Thursday, June 6, 2024

Preeti Surve


माझं नाव प्रीती सुर्वे मी IT Engineer आहे. आजचा माझा positive review आहे @Reshma Jadhav यांच्यासाठी..

हॅलो रेश्मा मॅम मी फर्स्ट टाईम तुमच्याबद्दल रिव्ह्यू पाहिले होते फेसबुक पुल वर, आणि मला फार इच्छा होती तुमचा डाएट प्लॅन घेण्याची.. पोस्ट डिलिव्हरी माझ weight खूप gain झालं होत सो decide केलं की आता कमी करायचं.. सो डायरेक्ट तुम्हालाच कॉन्टॅक्ट केला, आणि मी breastfeeding मॉम होते. या सगळ्या गोष्टी consider करून तुम्ही मला एक छान असा डाएट प्लॅन दिला. आणि सगळ्यात महत्वाचं No fancy diet only home made and easy available veggies . सो खूप easy झालं सगळ manage करायला.. आणि मी 7 विक मध्ये 8kg लॉस केलं.. Thank you so much Reshma Mam..😊


No comments:

Post a Comment