नमस्कार मी रोहिता मोरे. लॉकडाउन नंतर माझे वजन हे वाढतच गेले . खूप प्रयत्न करूनही ते कमी झाले नाही. तशी मुळातच मी पहिल्यापासून व्यवस्थित होते. परंतु मलाही वजन कमी करावे वाटत होते. परंतु नेहमी फक्त २/३ kg वजन कमी होत होते. त्यापलिकडे माझे वजन इतक्या वर्षात कधीच कमी नाही झाले.
५ महिन्यापूर्वी मी असेच फेसबुक बघत असताना मला रेश्मा मॅडम चे वजन कमी करण्यासंदर्भातले वेगवेगळ्या लोकांचे review पाहण्यात आले. मग मला सुधा काहीही पावडर, गोळ्या शिवाय वजन करता येईल हे वाचून रेश्मा मॅडम सोबत बोलण्याची इच्छा झाली.
तेव्हा मला खात्री वाटत नव्हती खरच कमी होईल का. किंवा झाले तर ते तसेच राहील की नाही असे अनेक प्रश्न होते . तरी मी जानेवारीत फोन करायचे ठरवले आणि आज माझे जवळ जवळ 15 kg वजन कमी झाले आहे. आणि यासाठी मला 12 च आठवडे लागले.
आता खूप छान वाटत आहे. मला माझे जुने ड्रेस ब्लाऊज बसायला लागले.खूप छान वाटते.
रेश्मा मॅडम सोबत दर आठवड्यात बोलून त्यांचे दर आठवड्याला मिळणाऱ्या motivation मुळे आपण वजन कमी करू शकतो याची खात्री वाटते. त्या खूप छान समजावून सांगतात. त्यांची खूप खूप आभारी आहे मी. आणि त्यांनी दिलेल्या मेंटेनन्स टिप्स मुळे हे वजन असेच टिकून राहावे अशी इच्छा आणि आशा वाटते..
Thank you so Much Fitness Naturo By Reshma and Team😊
No comments:
Post a Comment