Monday, July 22, 2024

Shubhangi Dhadge

Shubhangi Dhadge

#PulaFridayReview
#Positivereview

हॅलो.. मी शुभांगी धाडगे. मी हाउसवाइफ आहे माझं डिलिव्हरी मध्ये वेट गेन झालं. घरगुती उपाय केले वेटलॉस साठी, पण पाहिजे तेवढे माझं वेट लॉस झालं नाही. मग मला असंच फेसबुक वर रेश्मा मॅमचा मी एकदा व्हिडिओ पाहिला आणि कॉल केला आणि वेटलॉस साठी प्रयत्न सुरू केले. खरं सांगायचं तर पहिल्या दिवसापासून मला फरक दिसायला लागला होता. जर तुम्ही प्रॉपर डायट फॉलो केलं तर लगेच रिझल्ट जाणवतो, लगेच चेहऱ्याचे फॅट कमी झालेले कळते. आणि अजून म्हणजे फ्रेशपणा जाणवतो, कंटाळा येत नाही कामाचा आणि झटपट रिझल्ट आहे रेश्मा मॅम च्या डायट चा . यात कोणतेही टॅबलेट, प्रोटीन, शेक वापरले नाही. फक्त घरातल्या जेवणातून डायट प्लॅन होता त्यामुळे मला डायट साठी वेगळा असा खर्च पण करावा लागला नाही. मी फर्स्ट वीक मध्ये 3.3kg वेटलॉस झाले. टोटल माझा 7kg वेट लॉस झाला. 69kg वरून आता मी 62kg पर्यंत आले आहे. सुरुवातीला खूप छान वेटलॉस झाला त्यानंतर माझ्या घरातल्या फंक्शनमुळे मी स्किप केलं आणि नंतर पुन्हा स्टार्ट केले खूप छान वाटते आता..
Thank you so much Reshma Mam & All Fitness Naturo Team.. Thanks a lot😊🙏





No comments:

Post a Comment