Monday, June 2, 2025

Nita Motghare

 


 नमस्कार मी नीता मोटघरे. मी छत्तीसगढला राहते. मला रेश्मा मॅम बद्दल माहिती fb वर मिळाली होती. पण फक्त Hi, Hello करण्यात आणि रेश्मा मॅम ची माहिती घेण्यातच मी एक वर्ष घालवले. पूर्ण एक वर्ष निघून गेले तरी मी जॉईन केले नव्हते. पण मला नंबर save असल्याने स्टेटस दिसत होते. 

            यादरम्यान मी weightloss साठी माझे प्रयत्न करतच होते. पण काही केलं, कितीही प्रयत्न केले तरी weightloss होतच नव्हता. शेवटी एक दिवस जेव्हा काट्यावर 102 किलो weight दिसले. तेव्हा मग ठरवले की आता weightloss केलेच पाहिजे.  रेश्मा मॅम chya इतर क्लाएंट चे positive review मी पहात होतेच. 

           जॉईन केल्यावर पहिल्याच विक मध्ये माझे 3kg weightloss झाले. आणि मला छान हलक जाणवलं. आणि या डाएट मध्ये काहीही अत्याचार नव्हते. सर्व दिवस खाऊन, पिऊन मस्त easily weightloss झालं. 4 महिन्याचा 15 किलो च प्लॅन मी घेतला होता. पण माझ्या टाईम पिरियड आधीच 11 week मध्ये म्हणजे जवळपास अडीच ते तीन महिन्यात माझ 15 किलो च टार्गेट achieve झालं. खुप छान वाटल..

           

  रेश्मा मॅम ची (Fitness Naturo) ची टीम पण खूप supportive आहे. काहीही प्रश्न पडले की पटकन उत्तर यायचं. आता मला खूप जास्त छान वाटत. जिथे जावं तिथे लोक मला वळून वळून पाहतात.. त्यांना एवढं आश्चर्य वाटत की 2 महिन्यापूर्वी ही एवढी जाड होती आता एवढी बारीक कशी झाली,, मला ओळखीचे लोक रस्त्यात थांबून थांबून विचारतात.. आणि आता खूप सुंदर दिसते आहेस म्हणतात.. पुन्हा पुन्हा वळून पाहतात.. तेव्हा छान celebraty वाली फिलिंग येते😍 रेश्मा मॅम मुळे माझ्या फक्त weight मध्ये नाही तर माझ्या आयुष्यात छान बदल झाले आहेत.. 

              "माझ्या जीवनातील सर्वात बेस्ट पार्ट आहेत रेश्मा मॅम (@Reshma Jadhav).. तुम्ही best or best आहात मॅम.. I Hug U ❤️

           3 महिन्यापूर्वी पर्यंत माझी Blood Sugar Level कायम 300 वरच होती, 2 टॅबलेट रोज चालू होत्या.. मी अगदी त्रासून गेले होते. आणि आता Fasting Blood Sugar Level 120 असते. आणि After 150 वर आली आहे. आता फक्त कमी डोस ची एकच गोळी चालू आहे. माझे blood pressure पण नॉर्मल झाले आहे. सर्व प्रॉब्लेम्स solve झाले. आता मला दिवसभर खूप energetic वाटते. Mind फ्रेश वाटते. खुप positive वाटते. 

            पूर्वी मला घरचे सर्व म्हणत होते, ऑनलाईन प्रोग्राम कशाला जॉईन केला. तू छत्तीसगड वरून पुण्याला कस connect करणार.. आणि एव्हढा दुरून #weightloss कसा होणार. तुझे पैसे वाया जाणार आता अस म्हणत होते. पण डाएट चार्ट मधले पदार्थ मला खूपच आवडले. मी खाऊनच संतुष्ट झाले. सर्व पोटभर होते, उपाशी राहिली कधी अस वाटत नव्हते.

               मी एवढी फुडी असूनसुद्धा  डाएट करू शकले, तर कोणीही फॉलो करू शकत .  मला आता माझे ओल्ड ड्रेस पण खूप छान बसतात.. आताचे ब्लाऊज सर्व लूज झाले आहेत. खुप खुप खुप छान वाटत आहे. 

              I Love You Reshma Mam❤️.. हे सर्व तुमच्यमुळेच शक्य झालं आहे...🥰🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment