्त 10 आठवड्यात माझे एकूण 10 किलो वजन कमी झाले. आज सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझा Joint Pain पूर्णपणे कमी झाला आहे आणि मी पूर्वीपेक्षा अधिक हलके, उत्साही आणि निरोगी आयुष्य जगत आहे.


या Diet Plan मध्ये कोणत्याही प्रकारचे Powder, Tablet, Shakes किंवा कोणतेही Fancy Food Items नाहीत. रेश्मा मॅडम यांच्या फी व्यतिरिक्त Diet साठी एकही रुपया अतिरिक्त खर्च करावा लागत नाही, कारण Diet मधील सर्व पदार्थ आपल्या रोजच्या घरातील स्वयंपाकातीलच असतात.


रेश्मा मॅडम, मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद! 🙏❤️

 

Saturday, July 4, 2026

निधी घोलेकर

माझं नाव निधी घोलेकर.


माझ्या पहिल्या प्रेग्नन्सीनंतर माझं वजन खूप वाढलं. प्रेग्नन्सीपूर्वी माझं वजन 61 किलो होतं, पण नंतर ते 71 किलो कधी झालं हेच मला समजलं नाही. वाढलेल्या वजनामुळे सतत काही ना काही शारीरिक त्रास जाणवत होता.


मी Instagram वर रेश्मा मॅम यांचे रिव्ह्यू पाहिले होते. त्यांचा नंबरही सेव्ह करून ठेवला होता आणि रोज त्यांच्या स्टेटसवरील रिव्ह्यू पाहायचे. शेवटी एक दिवस रेश्मा मॅमशी फोनवर बोलले आणि डायट प्लॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मनात खूप शंका होत्या, पण मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमने प्रत्येक गोष्ट अगदी शांतपणे समजावून सांगितली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.


मी 15 किलो वजन कमी करण्याचा प्लॅन सुरू केला. हा डायट प्लॅन फॉलो करणे खूप सोपं होतं. डायट करताना ना कंटाळा आला, ना अशक्तपणा जाणवला. मध्ये काही कौटुंबिक कार्यक्रमांमुळे काही वेळा डायट 100% फॉलो करता आलं नाही, तरीही अपेक्षित प्रमाणात वजन कमी होत गेलं.


सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना कोणती पावडर, ना शेक, ना कोणत्याही गोळ्या—फक्त योग्य आणि संतुलित आहारामुळे मला हा परिणाम मिळाला.


आता सगळेजण मला विचारतात, "एवढी बारीक कशी झालीस?" तेव्हा मी आवर्जून रेश्मा मॅमचं नाव सुचवते. आता मी माझे जुने कपडेही पुन्हा घालू शकते, याचा खूप आनंद होतो.


याआधी मी योगा क्लासही सुरू केला होता, पण त्याचा विशेष काही फायदा झाला नव्हता. मात्र, या डायट प्लॅनमुळे माझे Periods देखील नियमित यायला लागले.


प्रत्येक फॉलो-अपमध्ये रेश्मा मॅम खूप छान मार्गदर्शन करतात, प्रत्येक गोष्ट समजून सांगतात आणि त्यामुळे स्वतःवरचा विश्वास आणखी वाढतो.


रेश्मा मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार! तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल झाला.

 

Friday, June 26, 2026

संगीता जगदाळे

#PULAFridayReview


नमस्कार 🙏

मी संगीता जगदाळे.


गेले काही दिवस माझं वजन खूप वाढलं होतं 😔 आणि त्यासोबत मणक्याचा त्रास खूप वाढला होता. परिस्थिती अशी झाली होती की मला पूर्ण बेडरेस्ट घ्यावी लागली 🛌. चालणं-फिरणंही कठीण झालं होतं. ऑपरेशन झालं, पण वजन जास्त असल्यामुळे हालचाली करताना खूप त्रास व्हायचा 😢.


त्या काळात मला असं वाटायला लागलं होतं की,

"आता वजन कमी केल्याशिवाय पर्याय नाही..."


मी अनेक गोष्टी ट्राय केल्या 😕

YouTube वर पाहून “No Diet No Exercise” म्हणणारी पावडरही घेतली… पण 3 महिने वापरूनही काहीच फरक पडला नाही ❌. त्यामुळे मोबाईलवर दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वासच उरला नव्हता.


पण नंतर मला रेश्मा मॅम बद्दल माहिती मिळाली 🌿✨

मनात विचार आला, “घरचंच खाणं असेल तर एकदा ट्राय करून बघूया…”


मी कॉल केला ☎️

मला सांगण्यात आलं की घरचे पदार्थ खाऊन, योग्य प्रमाणात खाऊन वजन कमी करायचं आहे.

सुरुवातीला वाटलं, “हे आपल्याला जमेल का?” 😅


पण शेवटी मी फॉर्म भरला आणि जॉईन झाले 💪❤️


🌟 पहिल्या 1-2 आठवड्यातच मला शरीर खूप हलकं वाटायला लागलं!

जणू 10 किलो वजन कमी झालंय असं वाटत होतं 😍

मग मी पूर्ण मनापासून प्लॅन फॉलो करायला सुरुवात केली.


थोड्याच दिवसांत माझ्या मुलाचं लग्न ठरलं 💍👨‍👩‍👦

कामाची धावपळ, टेन्शन सगळं होतं… पण तरीही मी माझा प्रवास सुरू ठेवला 🙌


🎉 आज माझं तब्बल 13 किलो वजन कमी झालं आहे! 🎉


आता मी 2 ते 2.5 किलोमीटर सहज चालू शकते 🚶‍♀️✨

पूर्वीसारखी जडपणा, थकवा जाणवत नाही 😊


खरं सांगायचं तर…

मुलाच्या लग्नात मला खूप टेन्शन होतं 😔

पण रेश्मा मॅममुळे मी तो संपूर्ण सोहळा मनापासून एन्जॉय करू शकले 💃❤️

सर्व कामं, हालचाली अगदी व्यवस्थित करू शकले 🙏


🌸 रेश्मा मॅम फक्त वजन कमी करत नाहीत… त्या माणसाला पुन्हा जगण्याचा आत्मविश्वास देतात! 🌸


त्यांची बोलण्याची पद्धत, समजून घेणं, प्रेमाने मार्गदर्शन करणं ❤️

हे सगळं शब्दात सांगणं खरंच कठीण आहे 🥹


त्यांचा पूर्ण स्टाफही खूप प्रेमाने बोलतो 🤗

कधीही फोन केला तरी नेहमी आधार दिला 🙏


🍲 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — घरचं खाऊन वजन कमी झालं!

काही वेगळे पदार्थ नाहीत, उपाशी राहणं नाही ❌

म्हणून हा प्रवास सहज आणि आनंदाने पूर्ण करता आला 😊


आज मला असं वाटतं की…

✨ रेश्मा मॅम माझ्या आयुष्यात आल्या आणि मला नव्याने जगण्याची ताकद मिळाली. ✨


मनापासून धन्यवाद मॅम 🙏❤️

असेच मार्गदर्शन कायम मिळत राहो हीच अपेक्षा 🌷

 

Thursday, June 25, 2026

Dipika Bhamare

#PULAFridayReview


Hello everyone,

My name is Dipika Bhamare.


🌸 How my journey started

On 21st February, while scrolling through Facebook, I came across Gauri's weight loss transformation post. Her journey truly inspired me. I immediately visited Reshma Ma'am's profile, read several success stories and positive reviews, and the very same day I messaged her.


💭 My previous struggles

This wasn't my first attempt at losing weight. Over the years, I had joined gyms and taken guidance from different weight loss coaches, but unfortunately, I never achieved the results I was hoping for.


✨ The confidence I found

After speaking with Reshma Ma'am, I felt a different kind of positivity and confidence. Deep inside, I felt that this time, things would be different.


My journey officially began on 9th March—because I didn't want to miss our Women's Day celebration on 8th March! 😊


🥗 The diet plan

When I first looked at the diet plan, I honestly felt it would be difficult to follow. But once I started, I realized it was much easier than I had imagined.


Reshma Ma'am shared different ways to prepare the same foods, making the diet enjoyable and practical. The best part was that I was never hungry.


🎉 The first big achievement

Within just one month, I lost around 5 kg.


That result boosted my confidence tremendously and motivated me to stay consistent.

💪 The transformation

I sincerely followed all of Reshma Ma'am's guidance, and within just four months, I achieved my target weight.


More importantly, I didn't just lose weight—I became healthier, more energetic, and much more confident.


🤫 Keeping it a secret

One interesting thing about my journey is that I didn't tell anyone about my weight loss plan—not my friends or even my family.


The only people who knew were my husband and my son.


Since we are currently living in Europe, most people only saw me through photos.


After about two months, everyone started asking,

"Have you lost weight?"

"What happened?" 😊


Now my transformation is clearly visible, and people often ask,

"How did you do it?"

"Who guided you?"


I proudly tell them that this transformation was possible because of Reshma Ma'am's guidance, continuous support, and constant motivation.


❤️ My heartfelt gratitude

Thank you so much, Reshma Ma'am, for believing in me, supporting me at every step, and helping me achieve something I had struggled with for years.


I am truly grateful to you for being a part of this life-changing journey.


Thank you! ❤️

 

Thursday, June 18, 2026

Prajkta Sabane


#PULAFridayReview


Hi, I am Prajakta 😊

I was searching for a dietician for weight loss and came across Reshma Ma’am’s amazing reviews on Facebook. Seeing so many positive transformations, I decided to trust the process… and it turned out to be one of my best decisions 😎✨


🏡 Why I joined Reshma Ma’am’s diet plan?

The biggest reason was that the entire diet is based on homemade food. No fancy or expensive meals — simple, healthy food from home! ❤️


⚡ Results started early!

Within the first week itself, I lost around 1.5 kg, which motivated me even more.


📞 Regular Follow-ups & Motivation

Every week, Ma’am personally takes follow-up sessions, appreciates your progress, guides you on improvements, and motivates you to stay consistent.

That little push and encouragement helped me give my best 💛


🤗 Supportive Team

Initially, I had so many questions… but Reshma Ma’am and her staff answered everything patiently and supported me throughout my journey.


🥗 Consistency Over Perfection

There were days when I couldn’t follow the diet perfectly… but I learned not to overeat and slowly stayed on track.

🎯 Transformation – 10 KG Weight Loss!

Now, after losing almost 10 kg, I feel:

✨ Calm

✨ Confident

✨ Healthy

✨ More energetic


People around me started noticing changes even when I had lost only 3–4 kg because I experienced amazing inch loss too 😍


💚 Health Benefits I Experienced

Before starting my journey, I had acidity issues.

After losing around 5–6 kg and eating healthy (no junk food & less sugar), my acidity issue improved significantly 🙌


💫 A New Lifestyle

Today when I think about where I was just 3 months ago, I can’t believe I achieved this!

I feel lighter, healthier, and more comfortable in my own skin. I can wear what I want and, most importantly… I feel good about myself ❤️


🌱 I have decided to continue this journey of healthy eating and self-care for life.


🙏 Thank you so much, Reshma Ma’am, for giving me this precious gift — teaching me how to eat right and stay healthy.

Forever grateful 💛✨




 

Monday, May 18, 2026

प्रेमा मगाडे


 #PULAFridayReview


✨ आजचा माझा रिव्ह्यू आहे Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी✨


🙏 मी प्रेमा मगाडे, वय 51.


🚶‍♀️ वर्षभर रोज 4-5 किमी नियमित चालूनही माझं वजन काही कमी होत नव्हतं.

दिवसेंदिवस वजन वाढत होतं आणि सतत थकवा जाणवत होता.


📱 त्यावेळी फेसबुकवर मला रेश्मा मॅडम यांचे घरगुती आहारातून वजन कमी करण्याचे रिव्ह्यू पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे 👉 कोणत्याही औषधांशिवाय, फक्त रोजच्या आहारात योग्य बदल करून वजन कमी होत होते.


🤔 सुरुवातीला मनात एक भीती होती —

“डायट प्लॅन संपल्यानंतर पुन्हा वजन वाढलं तर...?”


पण अनेक रिव्ह्यूमध्ये मॅडम मेंटेनन्स टिप्सबद्दल सांगत होत्या, ज्यामुळे वजन पुन्हा वाढत नाही.

हे पाहिल्यानंतर मी ठरवलं —


✅ आता हा डायट प्लॅन घ्यायचाच!


📞 मग मी रेश्मा मॅडम यांच्याशी संपर्क केला.

त्यांच्या बोलण्यातच एवढा आत्मविश्वास होता की,

“आपणही हा डायट सहज करू शकतो...”

हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. ❤️


📋 मी 12 आठवड्यांचा आणि 10 किलो वजन कमी करण्याचा प्लॅन घेतला.


😍 आणि आश्चर्य म्हणजे...

⚡ पहिल्याच आठवड्यात 2 किलो वजन कमी झाले!

त्यामुळे आणखी उत्साह आला आणि मॅडमांनी सांगितलेला डायट अगदी तंतोतंत पाळायचा ठरवलं.


✨ विशेष म्हणजे 12 आठवड्यांचा प्लॅन असूनही

🎉 केवळ 6 आठवड्यातच माझे 10 किलो वजन कमी झाले!


📌 खरं तर पथ्य एवढंच —

मॅडमांनी दिलेला डायट जो दर आठवड्याला बदलत जातो, तो नियमित आणि प्रामाणिकपणे पाळायचा.


हो, सुरुवातीला वर्षानुवर्षांच्या सवयी बदलताना थोडा त्रास होतो...

पण त्याचं समाधान खूप मोठं आहे. 😊


💯 माझं केवळ वजनच कमी झालं नाही, तर शरीरातील अतिरिक्त घटक कमी झाल्यामुळे —

✔️ शरीर हलकं वाटू लागलं

✔️ उत्साह वाढला

✔️ आत्मविश्वास वाढला

✔️ स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवला ✨


हे सगळं कोणत्याही औषधांशिवाय,

🍲 फक्त घरगुती आहारामुळे शक्य झालं.


🙏 रेश्मा मॅडम, तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.

तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य पुढेही असंच मिळत राहील, हीच अपेक्षा. ❤️


🌸 मनःपूर्वक धन्यवाद...!! 🌸

Tuesday, May 12, 2026

गायत्री लिमये



 #PULAFridayReview


🙏✨ नमस्कार 🙏✨

मी गायत्री लिमये.


मला रेश्मा मॅडम बद्दल फेसबुक वरून कळलं 😊

त्यानंतर आमच्या बाजूला एका ताईंचा result पाहिला आणि तेव्हा वाटलं की आपणही weight loss साठी प्रयत्न करू शकतो 💪


या आधी मी gym आणि वेगवेगळ्या प्रकारचे diets केले होते. Weight loss होत होतं, पण खूप वेळ लागत होता आणि diet सोडलं की पुन्हा weight gain व्हायचं 😔


मग एक दिवस मी रेश्मा मॅडमना call केला ☎️

त्यांना माझे सगळे problems सांगितले. काही महिन्यांपासून मला रात्री अजिबात झोप लागत नव्हती 😞 रात्रभर जागंच राहायचे. त्याचबरोबर पित्ताचा त्रासही खूप होत होता.

पण मॅडमनी खूप विश्वासाने सांगितलं —

“तुम्ही diet आणि exercise चालू करा, हळूहळू सगळे problems solve होतील.” 🌸


फेब्रुवारीमध्ये मी diet ला सुरुवात केली 🥗

Diet मध्ये ताक प्यायचं होतं, पण मला सर्दी-खोकल्याचा खूप त्रास असल्यामुळे मी मॅडमना सांगितलं की मला ताक नाही घेता येणार 😅


पण रेश्मा मॅडमनी विश्वास दिला — “तुम्ही ताक प्या, काहीच होणार नाही.” ❤️


आणि खरंच… मागच्या तीन महिन्यांत season change झाला, मध्ये पाऊसही झाला ☔ तरी मला अजिबात सर्दी झाली नाही 😍


पित्ताचा त्रास कमी झाला 👍

झोपही खूप सुधारली 😴

आता शांत आणि छान झोप लागते 🌙✨


Diet चालू केल्यापासून कुठेही अशक्तपणा जाणवला नाही 🙌

दिवसभर थकवा येत नाही 😊

मनाचा निग्रह ठेवून मी माझ्या target च्या अगदी जवळ पोहोचले 🎯


माझ्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही माझ्यातला फरक जाणवतो 😍

10 kg weight loss 6 Week मधे झाला. आणि त्यासोबत inches loss पण खूप चांगला झाला ✨👗


मध्ये गावाला जाणं, functions attend करणं हे सगळं आलं 🎉

Exercise नीट झाला नाही, पण diet मध्ये फारसा फरक केला नाही 😊


मॅडमनी पण खूप support केला —

“काही हरकत नाही, पुन्हा सुरू करा.” ❤️

आणि मी पुन्हा जोमाने सुरुवात केली 💪✨

रेश्मा मॅडम आणि त्यांची team खूप supportive आहे 🥰

वेळोवेळी प्रत्येक call मधून motivation मिळतं 🌸


आता स्वतःबद्दल खूप proud feel होतं 😍

आत्मविश्वास वाढला आहे ✨

आधीचे dresses पुन्हा यायला लागले, याचा खूप आनंद होतो 👗❤️


Thank you so much Reshma Madam  & Team🙏❤️

— गायत्री लिमये ✨

(I am her neighbour. She is not on FB)

Saturday, May 2, 2026

सारिका कोंडे

मी सारिका कोंडे..
सहा वर्षांपूर्वी मी Fitness Naturo by Reshma सोबत माझं 15 किलो वजन कमी केलं होतं. त्या वेळेस खूप confidence आला होता आणि Reshma ma’am यांनी दिलेल्या मेंटेनन्स टिप्समुळे मी तब्बल 5 वर्ष माझं वजन छान maintainही केलं 👏💯

पण खरं सांगायचं तर… गेल्या वर्षभरात मी स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष केलं 😔

मेंटेनन्स टिप्स फॉलो करणं बंद झालं आणि बघता बघता माझं वजन पुन्हा 75 किलोपर्यंत गेलं ⚖️

त्या वेळेला खूप वाईट वाटत होतं… पण मी हार मानली नाही 💪

मी पुन्हा एकदा Reshma ma’am वर विश्वास ठेवला ❤️ आणि परत सुरुवात केली!

आणि आज… मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं 😍

फक्त 7 महिन्यांत मी 25 किलो वजन कमी केलं आहे 🔥🔥

आणि आता माझं वजन 50 किलो आहे! 🎉

इतकंच नाही तर… 🥹
गेल्या 17 वर्षांपासून चालू असलेली माझी थायरॉईडची गोळी 💊
आता हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे 💙

हा फक्त weight loss नाही…
हा माझ्या discipline, consistency आणि self-love चा result आहे 💖

माझ्याकडून एकच message —
weight loss करणं महत्वाचं आहे, पण ते maintain करणं त्याहून जास्त महत्वाचं आहे ⚡

आणि जर कधी चुकलं तरी…
पुन्हा सुरुवात करायला अजिबात घाबरू नका!

Restart करणं म्हणजेच खऱ्या strength ची निशाणी आहे 💯🔥

धन्यवाद Reshma ma’am 🙏
माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा माझं best version मिळवून दिल्याबद्दल ❤️


 

मिनाक्षी दळवी

 


मी मिनाक्षी दळवी 👩‍⚕️
मी एक नर्स आहे.

Covid काळात घरापासून लांब राहिल्यामुळे रोजच बाहेरचं जेवण व्हायचं 🍔🍕

त्यानंतर long shift duty मुळेही बाहेरच खाणं, बेकरी प्रॉडक्ट्स 🍩🍪 यामुळे माझं वजन सतत वाढत गेलं 😔

खूप वेळा मी weight loss करण्याचा प्रयत्न केला…
पण सातत्य राखता येत नव्हतं 😞

आणि वजन काही केल्या कमी होत नव्हतं…
एक दिवस फेसबुकवर अर्चना गावकर यांच्या पोस्टमधून मला Fitness Naturo बद्दल माहिती मिळाली 📱

मी बरेच दिवस त्यांचे पोस्ट आणि प्रोफाइल बघत होते…
माहिती घेतली… पण मनात एकच प्रश्न — “आपल्याला जमेल का?” 🤔

एक वर्ष गेलं… आणि माझं वजन अजून 2 किलोने वाढलं ⚖️

मग शेवटी मी निर्णय घेतला 💪
Reshma ma’am ला WhatsApp वर contact करून program join केला ❤️

सुरुवातीला खूप भीती आणि tension होतं 😟
कारण माझी shift duty — fixed schedule नाही, जेवणाच्या वेळा बदलतात ⏰
पण call वर Reshma ma’am यांनी मला खूप छान समजावलं 😊

👉 “तुझ्या वेळेनुसार तू diet follow करू शकतेस”
हे ऐकून मला confidence आला ✨

आणि मी diet plan सुरू केला 💚

सुरुवातीला असं अजिबात वाटलं नाही की मी काही वेगळं diet करतेय 🍽️

👉 फक्त घरच्याच जेवणातून diet follow करायचा होता
म्हणून काहीच extra tension नव्हतं 🙌

पहिल्याच आठवड्यात 1 किलो वजन कमी झालं 😍

आणि तिथून माझा confidence वाढत गेला 💯

या संपूर्ण journey मध्ये Reshma ma’am आणि त्यांच्या team ने खूप support केला 🤝

प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, motivate केलं ❤️

या 3 महिन्यांत मी कधी कधी बाहेरही गेले 🍽️

पण त्यांनी सांगितलेल्या tips मुळे
👉 काय खायचं, काय टाळायचं
हे manage करता आलं 😇
आणि सर्वात आनंदाची गोष्ट… 🎉

मी 3 महिन्यांत 10 किलो वजन कमी केलं! 🔥🔥

हे माझ्यासाठी खूप मोठं achievement आहे 🥹
कारण आधी 1-2 किलो सुद्धा कमी होत नव्हतं…
आता माझ्यात एक वेगळाच confidence आलाय 💃

👉 आवडते कपडे घालता येतात 👗
👉 घरचे आणि मित्र-मैत्रिणी compliment देतात 😍
पूर्वी कामामुळे खूप थकवा यायचा 😓

कंबरदुखी, पाय दुखायचे…
आता ते खूप प्रमाणात कमी झालं आहे 🙌

खरंच… हे सगळं शक्य झालं ते
👉 Fitness Naturo by Reshma आणि त्यांच्या team मुळे 💚

तुम्ही खूप छान समजून घेतलं, मार्गदर्शन केलं 🙏
मनापासून धन्यवाद Reshma ma’am ❤️

तुम्ही होतात म्हणूनच मी हे करू शकले ✨

Saturday, April 25, 2026

शुभदा अरावकर


 नमस्कार 🙏✨

मला सांगताना खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे आज म्हणजे माझ्या वयाच्या 63 वर्षामध्ये माझं ११ किलो वजन कमी करण्याचं ध्येय आज पूर्ण झालं! 🎯💪

या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅडम आणि Fitness Naturo टीम यांनी दिलेलं शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं 🙌❤️

माझी मैत्रीण जान्हवी हिच्यात झालेला सुंदर बदल पाहूनच मला प्रेरणा मिळाली 🌟 आणि मीही हा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माझे पाय पूर्णपणे flat असल्यामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे चालणं खूप कठीण झालं होतं 😔 पण रेश्मा मॅडम यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे सगळं हळूहळू सुधारत गेलं 👍

सगळ्यात खास गोष्ट म्हणजे —

❌ कुठलीही पावडर नाही

❌ औषधे नाहीत

✔️ फक्त आपल्या रोजच्या आहारात योग्य बदल

डाएट केल्यावर थकवा येईल असं वाटत होतं, पण उलट:

⚡ ऊर्जा वाढली

🏃‍♀️ कामं पटकन होऊ लागली

😌 आळशीपणा कमी झाला

🔥 ॲसिडिटी पूर्णपणे थांबली

आता जेव्हा लोक, मैत्रिणी माझ्यातला बदल पाहून कौतुक करतात, तेव्हा खूप छान वाटतं 🥰💖

मला माहिती आहे हा प्रवास इथेच थांबणार नाही…

👉 वजन कमी करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते maintain करणंही महत्त्वाचं आहे.

म्हणूनच रेश्मा मॅडम यांनी दिलेल्या डाएट टिप्स पाळत मी कायम माझ्या आहार आणि वजनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे 💚⚖️

मनापासून धन्यवाद 🙏

Fitness Naturo टीम आणि रेश्मा मॅडम 💐

✨ सौ. शुभदा अरावकर 

🪂 वय: ६३ वर्ष

📍 खारघर – नवी मुंबई

स्नेहल गावडे


नमस्कार 🙏✨


माझं नाव स्नेहल गावडे 😊


प्रेग्नन्सीनंतर माझं वजन खूप वाढलं होतं 😔 मी आधीही एका चांगल्या डाएटिशियनकडून वजन कमी केलं होतं, पण काही personal issues मुळे पुन्हा weight gain झाला 😓


तेव्हा मी Fitness Naturo शी connect झाले आणि माझा diet plan सुरू केला 💚

इथे मला खूप छान आणि योग्य मार्गदर्शन मिळालं 🙌


पण या प्रवासात मला एक महत्त्वाची गोष्ट समजली —

👉 जोपर्यंत आपण स्वतः ठरवत नाही की dedication ने करायचं, तोपर्यंत result दिसत नाही! 💯


