Thursday, June 6, 2024

Namrata Tandale




नमस्कार 🙏 माझ नाव नम्रता तांदळे..

मी एक Working Women आहे.

Pregnancy नंतर होणारं weight gain हि खुप common गोष्ट आहे.. माझ्या सारख्या माझा अनेक मैत्रिणी असतील ज्या या situation मधुन जात असतील.. मी या phase मधे असताना मला हि tension यायच कि weightloss कसा होइल??.. सगळे म्हनायचे की baby जस grow होइल तस आपोआप होत वजन कमी..but basically I was working lady so हालचाल कमी.. #weightloss साठी खुप प्रयत्न केला पण काही फरक नाही पडला😓.. बाळामुळे gym ला जाउ शकत नव्हते, आणि एखादा online class करायचा म्हटल तर time adjust होत नव्हता..

एकदा असाच Facebook चा PULA group ला Reshma mam ला दिलेली post pregnancy ची feedback post वाचली, आणि म्हटल कि contact करायचा.. मला जमेल की नाही? diet म्हनल की सासुबाई चा big NO होता..

"Diet म्हणजे उपाशी रहायच" हा खुप गैरसमज असतो आपल्या कडे.. खुप सारे questions होते 😅. finally मी contact केला आणि decision घेतला. रेश्मा मॅम ला मनातले जे काहि प्रश्न होते ते विचारुंन मोकळी झाले.. Reshma mam नी अगदी शांतपणे माझा questions ला उत्तर दिली.. And I started my weightloss journey..

एक आठवडयात झालेला बदल बघून थोडा आत्मविश्वास आला. पूर्ण घरच diet, आणि वेळ मिळेल तसा excercise चालु केला, आणि 7 विक मध्ये 10 kg लॉस च target complete केल.

No fancy diet and No gym so माझा schedule मध्ये perfect बसेल असा प्लान होता.. वेळोवेळी mam चा feedback मिळत होता आनी weighing machine चा काटा खाली येत होता😊. मी खुश😍😍.. ऑफीस मध्ये 15 दिवसानी गेल्या नंतर मैत्रिणी पण compliments देउ लागले.. मी अजुन confident झाले.. मधे च एक family trip plan होती, मी म्हटल, आता परत बाहेर खाण आल, म्हणजे आता पर्यंत केली ती सगळी मेहनत वाया जानार 4 दिवसात.. रेश्मा मॅम ला सांगीतल, तर त्या म्हटल्या बिंदास जा.. जायच्या आधी मॅम ने काहि instructions and tricks दिल्या routine चा... आणि मी मस्त trip करुन आले.. आणि अहो आश्चर्यम्😀 !! Trip साठी मॅम नी दिलेल्या tricks follow केल्या आणि ट्रीप वरून आल्यावरही weight जैसे थे...कुठेही एक पॉइंटने ही weight वाढले नव्हते.. आणि परत आता डाएट करण्यासाठी back to routine आले.. अस करत 7 विक मध्ये target complete केल..

आता मस्त जुना कपड्या मध्ये fit होते आहे..माझ्याइतकेच Reshma mam चे efforts, regular follow up आणि वेळोवेळी केलेल guidance या मुळेच माझी weightloss journey successful झाली..

All thanks to Reshma mam😎😎..

No comments:

Post a Comment