Monday, July 29, 2024

Ashwini Aaradhey Nande



नमस्कार 🙏

मी अश्विनी नांदे.. IT Engineer आहे. आजचा #positivereview या ग्रुप मधील Fitness Nutrtionist & Coach #ReshmaJadhav यांच्यासाठी देत आहे.

दोन डिलिव्हरी मुळे वाढलेलं वजन, दोन मुलं, ऑफिस आणि घर या सर्व जबाबदाऱ्यांमुळे स्वतःकडे दुर्लक्ष होत होतं. हळूहळू आत्मविश्वास कमी आणि न्यूनगंड वाढत होता. अचानक माझ्या बहिणीने डायट सुरू केल्याचा सांगितलं अगदी सगळं घरचंच रोजच्या जेवणातील डायट फूड आणि घरीच एक्सरसाइज.. तिच्यातला बदल प्रेरणादायी होता. तिच्याकडून मी रेश्मा मॅम चां नंबर घेतला. Diet & Exercise त्यांनी खूप छान समजावून सांगितली आणि मग स्ट्रिक्ट डायट आणि एक्सरसाइज सुरू केली. प्रतेक विक ला फॉलो अप मध्ये कमी होणारं वजन प्रोत्साहन देत होते. रेश्मा मॅम चां Positive Attitude साथीला होताच आणि #15kg चं टार्गेट पार पडलं. खूप मोठी Achievement झाली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेश्मा मॅम मुळे जीवनशैलीत खूप चांगले बदल झाले. माझा आत्मविश्वास वाढला. रेश्मा मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद...😊



No comments:

Post a Comment