✔️ Diet plan जितका important आहे

✔️ तितकीच आपली मेहनत आणि consistency पण महत्त्वाची आहे 💪🔥


आता मला खूप healthy आणि energetic वाटतंय ⚡😊

आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे —

👉 आता अजून १० किलो weight loss करण्याचा confidence आला आहे! 🎯💃

आणि तो मी लवकरच achieve करेन 💯✨


मनापासून धन्यवाद 🙏

Fitness Naturo टीम 💐💚


— स्नेहल गावडे 😊

Friday, April 17, 2026

सोनिया हवाले


 

Thank you Reshma Ma’am for your guidance in my weight loss journey. 🙏💙


मी Facebook वर तुमचे posts आणि transformation photos पाहिले, आणि ते बघून मनात एक positive feeling आली. तेव्हा वाटलं की आता आपणही एकदा हा journey try करावा. ✨


मग मी तुमचा weight loss program घेतला. सुरुवातीचे पहिले 2 आठवडे खूप छान result मिळाले आणि त्यामुळे माझा confidence खूप वाढला. मीही खूप positive झाले. 😊💪


फक्त 7 weeks मध्ये माझे 8 किलो वजन कमी झाले! 🎉🔥

माझा 10 किलोचा 3 महिन्यांचा plan होता, पण मी 7 weeks मध्येच 8 किलो achieve करून थांबले.


पण एका छोट्या accident मुळे मला पुढे program continue करता आला नाही. 😔


तरीसुद्धा, तुमचा diet plan आणि नियमित follow-up याचा मला खूप फायदा झाला. तुमचं guidance खूप motivating आणि effective आहे. 🌿💯


Thank you so much Reshma Ma’am for your support and guidance! 🙏💙


— सोनिया हवाले ✨

Saturday, April 11, 2026

Puja Mahajan


 Review for Fitness Naturo by Reshma ⭐


I took the 4-month diet plan (15 kg target) from Reshma Ma'am, and I got astounding results without any supplements. ✨


Her diet and exercise plan is very simple and easy to follow. The best part is that I never had to starve during this entire journey. 🍲🥗


Every call from Reshma Ma'am motivated me to stay consistent and keep losing weight. Her guidance kept me focused throughout the journey. 💪


She is extremely helpful, polite, and very patient. She explained every detail clearly and answered all my questions patiently. 🙏


The staff at Fitness Naturo is just like Ma'am – polite, helpful, and very prompt with replies. 👏


And the result?

I lost a total of 13 kg within 4 months (although I cheated a few times 😜).


Thank you Team Fitness Naturo for supporting me in this beautiful weight loss journey. 🌿💚

जान्हवी खराळकर.


 माझं नाव जान्हवी खराळकर. 😊


मागील ३-४ वर्षांत वाढलेलं वजन कमी करावं असा विचार मनात आला आणि तसा शोधही सुरू झाला. 🔍


मला Fitness Naturo by Reshma बद्दलची माहिती Facebook / Instagram वरून मिळाली. 📱


पण मनात एकदा वाटलं — खरंच असेल का हे? 🤔


मग अनेक reviews वाचले. ते पाहून वाटलं की काहीतरी तथ्य नक्कीच असेल म्हणून मी फोन केला. ☎️


पहिला फोन कॉल खूप खेळीमेळीचा होता. त्यातून एक गोष्ट लगेच लक्षात आली — follow-up खूप महत्त्वाचे आहेत. ✔️



रेश्मा मॅडमशी बोलणं अतिशय शिस्तीत पण मैत्रीपूर्ण होतं. 🤝


वजन कमी झाल्यावर खूप समाधान वाटतं. 😊

“मी हे करू शकते” असा आत्मविश्वासही मिळाला. 💪


Advertisement मध्ये जे सांगितलं आहे —

घरचं नेहमीचं जेवण 🍲

घरातूनच exercise 🏡

हे अगदी १००% खरं आहे.

कोणतीही खोटी किंवा फक्त व्यवसाय वाढवण्यासाठी केलेली आश्वासनं नाहीत. ❌


रेश्मा मॅडम अतिशय समजूतदार आहेतच, पण त्याचबरोबर त्या आपला आत्मविश्वासही वाढवतात. 🌿✨


माझा अनुभव पाहून माझ्या अजून दोन मैत्रिणींनी लगेच सुरुवात केली. 👭


महत्त्वाचं म्हणजे कुठलीही घाई-गडबड नाही, पैसे किंवा त्या संदर्भात काहीही जबरदस्ती नाही. 🙏


मॅडम आणि संपूर्ण team कामाशी एकनिष्ठ आहे. 👏


आता परिवार आणि मित्र सगळे अभिमानाने म्हणतात —

“खरंच करून दाखवलंस!” ❤️


पूर्वी काही health issues नव्हते,

पण आता fresh वाटतंय. 🌸


चालणे आणि exercise करणे खूप सोपं झालं आहे. 🚶‍♀️


मी हे करू शकले — ह्यातच मला समाधान आहे.

ते सुद्धा घरातून सोपे exercise करून. 🏡


याचं सर्व credit रेश्मा ताईना. 🙏✨


मी सांगितलेल्या अजून दोन मैत्रिणींनी आपलं diet regime सुरूही केलं आहे. 💚

Monday, April 6, 2026

Manasi Prabhudesai


 #PULAFridayReview


माझं नाव Manasi Prabhudesai आहे. मी IT Professional आहे 💻 त्यामुळे माझं काम खूप वेळ बसून करावं लागतं. Delivery नंतर माझं वजन खूप वाढलं होतं ⚖️ आणि मला strict diet follow करता येईल असा confidence नव्हता.


याच दरम्यान मी full body checkup केलं आणि माझं HbA1c diabetic range मध्ये आलं 😟. तेव्हा मी Reshma Mam यांचे reviews पाहिले आणि त्यांना contact केलं. त्यांनी संपूर्ण process खूप छानपणे समजावून सांगितली आणि मी 15 kg weight loss चा plan सुरू केला. 🌿


पहिल्याच आठवड्यात माझं 2 kg वजन कमी झालं 📉 आणि मला माझं target achieve होईल असा confidence आला. ✨


दर आठवड्याला follow-up असल्यामुळे consistency maintain करायला खूप मदत झाली. Diet मधल्या काही गोष्टी मला सुरुवातीला कठीण वाटत होत्या, पण Reshma Mam आणि त्यांच्या team ने खूप support केला 🤝💚


कधी कधी बाहेर जाणं-येणं असल्यामुळे diet पूर्णपणे follow झाला नाही, तरीही 16 आठवड्यांमध्ये माझं 15 kg वजन कमी झालं 🎉


सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं HbA1c diabetic वरून pre-diabetic मध्ये आलं 🙏 आणि माझा size XL वरून Medium झाला 👗✨


या पूर्ण journey मध्ये मला कधीही energy कमी वाटली नाही किंवा weakness जाणवली नाही 💪

हा अनुभव माझ्यासाठी खूप positive आणि life-changing ठरला. 🌸


Thank you Reshma Mam and Team 🙏💚

Tuesday, March 31, 2026

Shweta Yadav


 14 kilos down in about 14 weeks — and a journey that was far from perfect, but absolutely worth it.


