Friday, October 9, 2026

Nisha Suryawanshi

#PULAFridayReview
This is about the positive review of Fitness Naturo by Reshma Ma’am ❤️

मला तुमच्याबद्दल Instagram वरून माहिती मिळाली. तुमची एक transformation reel पाहिली आणि खूप मनाला भिडली.

पहिल्यांदा प्रोफाईल पाहिल्यावर वाटलं की हे खरंच genuine आहे? कुठलाही sloppiness नाही ना? सगळे real results आहेत. मनात आले की एकदा try करून पाहायला काय हरकत आहे.

खूप दिवसांपासून वजन वाढल्यामुळे confidence कमी झाला होता. Spine problems had also started due to the increasing weight.

तुमचं बोलणं आणि समजावून सांगण्याची पद्धत इतकी साधी आणि खरी वाटली की वाटलं हेच योग्य ठिकाण आहे.

Join झाल्यावर पहिल्या follow-up मध्येच जाणवलं की मी एकटी नाहीये. दर आठवड्याला जो follow up घेता, काय खाल्लं, कसं वाटतंय हे विचारता. हीच गोष्ट सगळ्यात वेगळी वाटली.

तुमचा response खूपच best. कधीही मेसेज केला तरी लगेच reply. कधी कंटाळा आला किंवा चुकलं तरी रागावणं नाही, तर समजून घेऊन परत मोटिव्हेट करणं. हाच support मुळे मी टिकून राहिले.

आता स्वतःकडे आरशात पाहिलं की खूप छान वाटतं. मी या weight loose च्या प्रवासामध्ये माझे 15 kg paryant वजन कमी झालं आहे, कपडे सैल झाले आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे energy खूप वाढली आहे. आत्मविश्वास परत आला आहे.

❤️ रेश्मा ma'am,

तुम्ही खूप मनापासून गाईड करता, प्रत्येक गोष्ट वेळ देऊन समजावता. तुमच्यामुळे हे शक्य झालं.

जेव्हा पहिल्यांदा माझं वजन कमी झालेलं पाहिलं आणि जुन्या कपड्यात परत बसले, तो क्षण मी कधीच विसरणार नाही. पहिले मला कपड्यांची XXL size लागत होती आता मी l साईज मध्ये परफेक्ट बसते🥰

सुरुवातीला घरचे म्हणाले "परत काय नवीन डाएट?" पण आता सगळे विचारतात "कसं केलंस? मलाही सांग". मित्र-मैत्रिणींना तर विश्वासच बसत नाहीये.

मला [उदा: थकवा येणे, पाठदुखी होती] पण या प्रवासात ते खूप कमी झाले आहेत. आता फ्रेश वाटतं, झोप पण छान लागते.

आधी मी खूप low feel करायचे, स्वतःला टाळायचे. आता मी स्वतःवर प्रेम करायला लागले आहे. आधीचा मी आणि आताचा मी मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आता वाटतं मी काहीही करू शकते.❤️❤️

— Nisha Suryawanshi 

No comments:

Post a Comment