मला आज मिस रेशमा जाधव मॅम यांच्या फिटनेस नॅचुरो बद्दल रिव्ह द्यायचा आहे. मी मिस्टर किशोर सोनवणे फ्रॉम पुणे, वय ३९ वर्षे. सततच्या बैठे कामामुळे, मेडिकल कंडिशन्स आणि स्वतःला व्यायामासाठी वेळ न देता आल्याने माझे वजन ९६-९८ किलो कधी वाढले समजलेच नाही.
अनेक आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, पावडर, डाएट प्लॅन ट्राय केले. वजन कमी होत होते पण पुन्हा वाढायचे. तसा रिझल्ट मिळत नव्हता.
काही महिन्यांपूर्वी फिटनेस नॅचुरो बद्दल माझ्या मित्राकडून माहिती मिळाली. फिटनेस नॅचुरो बद्दलचे इतरांचे रिव्ह पहिले त्यांनंतर कॉन्फिडन्स वाटू लागला की, पहिल्यांदाच फक्त घरघुती पदार्थ वापरून वजन नियंत्रणात आणता येऊ शकते, असा पाहिल्यानंदा मनात काय विचार आला. त्यानंतर जॉईन व्हावस वाटल आणि जॉईन केल्यावर मेडिकल कंडिशन्स मुळे कमी व्यायाम त्याच सोबत 'लो कार्ब+हाय प्रोटीन' डाएट मुळे पहिल्या फोल्लोअप नंतर २ किलो वेट लॉस झाला . आणि खूपच पॉसिटीव्ह वाटू लागले.
फिटनेस नॅचुरोकडून मिळणरा रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह, प्रेरणादायी होता. आता 13 विक मध्ये 16 किलो वजन कमी झाल्यानंतर खूप छान आणि पॉझिटिव्ह फील होतंय.
मिस रेशमा जाधव मॅम यांच्या फिटनेस नॅचुरो आणि त्यांची टीम बद्दल हेच सांगावेसे वाटते आहे की त्या कुठलेही कृत्रिम गोळ्या, पावडर आणि खोट्या अपेक्षा न लावता, खरंच नैसर्गिगपणे वजन नियंत्रणात कसे आणावे हे सोपे करून सांगतात.
फॅमिली फ्रेंड्स, आणि इतर मित्र मंडळी आता खूप कौतुक करत आहेत. माझे हेअल्थ इशू आता दूर झालेत, एनर्जेटिक फील होते आहे. फॅमिलीचा सपोर्ट यामुळे सुरवातीचा स्तुलपणा आता निघून जाऊन खूप आत्मविश्वास वाढलेला दृष्टिकोन आहे. Thank you Reshma ma'am and team 😊🙏🏻
No comments:
Post a Comment