When I started Reshma Maam’s program, I had a demanding work schedule, fell sick with fever and cold, celebrated the New Year, and even took a one-week vacation. I had initially signed up for a 16-week plan and had to pause a few times along the way.


What surprised me the most was that even during those pauses, my weight never bounced back — it stayed stable. That itself was incredibly motivating and showed me how sustainable the plan truly is.


Beyond the numbers on the scale, I experienced

* consistent fat loss

* clearer skin

* better stamina and endurance

* a lighter, more energetic body


Grateful to Reshma Maam for guiding me patiently through this journey and helping me come back on track every time life got in the way.


Sometimes progress isn’t perfect — but it is still progress.


Shweta Yadav

स्मिता गायकवाड


 

मी स्मिता गायकवाड 🌸


एक दिवस Facebook वर PULA Group मध्ये Pradnya Kulkarni Mam ची पोस्ट पाहिली. त्यांनी रेश्मा मॅमकडून डाएट प्लॅन घेऊन तब्बल 10 किलो वजन कमी केल्याचा खूपच Positive review शेअर केला होता. ✨


तो वाचून मी खूप inspire झाले आणि मनात ठरवलं –


आपल्यालाही हा डाएट नक्की करून बघायचा! 💪


तसं मी हेल्थ कॉन्शस होतेच, पण सध्याच्या बिझी रूटीनमुळे थोडं लक्ष कमी झालं आणि वजन वाढलं होतं. ⏳

ते जाणवत होतं, पण वेळ आणि एनर्जी व्यवस्थित मॅनेज होत नव्हती.


मी लगेच Pradnya Mam ला कॉल करून रेश्मा मॅमबद्दल सविस्तर माहिती घेतली. 📞

त्यांच्या बोलण्यातूनच विश्वास आणि पॉझिटिव्हिटी जाणवत होती.


मग अजिबात जास्त विचार न करता मी रेश्मा मॅमला कॉल केला. 😊


रेश्मा मॅमनी माझ्या बॉडी टाइपनुसार आणि माझ्या थायरॉईडच्या प्रॉब्लेमचा विचार करून खास माझ्यासाठी डाएट प्लॅन तयार केला. 🥗


मला कायम वजन वाढण्याचा त्रास होत असल्यामुळे योग्य आणि संतुलित डाएटची खूप गरज होती —


आणि ती गरज रेश्मा मॅमनी अगदी व्यवस्थित पूर्ण केली. 🙌


✨ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — हा डाएट प्लॅन खूप सोपा आणि फॉलो करायला सहज आहे.


घरचं जेवण, ऑफिसचा टाइम आणि दैनंदिन रूटीन सगळं व्यवस्थित मॅनेज करून करता येईल असा हा प्लॅन असल्यामुळे

माझी डाएट जर्नी खूपच ईझी आणि स्ट्रेस-फ्री झाली. 💯


आज मला खूप हलकं, एनर्जेटिक आणि कॉन्फिडंट वाटतंय. 💃


रेश्मा मॅम फक्त डाएट देत नाहीत, तर सतत मार्गदर्शन आणि मोटिव्हेशनही देतात. ❤️


🌟 आणि या जर्नीमध्ये घडलेला एक खास अनुभव...


मी रोज ऑफिसला मेट्रोने जाते. 🚇

प्रवासात सोयीसाठी मी नेहमी जॅकेट आणि स्कार्फने स्वतःला कव्हर करून जाते.


एक दिवस अचानक एका लेडीजने मला विचारलं –


👉 “तू किती वेट लॉस केलंस?”

👉 “कसं केलंस?”

👉 “आजारी होतीस का?”

👉 “डाएट केलंस का?”


मी अक्षरशः शॉक झाले! 😳


कारण ती लेडीसुद्धा पूर्ण कव्हर होती आणि मला ती ओळखीची वाटलीच नाही.

मी थोडा वेळ तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिले.


मग तीच पुढे म्हणाली –

“मी सुद्धा रोज ह्याच मेट्रोने प्रवास करते. मी तुला बऱ्याच दिवसांपासून ऑब्झर्व करत होते.

आधीपेक्षा तू खूपच बारीक दिसतेस, म्हणून विचारलं.”


तेव्हा मी तिला माझ्या डाएटबद्दल आणि रेश्मा मॅमबद्दल सांगितलं. 😊


खरं सांगायचं तर,

ओळखीचे लोक कौतुक करतात ते वेगळंच…


पण एखाद्या पूर्ण अनोळखी व्यक्तीकडून अशी कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे खूप मोठं समाधान असतं. 🥹✨


माझ्यासाठी तर हे एक प्रकारचं मेडलच आहे —

माझ्या मेहनतीचं आणि रेश्मा मॅमच्या मार्गदर्शनाचं. 🏅


जेव्हा ओळखीचे लोक कमेंट करतात तेव्हा आनंद होतोच…

पण जेव्हा अनोळखी लोकही बदल लक्षात घेतात, तेव्हा नक्कीच म्हणावंसं वाटतं —


Great Job! 💯🔥


🙏 धन्यवाद रेश्मा मॅम आणि टीम

माझ्या या सुंदर ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी! 🌸✨

Saturday, February 7, 2026

गौरी डोलारे


 माझं नाव गौरी डोलारे. मी IT Professional आहे. माझ्या बहिणीने Facebook वर Fitness Naturo by Reshma बद्दल माहिती वाचली आणि मला सांगितले होते 📲✨

सुरुवातीला मी तिला फक्त “ठीक आहे” असं म्हणाले 😅

पण काही दिवसांनी माझ्याच एका जुन्या ऑफिस फ्रेंडचा feedback पाहिला 👀💯 आणि तेव्हाच ठरवलं की आपणही Weight Loss Program try करायचाच 💪🔥

खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नव्हतं 😔

म्हणून शेवटी मी स्वतःला challenge करण्याचा निर्णय घेतला 💪😇

मी लगेच Facebook वर search करून Reshma Ma’am ना contact केला 🔍📞

Registration process सुरुवातीला जरा मोठा वाटला 📝😅 पण पहिल्या follow-up नंतर त्याचं importance कळलं 🙌✨

Weekly follow-ups मुळे “आपल्याला कोणालातरी answer द्यायचं आहे” ही जबाबदारी वाटायची 📅📊

आणि त्यामुळे मी जास्त diet conscious झाले 🥗🍎💚

आज weight loss नंतर खूप हलकं आणि confident वाटतंय 😍✨

Diet plan join करण्याआधीचा आणि आताचा फोटो पाहून मी माझ्या friends ना सुद्धा विचारलं की…

“मी नक्की अशीच झालेय ना?” 😀📸💃

Reshma Ma’am आणि टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏💛

माझ्या health नुसार plan design करणं 🩺📋

नियमित follow-ups 🤝📞

queries वर support करणं 💬✅

आणि weight loss journey मध्ये confidence boost करणं 🌸💪✨

यासाठी खरंच खूप grateful आहे ☺️🌟

Thank you so much Reshma Ma’am & Team ❤️🙏😊

जर तुम्हाला हवं असेल तर मी याचं थोडं short insta caption style version पण देऊ शकते 😍📌

Monday, February 2, 2026

आरती वागदरीकर


 माझं नाव आरती वागदरीकर.  (From Prague)

मला Fitness Naturo बद्दल माझ्या एका रिलेटिवकडून कळलं 🤝

खरं सांगायचं तर, मी कधी डाएट करेन असं मला स्वतःलाच कधी वाटलं नव्हतं 😅

पण मॅडमच्या काही क्लायंट्सचे अनुभव वाचले 📖✨

आणि त्यातूनच माझ्या मनात विश्वास निर्माण झाला 💫

आणि मी डाएट सुरू करण्याचा निर्णय घेतला 💪


माझं वय ५० आहे 👩‍🦳

या वयात, विशेषतः स्त्रियांच्या आयुष्यात शारीरिक 🧍‍♀️ आणि मानसिक 🧠 बदल खूप होतात.

त्या बदलांची पूर्वतयारी म्हणून मला वजन कमी करायचं होतं ⚖️✨


सुरुवातीला मॅडमच्या टीमने माझे बॉडी मेजरमेंट्स घेतले 📏

माझ्या खाण्याच्या सवयी समजून घेतल्या 🍽️

आणि त्यानुसार मॅडमनी माझ्यासाठी अगदी साधा, सोपा आणि वास्तववादी डाएट प्लॅन तयार केला 🥗


तो डाएट माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळा होता 🤍

ना खूप खर्चिक 💸❌, ना वेळखाऊ ⏰❌

सलाड 🥗, ताक 🥛, सोयाबीन 🌱, कडधान्ये 🌾, पोळी 🍞


हे सगळं कधी, किती आणि कसं खायचं

याचं मॅडमनी अतिशय छान मार्गदर्शन केलं 🙏


डाएटसोबतच व्यायाम किती गरजेचा आहे

हेही मॅडमनी समजावून सांगितलं 🏃‍♀️🧘‍♀️

ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की

माझं वजन कमी झालं 📉✨

आणि मला अजूनच हुरूप आला 💃💪


आज माझा बीपी पूर्णपणे आटोक्यात आहे ❤️‍🩹

माझे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत 📊✅

आणि हे समाधान शब्दात मांडणं कठीण आहे 🙌💖


रेश्मा मॅडम खूप समजूतदार, संयमी आणि प्रेरणादायी आहेत 🌸

त्यांचा स्टाफही तितकाच सहकार्यशील आहे 🤗

सतत फॉलोअप घेतात 📞, मार्गदर्शन करतात ✨


माझ्या प्रयत्नांना

आणि मॅडमच्या उत्तम गाईडन्समुळे

मी माझं गोल साध्य करू शकले 🎯💫


तुमच्याही मनात जर कुठलीही शंका असेल 🤔

तर अजिबात विचार करू नका…

Fitness Naturo शी नक्की कनेक्ट व्हा 🤍✨😊

मीरा जोशी


 माझे नाव मीरा जोशी (वय ५२) 🙋‍♀️

मला रेश्मा मॅम यांच्या Fitness Naturo बद्दल Facebook वर माहिती मिळाली 📱

त्यांच्या पोस्ट्स पाहिल्या, खूप जणांचे reviews वाचले ⭐

घरचं जेवण करूनही वजन कमी होतं हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं 😍


माझी एक ओव्हरी काढावी लागली होती 🏥

त्यानंतर वजन खूप वाढलं ⚖️

खूप प्रयत्न केले… पण वजन काही केल्या कमी होत नव्हतं 😔


Fitness Naturo चे reviews वाचून ठरवलं — आपणही प्रयत्न करून पाहायचा! 💪

आणि रेश्मा मॅमना फोन केला 📞

मॅमनी खूप छान, सविस्तर माहिती दिली 🤍

आणि मग मी डायट सुरू केला 🥗


पहिल्यांदा डायट प्लॅन पाहून मनात शंका आली 🤔

आपण हे करू शकू का?

पण स्वतःशी ठरवलं — करून पाहायचंच आणि वजन कमी करायचंच! 🔥


आणि चमत्कार झाला ✨

👉 पहिल्याच आठवड्यात २ किलो वजन कमी झालं 📉

तेव्हा खूप छान वाटलं 😊

आणि वजन कमी होणार याचा confidence आला 💃


गणपती, दसरा सणात 🎉

गोड 🍬 आणि तळलेले पदार्थ 🍟 पूर्णपणे टाळले

दिवाळीत 🪔 डायट थोडं बिघडलं

पण रोज १ तास व्यायाम करत होते 🏃‍♀️🧘‍♀️


👉 ६ आठवड्यांत ७ किलो वजन कमी झालं 💥

त्यानंतर दर रविवारी १०८ सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली ☀️🙏


वजन कमी होत गेलं तसं confidence वाढत गेला 🌸

योगामधली आसनं पूर्वीसारखी छान जमू लागली 🧘‍♀️

पूर्वीचे आवडते ड्रेस पुन्हा बसू लागले 👗💖


कधी वजन कमी झालं नाही

तर लगेच डायटमध्ये काही चूक झाली का? हे विचारलं जायचं 🥗❓

मॅडम विचारणारच म्हणून डायट अजून नीट पाळला जायचा 😄


मेनोपॉजमुळे कधी कधी वजन कमी होत नव्हतं 😌

पण मॅडम कधीच रागावत नाहीत ❌😠

खूप प्रेमाने समजावून सांगतात 🤍

आणि वजन नक्की कमी होईल असा confidence देतात 💫

म्हणून पुन्हा नव्या उत्साहाने डायट सुरू राहायचा 💪


डायट सुरू केल्यावर वाटलं होतं —

दिवाळीत कसं होणार? वजन वाढेल का? 🤯

पण तसं काहीच झालं नाही 🙏

उलट वजन कमीच झालं 📉✨


आज सगळे म्हणतात —

“खूप छान दिसतेस, बारीक झालीस!” 😍

ते ऐकून माझे मलाच खूप छान वाटतं 💃💖


आता शरीर हलकं वाटतं 🌿

योगा करताना stamina वाढलाय 💪

पूर्वी लवकर थकवा यायचा 😓

आता एकदम fresh वाटतं 😄

काम करताना उत्साह असतो ✨


आता हे वजन मेंटेन करायचं आहे 🎯

त्याचं योग्य मार्गदर्शन मॅडम नक्की देतील याची खात्री आहे 🙏


डायटमुळे आता

👉 काय खायचं 🍽️

👉 किती खायचं ⚖️

याची सुंदर सवय लागली आहे 🌸

गोड 🍫 आणि तेलकट पदार्थ 🍔 आपोआप बंद झाले

ही सगळ्यात मोठी कमाई आहे 💖

मनापासून धन्यवाद रेश्मा मॅम 🙏🌷


Fitness Naturo मुळे माझं आयुष्य बदललं 💫

— मीरा जोशी 😊

Saturday, January 24, 2026

अमित निसळ


 🙏 नमस्कार,

माझे नाव अमित निसळ आहे. माझे स्वतःचे 🏭 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या वजनाचा आलेख 📈 फक्त वाढतच होता. वाढता-वाढता माझे वजन तब्बल १०८ किलो पर्यंत गेले होते 😔

मी अनेक वेळा वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी जास्तीत जास्त ३–४ किलोपेक्षा अधिक वजन कधीच कमी झाले नाही.


साधारण ४ महिन्यांपूर्वी मी वजन कमी करण्यासाठी 🥗 एखाद्या प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट चा शोध घेत होतो. तेव्हा ऑनलाईन सर्च करत असताना मला तिथे रेश्मा मॅडम यांच्याबद्दल माहिती मिळाली 🔍

मी त्यांचे YouTube व्हिडिओ 🎥 आणि Google रिव्ह्यू ⭐⭐⭐⭐⭐ पाहिले.

कोणत्याही गोळ्या 💊, पावडर 🧂 किंवा कठीण व्यायाम 🏋️‍♂️ शिवाय वजन कमी करता येते, हे कळल्यावर माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास बसला 🤍


मी लगेचच त्यांच्या ऑफिसशी स्वतः पर्सनली भेट देऊन संपर्क साधला  आणि संपूर्ण माहिती घेतली.

जॉईन करण्याआधी मला एकदा स्वतः रेश्मा मॅडमशी बोलायचे आहे, असे मी सांगितले. त्यानुसार माझे त्यांच्याशी बोलणे करून देण्यात आले. त्यांनी माझ्या सगळ्या प्रश्नांची संयमाने व समाधानकारक उत्तरे दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे –


👉 “तुमचे वजन नक्कीच कमी होऊ शकते” हा विश्वास दिला 💯


प्रोग्राम जॉईन केल्यानंतर माझी संपूर्ण माहिती –

📌 बॉडी मोजमाप

📌 पूर्वीचे आजार

📌 खाण्याच्या वेळा व सवयी

घेण्यात आल्या. त्यानुसार मला पर्सनलाईज डाएट प्लॅन 🥗 आणि घरी सहज करता येतील असे सोपे व्यायाम 🤸‍♂️ पाठवण्यात आले.

त्याचबरोबर रेश्मा मॅडमचा कॉल आला 📲 आणि त्यांनी हे सगळे कसे फॉलो करायचे याचे उत्तम मार्गदर्शन केले.


खरं सांगायचं तर 🤩

पहिल्या १२ दिवसांतच माझे जवळपास ५ किलो वजन कमी झाले!


हे पाहून मी आणि माझे घरचे सगळेच आश्चर्यचकित झालो 😲🎉

सुरुवातीला थोडासा त्रास झाला, पण प्रत्येक वेळी रेश्मा मॅडम आणि माझी पत्नी ❤️ मला खूप धीर देत राहायच्या.


कधी डाएट फॉलो करताना माझी गाडी रुळावरून घसरलीच 🚧,

तर रेश्मा मॅडम पुढच्या फॉलोअपमध्ये समजून घेत, प्रोत्साहन देत मला पुन्हा योग्य ट्रॅकवर आणायच्या 🛤️✨

त्यांचा डाएट प्लॅन हा खूप सोपा, घरच्या घरी बनवता येणारा 🏠, कमी खर्चात 💸 आणि कमी वेळेत ⏱️ तयार होणाऱ्या पदार्थांचा आहे – हेच त्यांचे खास वैशिष्ट्य आहे 🙌


आतापर्यंतच्या या वेट लॉस जर्नीमध्ये माझे एकूण १३ किलो वजन कमी झाले आहे 💪🔥

👔 माझ्या शर्ट साईजमध्ये झालेला बदल पाहून मी आणि माझे घरचे सगळे खूप खुश आहोत.

माझा बदललेला लुक आता मित्र-नातेवाईकांच्या नजरेतही भरू लागला आहे, आणि सगळे कौतुक करत आहेत 🥰

त्यांच्या मते माझा चेहरा अधिक उजळला आहे ✨, माझा आळस पूर्णपणे गेला आहे, आणि आता मला नेहमीच ऊर्जावान व उत्साही 😄⚡ वाटते.


🙏 या सगळ्या यशाचे संपूर्ण श्रेय रेश्मा मॅडम यांनाच जाते.

त्यांचे सातत्याने दिलेले प्रोत्साहन 🤗, वैयक्तिक लक्ष 👩‍⚕️ आणि रेग्युलर फॉलोअप 📅 यामुळेच हे सगळे शक्य झाले.


💖 Thanks a lot Reshma Ma’am…! 💐