Wednesday, June 11, 2025

अनुजा खासबागे

 



नमस्कार 🙏 

        मी अनुजा खासबागे.

          दोन डिलिव्हरी मुळे वजन खूप वाढले होते, त्यामुळे हळूहळू माझा आत्मविश्वास कमी आणि न्यूनगंड वाढत होता. त्यानंतर MLA group vr mala रेश्मा mam चे रेव्हू दिसले आणि लगेच mam ना कॉल केला. Diet & Exercise त्यांनी खूप छान समजावून सांगितली आणि मग स्ट्रिक्ट डायट आणि एक्सरसाइज सुरू केली. प्रत्येक   विक ला फॉलो अप मध्ये कमी होणारं वजन प्रोत्साहन देत होते. रेश्मा मॅम चां Positive Attitude साथीला होताच आणि 15kg चं टार्गेट अवघ्या 8 वीक मधे  पार पडलं.  खूप मोठी Achievement झाली.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेश्मा मॅम मुळे जीवनशैलीत खूप चांगले बदल झाले. माझा आत्मविश्वास वाढला.  रेश्मा मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद...😊

No comments:

Post a Comment