Monday, May 18, 2026

प्रेमा मगाडे


 #PULAFridayReview


✨ आजचा माझा रिव्ह्यू आहे Fitness Naturo by Reshma यांच्यासाठी✨


🙏 मी प्रेमा मगाडे, वय 51.


🚶‍♀️ वर्षभर रोज 4-5 किमी नियमित चालूनही माझं वजन काही कमी होत नव्हतं.

दिवसेंदिवस वजन वाढत होतं आणि सतत थकवा जाणवत होता.


📱 त्यावेळी फेसबुकवर मला रेश्मा मॅडम यांचे घरगुती आहारातून वजन कमी करण्याचे रिव्ह्यू पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे 👉 कोणत्याही औषधांशिवाय, फक्त रोजच्या आहारात योग्य बदल करून वजन कमी होत होते.


🤔 सुरुवातीला मनात एक भीती होती —

“डायट प्लॅन संपल्यानंतर पुन्हा वजन वाढलं तर...?”


पण अनेक रिव्ह्यूमध्ये मॅडम मेंटेनन्स टिप्सबद्दल सांगत होत्या, ज्यामुळे वजन पुन्हा वाढत नाही.

हे पाहिल्यानंतर मी ठरवलं —


✅ आता हा डायट प्लॅन घ्यायचाच!


📞 मग मी रेश्मा मॅडम यांच्याशी संपर्क केला.

त्यांच्या बोलण्यातच एवढा आत्मविश्वास होता की,

“आपणही हा डायट सहज करू शकतो...”

हा विश्वास माझ्यात निर्माण झाला. ❤️


📋 मी 12 आठवड्यांचा आणि 10 किलो वजन कमी करण्याचा प्लॅन घेतला.


😍 आणि आश्चर्य म्हणजे...

⚡ पहिल्याच आठवड्यात 2 किलो वजन कमी झाले!

त्यामुळे आणखी उत्साह आला आणि मॅडमांनी सांगितलेला डायट अगदी तंतोतंत पाळायचा ठरवलं.


✨ विशेष म्हणजे 12 आठवड्यांचा प्लॅन असूनही

🎉 केवळ 6 आठवड्यातच माझे 10 किलो वजन कमी झाले!


📌 खरं तर पथ्य एवढंच —

मॅडमांनी दिलेला डायट जो दर आठवड्याला बदलत जातो, तो नियमित आणि प्रामाणिकपणे पाळायचा.


हो, सुरुवातीला वर्षानुवर्षांच्या सवयी बदलताना थोडा त्रास होतो...

पण त्याचं समाधान खूप मोठं आहे. 😊


💯 माझं केवळ वजनच कमी झालं नाही, तर शरीरातील अतिरिक्त घटक कमी झाल्यामुळे —

✔️ शरीर हलकं वाटू लागलं

✔️ उत्साह वाढला

✔️ आत्मविश्वास वाढला

✔️ स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल जाणवला ✨


हे सगळं कोणत्याही औषधांशिवाय,

🍲 फक्त घरगुती आहारामुळे शक्य झालं.


🙏 रेश्मा मॅडम, तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत.

तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य पुढेही असंच मिळत राहील, हीच अपेक्षा. ❤️


🌸 मनःपूर्वक धन्यवाद...!! 🌸

No comments:

Post a Comment