Saturday, May 2, 2026

मिनाक्षी दळवी

 


मी मिनाक्षी दळवी 👩‍⚕️
मी एक नर्स आहे.

Covid काळात घरापासून लांब राहिल्यामुळे रोजच बाहेरचं जेवण व्हायचं 🍔🍕

त्यानंतर long shift duty मुळेही बाहेरच खाणं, बेकरी प्रॉडक्ट्स 🍩🍪 यामुळे माझं वजन सतत वाढत गेलं 😔

खूप वेळा मी weight loss करण्याचा प्रयत्न केला…
पण सातत्य राखता येत नव्हतं 😞

आणि वजन काही केल्या कमी होत नव्हतं…
एक दिवस फेसबुकवर अर्चना गावकर यांच्या पोस्टमधून मला Fitness Naturo बद्दल माहिती मिळाली 📱

मी बरेच दिवस त्यांचे पोस्ट आणि प्रोफाइल बघत होते…
माहिती घेतली… पण मनात एकच प्रश्न — “आपल्याला जमेल का?” 🤔

एक वर्ष गेलं… आणि माझं वजन अजून 2 किलोने वाढलं ⚖️

मग शेवटी मी निर्णय घेतला 💪
Reshma ma’am ला WhatsApp वर contact करून program join केला ❤️

सुरुवातीला खूप भीती आणि tension होतं 😟
कारण माझी shift duty — fixed schedule नाही, जेवणाच्या वेळा बदलतात ⏰
पण call वर Reshma ma’am यांनी मला खूप छान समजावलं 😊

👉 “तुझ्या वेळेनुसार तू diet follow करू शकतेस”
हे ऐकून मला confidence आला ✨

आणि मी diet plan सुरू केला 💚

सुरुवातीला असं अजिबात वाटलं नाही की मी काही वेगळं diet करतेय 🍽️

👉 फक्त घरच्याच जेवणातून diet follow करायचा होता
म्हणून काहीच extra tension नव्हतं 🙌

पहिल्याच आठवड्यात 1 किलो वजन कमी झालं 😍

आणि तिथून माझा confidence वाढत गेला 💯

या संपूर्ण journey मध्ये Reshma ma’am आणि त्यांच्या team ने खूप support केला 🤝

प्रत्येक वेळी मार्गदर्शन केलं, motivate केलं ❤️

या 3 महिन्यांत मी कधी कधी बाहेरही गेले 🍽️

पण त्यांनी सांगितलेल्या tips मुळे
👉 काय खायचं, काय टाळायचं
हे manage करता आलं 😇
आणि सर्वात आनंदाची गोष्ट… 🎉

मी 3 महिन्यांत 10 किलो वजन कमी केलं! 🔥🔥

हे माझ्यासाठी खूप मोठं achievement आहे 🥹
कारण आधी 1-2 किलो सुद्धा कमी होत नव्हतं…
आता माझ्यात एक वेगळाच confidence आलाय 💃

👉 आवडते कपडे घालता येतात 👗
👉 घरचे आणि मित्र-मैत्रिणी compliment देतात 😍
पूर्वी कामामुळे खूप थकवा यायचा 😓

कंबरदुखी, पाय दुखायचे…
आता ते खूप प्रमाणात कमी झालं आहे 🙌

खरंच… हे सगळं शक्य झालं ते
👉 Fitness Naturo by Reshma आणि त्यांच्या team मुळे 💚

तुम्ही खूप छान समजून घेतलं, मार्गदर्शन केलं 🙏
मनापासून धन्यवाद Reshma ma’am ❤️

तुम्ही होतात म्हणूनच मी हे करू शकले ✨

No comments:

Post a Comment