Thursday, June 6, 2024

Sheetal Nagarkar

 

मी शितल नगरकर. आजचा सुपर positive review या ग्रुप मधील fitness nutritionist nd coach रेश्मा जाधव mam साठी आहे.

मला 4 years पासून periods आले की पोटा मधे खूप भयंकर दुखायचे आणि खुप heavy blooding cha त्रास होता. भरपूर मेडीसिन घेतल्या. पण काही फरक नाही. शेवटी dr. नी मला uterus remove करण्याचे सुचवलं पण मला त्या सगळ्या प्रकारची भीती वाटली. Dr. नी मला अजून एक सुचविले की तुम्ही mirena insert शकता तुमचा त्रास कमी होईल. मग मी mirena लावून घेतला माझा त्रास कमी झाला पण मला period 7 ते 10 दिवस असतात. मी dr. कडे चेक अप साठी गेले तर सर मला खुप ओरडले की तुम्ही असच वजन वाठवाल तर मिरेना काहीच काम करणार नाही. त्याला पण मर्यादा आहे. तुम्हीं वजन कमी करणार नसेल तर माझ्याकडे येऊ नको. तुम्हीं dr. Chenge केले तर चालेल पण मला माझी पेशंट फिट पाहिजे.त्यानंतर मी खरोखर वजन कमी करण्याचा विचार केला.

Pula Pune group एक दिवस मी रेश्मा mam बद्दल चे positive review वाचलेत. आणि ठरवल की mam la call करायचा. मी mam la call केला त्यांनी मला नीट समजावून सांगितले की आम्ही फक्त आणि फक्त घरचं जेवण आणि workout करून वजन कमी करतो. Mam cha call झाल्यावर तरी माझ्या मनात शंका होती की हे करच शक्य आहे. मी परत 8 दिवसांनी mam la कॉल केला. त्यावेळी पण mam नी मला छान समजून सांगितले.

मी 20फेब 2024 पासून त्यांचा डाएट प्लॅन आणि त्यांनी सांगितलेले workout करायला स्टार्ट केले. आणि 1 वीक मद्ये maze वजन 1.5 kg ने कमी झाले. ते पाहून मला खूप आनंद झाला. ठरवूनच टाकले की आता regular डाएट आणि workout फॉल करायचे. 3 महिन्यात माझे वजन 75kg वरून 64kg झाले. मला सगळे बघून तू तर खुप स्लिम झाली. छान. असे म्हणायला लागले. मला खूप खुप छान वाटते आहे.

मी dr. सर कडे गेली तर सर मला पाहतच होते. फरक पडला. मला खूप आनंद झालाय. की माझ्या पेशंट नी माझं एकल आणि वजन कमी केलं. मला माझा पेशंट फिट पाहिजे. आता माझा period normal 4days madhe संपतो.

हे सगळे रेश्मा mam मुळे शक्य झाले. खरोखर mam जस सांगतात की घरच जेवण आणि 45 mit. Workout te सगळे खरच आहे. साध्या सरळ रेसिपी. जे आपल्या किचन मद्ये आहे त्यातून च छान छान रेसिपी. कोणताही शेक नाही. कोणती medicine नाही. खूप healthy आणि टेस्टी रेसिपी.

खूप खूप धन्यवाद mam tumchya मुळे मला खूप कठीण वाटणार काम तुम्हीं साध्या सरळ गोष्टीनी खूप सोपं केलं. तुम्हाला किती ही धन्यवाद केले तरी कमीच आहे.बर का वजन कमी झाल्यावर ते मेन्टेन कसं ठेवायचं हे पण mam छान सांगतात. आणखी एक आधी मला 2xl ड्रेस लागायचे आता M size लागतो 💃💃💃💃

Thank u thank u so much reshma mam.

Thanks #Pula pune तुमचा मुळे मला रेश्मा माम सारख्या फिटनेस कॉच मिळाल्या





No comments:

Post a Comment