Monday, July 29, 2024

Trupti Patil



माझ नाव तृप्ती पाटील..

मला रेश्मा मॅडम बद्दल फेसबुक वरून माहिती मिळाली, सुरुवातीला मी मॅडमला मेसेज केला आणि त्यांच्या कोर्स बद्दल माहिती घेतली, परंतु नंतर परत विचार करत बसले वर्षभर करावा की नाही आणि वर्षभर काहीच केलं नाही. परत वर्षभराने विचार केला की आता करायचाच म्हणून कोर्स कारण की फेसबुक वरती रिव्ह्यूज खूप चांगले होते, मग रेश्मा मॅडमची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याशी बोलले. सगळ्या डाऊट्स क्लिअर केले आणि डायट सुरू केलं. संपूर्ण weight loss जर्नी मध्ये मॅडमनी खूप छान फॉलो अप घेतला आणि प्रत्येक शंकेचं निरसन केलं. प्रत्येक वेळेस मोटिवेशन दिलं.

त्यामुळे 4 महिन्यात माझ 70kg वरून आता 55kg अस 15किलो वजन कमी झाल्यामुळे खूप छान वाटतंय.

आधीचे सगळे जुने कपडे आता व्हायला लागले त्याच्यामुळे अजूनच जास्त छान वाटतंय. Thank you so much Reshma & all Fitness Naturo Team🙏😊

No comments:

Post a Comment