Thursday, June 6, 2024

Priyanka Gogate



माझं नाव प्रियांका गोगटे.. मी IT Engineer आहे. Postpartum weight त्यात सतत च बसून काम आणि स्ट्रेसफुल लाईफस्टाईल यामुळे माझ weight खुप वाढल होत.. त्यासाठी मी रेश्मा मॅम कडे माझा weight loss program जॉईन केला. आज माझ 3 महिन्यामध्ये जवळपास 13kg weight loss झालं आहे. याचं सर्व श्रेय मी फक्त आणि फक्त रेश्मा मॅम ना देते. त्यांनी दिलेला डाएट, सर्व्हिस सर्वच एकदम भारी.. माझ्यातला बदल पाहून बऱ्याच जणांनी मला रेश्मा मॅम बद्दल विचारल..

डाएट हा फक्त घरातल्या जेवणातील पदार्थ मधून होता, कोणतेही पावडर, शेक आणि कोणताही फॅन्सी डाएट नव्हता. त्यामुळे डाएट करताना मला कोणताही त्रास झाला नाही. उलट एकदम फ्रेश वाटत आहे आणि माझा कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. त्यामुळे रेश्मा मॅम आणि त्यांच्या टीमला माझ्या कडून 100% मार्क्स...

Thank You Reshma Mam & Team..✌🏻




No comments:

Post a Comment