Monday, June 2, 2025

Rashmi Khairnar


 माझे वेट गेल्या काही वर्षांमध्ये खूपच वाढत चालले होते, मी बरेच डायट फॉलो करून पाहिले, एक्सरसाइज केल्या पण थोडेफार वेट कमी व्हायचे आणि पुन्हा वाढायचे.. हे सगळे करत असताना मी रेश्मा मॅम ची पुल ग्रुप वरची पोस्ट पाहिली. त्यांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू बघितले, तेव्हा मला वाटले एकदा कॉल करून तर बघूया.. मग मी कॉलवर रेश्मा मॅम सोबत बोलली तेव्हा खूप पॉझिटिव्ह वाटले.

त्यांनी मला छान समजावून सांगितले की त्यांचा डायट प्लॅन हा कोणत्याही शेक, सप्लीमेंट, पावडर घेऊन करण्याचा नाही तर आपल्या घरगुती जेवणातूनच करायचा आहे.
मी तीन months चा प्लॅन जॉईन केला. जॉईन केल्यानंतर मॅम एव्हरी विक फॉलोअप घेत होत्या. आणि त्यासाठी त्यांची टीम पण खूप हेल्प करत होती.
Fitness Naturo टीम सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहे.. मी जॉईन केल्यावर फर्स्ट वीक मध्येच माझे 1किलो वेट कमी झाले. नंतर प्रत्येक विकला असंच कधी 1kg कधी 2 kg कमी होत गेले.. रेश्मा मॅम खूप छान समजून पण सांगायच्या.. बरेचदा माझे डायट काही पर्सनल रिजन मुळे फॉलो नाही झाले.. त्यामुळे मला माझे टार्गेट achieve करायला थोडा वेळ लागला.. पण तरीही मी खूप खुश आहे कारण आधी एवढे प्रयत्न करूनही वेटलॉस पाहिजे तसा होत नव्हता.. आणि आता 10kg वेटलॉस झाला आहे.. आणि तेही फक्त घरचं जेवण आणि थोडी एक्सरसाइज करून ..

मला आता सगळ्यांकडून कॉम्प्लिमेंट पण मिळायला लागलेले आहेत. माझे आधीचे ड्रेसेस पण आता मला पुन्हा घालता येत आहेत त्यामुळे खूपच छान वाटत आहे.. हे फक्त रेशमा मॅम मुळे पॉसिबल झाले आहे..
Thank you so much Reshma mam & team😊

No comments:

Post a Comment