Saturday, April 25, 2026

शुभदा अरावकर


 नमस्कार 🙏✨

मला सांगताना खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे आज म्हणजे माझ्या वयाच्या 63 वर्षामध्ये माझं ११ किलो वजन कमी करण्याचं ध्येय आज पूर्ण झालं! 🎯💪

या संपूर्ण प्रवासात रेश्मा मॅडम आणि Fitness Naturo टीम यांनी दिलेलं शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं 🙌❤️

माझी मैत्रीण जान्हवी हिच्यात झालेला सुंदर बदल पाहूनच मला प्रेरणा मिळाली 🌟 आणि मीही हा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

माझे पाय पूर्णपणे flat असल्यामुळे आणि वाढलेल्या वजनामुळे चालणं खूप कठीण झालं होतं 😔 पण रेश्मा मॅडम यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे सगळं हळूहळू सुधारत गेलं 👍

सगळ्यात खास गोष्ट म्हणजे —

❌ कुठलीही पावडर नाही

❌ औषधे नाहीत

✔️ फक्त आपल्या रोजच्या आहारात योग्य बदल

डाएट केल्यावर थकवा येईल असं वाटत होतं, पण उलट:

⚡ ऊर्जा वाढली

🏃‍♀️ कामं पटकन होऊ लागली

😌 आळशीपणा कमी झाला

🔥 ॲसिडिटी पूर्णपणे थांबली

आता जेव्हा लोक, मैत्रिणी माझ्यातला बदल पाहून कौतुक करतात, तेव्हा खूप छान वाटतं 🥰💖

मला माहिती आहे हा प्रवास इथेच थांबणार नाही…

👉 वजन कमी करणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते maintain करणंही महत्त्वाचं आहे.

म्हणूनच रेश्मा मॅडम यांनी दिलेल्या डाएट टिप्स पाळत मी कायम माझ्या आहार आणि वजनाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करणार आहे 💚⚖️

मनापासून धन्यवाद 🙏

Fitness Naturo टीम आणि रेश्मा मॅडम 💐

✨ सौ. शुभदा अरावकर 

🪂 वय: ६३ वर्ष

📍 खारघर – नवी मुंबई

No comments:

Post a Comment