Friday, June 7, 2024

Proud Moment


अभिमानास्पद.....
Fitness Naturo एक मेहनती क्लायंट श्री "हरिश्चंद्र गणपत ठोंबरे" सर यांना पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री रमेश बैस सर यांच्या हस्ते "राष्ट्रपती पोलीस पदक" देऊन गौरविण्यात आले... हरिश्चंद्र ठोंबरे सर तुमच्या या यशाबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन.... आम्हाला कायम अभिमान असेल की आपल्यासारखे अतुलनीय व्यक्तिमत्व आमच्या Fitness Naturo परिवाराचा एक भाग आहे....
अभिनंदन सर..

Proud Moment.. Our Client Mr. Harishchandra Ganpat Thombre Sir is awarded with "President's Police Medal" from Governor of Maharashtra state Mr. Ramesh Bais. Heartiest Congratulations Harishchandra Thombre Sir. We will forever be proud to have an incredible personality like you as a part of our "Fitness Naturo Family".

Congratulation Sir

No comments:

Post a Comment