मी पुनीत बाहेती. मी C.A आहे. मला Fitness Naturo By Reshma यांची माहिती फेसबुकवरून मिळाली. सोप्या डायट प्लॅनचं वर्णन वाचून वाटलं की एकदा ट्राय करून पाहायला हरकत नाही. इतर लोकांचे रिव्ह्यूज पाहिले आणि त्यातून प्रेरणा मिळाली, मग वाटलं की एकदा कन्सल्टेशन घ्यावं. टीम चा रिस्पॉन्स वेळेवर आणि योग्य होता. 8 वीक मधे 14 किलो weightloss झालेला आहे. पूर्वी जडपणा वाटायचा, आता थोडं हलकं वाटतंय. थोडा आत्मविश्वास वाढलेला आहे.
No comments:
Post a Comment