These Feedback are given by Client on various groups, WhatsApp or other Social Media platforms. All these Original Feedback are Copied Here
Chitanya Kulkarni
Client Name:- Chaitanya Kulkarni
Age:- 23
Job :- TCS
Other Skill:- Japanese Language Instructor
Target Achieved of Weight Loss:- 17Kg (70 Kg To 52 Kg)
Feedback given on Facebook Group
खरं सांगायचं तर माझं वजन कमी होईल आणि मी पुन्हा #slim and #trim दिसेन इतका आत्मविश्वास नव्हता. रेश्मा मॅडम सोबत सुरुवातीला जुजबी बोलणं झालं तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जाणवलं कोणतीही गोष्ट करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, काहितरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागते याची धमक गरजेची असते. मी स्वतः ला निक्षुन सांगितले मला हे करायचेच आहे. मला काहीही करून आयुष्यातल हे आव्हान स्वीकारायलाच हवं आणि जिंकालायच हवं. आजवर शिक्षण आणि करियर बाबतीत मी जशी मेहनत घेतली तशी आताही मेहनत घेतली तर हे "कठीण ध्येय्य" साध्य करणे "अशक्य" नक्कीच नाहीय..........
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Client Name:- Sarika Nishad Konde
Age:- 42
Job :- Housewife
Target Achieved(Till Date) of Weight Loss:- 15Kg (75 Kg To 60 Kg)
आज माझं वजन 60किलो आहे, माझं वजन कमी झाल्याने माझ्या मुलीने नुकताच मला हा टी शर्ट आणि जीन्स गिफ्ट केला. साडीवरून जीन्स पर्यंत हा प्रवास आला याच श्रेय पूर्णपणे रेशमा मॅडमचच आहे.मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्यात एवढा बदल या वयात आणि शरीरावर एवढे सर्व प्रयोग झाल्यावर घडून येईल. रेश्मा मॅडम नी माझं वजनच कमी केलं नाहीय तर एक वेगळा आत्मविश्वासही दिलाय. काही महिन्यांपूर्वी मी स्वतः ला म्हातारी आपलं कसं होणार याबाबत समजावत होती आणि आज स्वतःला रोमॅंटीक गाण्यांवर झुलताना पाहतेय.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Client ID :-
Client Name:- Poonam Patil
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 10Kg (70 Kg To 60 Kg)
Feedback given Facebook Group :-
आज रेश्मा मॅडम च्या डायट नंतर माझं वजन फक्त #7week मध्ये ७० किलो वरून #१०_किलो_वजन_कमी होऊन ६० वर आलय जे की आता नॉर्मल आणि स्थिर आहे. आज फॉर्मल आणि वेस्टर्न कपडे घालूनही फिट दिसण्याच माझ स्वप्न पूर्ण झालय. रेश्मा मॅडम ना जेव्हा मी फोटोमध्ये पहायचे तेंव्हा लग्नाच्या १७ वर्षांनंतर आणि १४ वर्षाचा मुलगा असताना त्या एवढया लहान दिसतात वयाने तर मला अस वाटायचं की या दिसू शकतात तर मी का नाही, माझं motivation खरतर त्या स्वतःच होत्या.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Jyoti Kale
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 14Kg (68 Kg To 54 Kg)
Feedback given Facebook Group :-
Madhura Rasal
मी माझं टार्गेट अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण केले. या अडीच महिन्यात माझं तब्बल #15_किलो वजन कमी झालं. रेश्मा मॅडम च्या डाएट ने माझं नुसत वजन कमी नाही झालं तर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज आणि केसांना मजबुती जाणवायला लागली आहे. आता मला पूर्वीपेक्षा खुप हलकं आणि ताजतवान असल्यासारखं वाटतं.
मी जवळपास ८१ किलो वरून माझं वजन कमी केलय ते ७० पर्यंत. माझ्यातला बदल अगदी स्पष्टपणे जाणवायला लागला आहे. Weightloss मुळे माझ्या शरिराप्रमाने मनानेही मला उत्साही वाटायला लागलं आहे. Thank You Reshma मॅडम आणि Team.
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 14Kg (68 Kg To 54 Kg)
Feedback given Facebook Group :-
मी या अगोदर weight लॉस साठी खूप खूप व्यर्थ खर्च केला पण मॅम कडून आता जो डाएट प्लॅन घेतला त्याला मला रेश्मा मॅम च्या फीस व्यतिरिक्त एकही रुपया चा extra चा खर्च आला नाही. माझा #Bp,PCOD, चे प्रॉब्लेम पण आता खूप कंट्रोल मध्ये आले आहेत आणि backpain चा प्रॉब्लेम solve झाला आहे. सर्व रोजच्या जेवणातले ठराविक पदार्थ होते, त्यामुळे मला डाएट करतोय असही वाटायचं नाही.. आणि रेश्मा मॅम च्या सपोर्ट आणि प्रयत्नामुळे आज माझे वजन #3month मध्ये #69kg वरून #53kg वर आलं आहे.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Anita Shelake
Age:- NA
Job :- Housewife
Target Achieved of Weight Loss:- 17Kg (65 Kg To 48 Kg)
Feedback given Facebook Group :-
Job :- Housewife
Target Achieved of Weight Loss:- 17Kg (65 Kg To 48 Kg)
Feedback given Facebook Group :-
मला #65kg वरून #48kg वर पाहून सर्वांनी आश्चर्यने तोंडात बोटं घातली.. सर्वजण म्हणायला लागले lockdown काळात आमचं घरात बसून बसून वजन वाढलं आणि तुझं कसं काय कमी झालं , ते ही एवढा #DrasticChange त्यांच्या समजण्यापालिकडे होता. तिच्या स्वतः प्रमाणे आता मलाही लोक #CollegeGoingGirl दिसते अस म्हणू लागले.. सोसायटी मधली छोटी मुलं जी पूर्वी #aunty म्हणत होती ती अचानक #Didi म्हणू लागली.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Deepika Badgujar
Client Name:- Deepika Badgujar
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 17Kg (72 Kg To 55 Kg)
Feedback given Facebook Group :-
सर्व घरगुती गोष्टींवरच अगदी natural पद्धतीने result पण इतक्या लवकर आला.. जो की मला वाटत होतं माझ्या #VegDiet मध्ये शक्य होईल की नाही. त्यांनी माझं टार्गेट पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन, प्रत्येक Week ला follow up.. हे सर्व चालू ठेवलं. त्यामुळे 23 March 2021 ला सुरू केलेला प्लॅन 4 july 2021 ला माझं टार्गेट पूर्ण झालं, आणि माझं वजन 72kg वरून 57kg वर आलं. टोटल 15किलो कमी झालं आणि आता ते 55 kg वर maintain
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Preeti Rege
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 20Kg (99 Kg To 79 Kg)
Feedback given Facebook Group :-
घरातूनच किचनमधल्या रोजच्या पदार्थांने आणि घरच्या सोप्या व्यायामामुळे मी खूप खुश होते, त्यांच्या डाएट आणि रेग्युलर exercise मुळे हळूहळू माझं वजन कमी होत गेलं, आणि पाहता पाहता जवळपास ते #21किलोकमी झालं, तेही अवघ्या #6_महिन्यात.. आणि त्यामुळे माझा pregnancy मध्ये सुरू झालेला Diabetes सुद्धा पूर्णपणे गेला, आता मला Diabetes ची कोणतीही गोळी सूरु नाही..
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Client Name:- Madhura Rasal
Age:- NA
Job :- Student
Target Achieved of Weight Loss:- 16Kg (80 Kg To 64 Kg)
Feedback given Facebook Group :-
कोणी म्हणण्या आधी मला माझ्यात झालेला बदल पाहून जास्ती आनंद होतो.... आता विचार केला की वाटते कशी होते मी आधी आणि आता किती छान दिसत आहे.....आणि आता या weight loss मुळे स्वतहाला आरश्यात पहिले की वाटते किती छान change झाला आहे. जेवढी मेहनत मी केली आहे त्याहून जास्त मेहनत रेशमा mam ने घेतली आहे म्हणूनच मी 16kg kami karu शकले. त्यासाठी mam चे जितके आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
Neha Kane
Client Name:- Neha Kane
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 15Kg
Feedback given Facebook Group :-
मी माझं टार्गेट अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीतच पूर्ण केले. या अडीच महिन्यात माझं तब्बल #15_किलो वजन कमी झालं. रेश्मा मॅडम च्या डाएट ने माझं नुसत वजन कमी नाही झालं तर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज आणि केसांना मजबुती जाणवायला लागली आहे. आता मला पूर्वीपेक्षा खुप हलकं आणि ताजतवान असल्यासारखं वाटतं.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Deepali Bhatlavande
Client Name:- Deepali Bhatlavande
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 11Kg (81 Kg To 70 Kg)
Feedback given Facebook Group :-
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sonal Gambare
Client Name:- Sonal Gambare
Age:- NA
Job :- Housewife
Target Achieved of Weight Loss:- 19Kg (85 Kg To 66 Kg)
Feedback given Facebook Group :-
माझ्या लग्नाच्या वेळी माझं वजन 55 किलो होत. त्यानंतर पहिल्याच pregnancy मध्ये ते खूप वाढलं, आणि त्यातल्या त्यात pregnancy मध्ये पोट नॉर्मल इतर प्रेग्नन्ट ladies पेक्षा खुपच जास्त होत. पहिल्याच आठवड्यात माझं वजन 3 किलो ने कमी झालं 😮, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, मी पुन्हा पुन्हा वजन करून पहात होते, पण तरीही ते 3kg loss असच दाखवत होते. पण यावर रेश्मा मॅम अजूनही समाधानी नाहीत, त्याना माझं लग्नच्या वेळी जे 55 किलो वजन होत तिथपर्यंत मला आणायच आहे. पण तरीही मी हा अनुभव मांडला , आणि टार्गेट पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वना इंफॉर्म करेन.
संपूर्ण Review / Feedback वाचण्यासाठी Click Here बटन वर क्लीक करा
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Archana kedge
Client Name:- Archana Kedge
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 6Kg
Feedback given Facebook Group :-
With your diet I saw rapid results from the very first week. With your diet and simple exercises I could lose my weight. In diwali i couldn't follow the diet though my weight didn't increase. My experience with you has been great.Thank you for motivating me. My journey has not stopped yet.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Client Name:- Archana Kedge
Age:- NA
Job :- Service
Target Achieved of Weight Loss:- 6Kg
Feedback given Facebook Group :-
मागच्याच आठड्यात एका लग्नाला गेले होते तेव्हा इतर बघणाऱ्याना माझ्याकडे पाहून खूप आश्चर्य वाटल.. 13 वर्षापूर्वी माझ्या स्वतःचा लग्नात त्यांनी मला शेवटचं बारीक पाहिलं होत.. त्यानंतर 2 मुलांच्या डिलिव्हरी नंतर कोणीही मला इतकं बारीक झालेलं पाहिलं नव्हत.. आता तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकदा माझी तब्बेत पूर्वी जशी होती तशी झाली असे सर्व म्हणत होते.. त्यामुळे मला खूप छान वाटल आणि स्वतःला आरशात पाहून ही खूप छान वाटत आता..❤️
No comments:
Post a Comment