Sunday, December 3, 2023

Dr Savita Patil

नमस्कार मी डॉ सविता पाटील..🙏 राहणार औरंगाबाद..
माझं वजन माझ्या उंचीच्या प्रमाणापेक्षा 5-6 किलो म्हणजे खूप काही जास्त नव्हतं असं मला वाटायचं😜 मात्र कोविड नंतर माझं वजन दोन-तीन वर्षांमध्ये पाच-सहा किलो वाढलं.अगोदर वर्षाला सरासरी एक किलो हिशोबाने वाढत होते ते दोन वर्षांमध्ये पाच ते सहा किलो ने वाढले आणि मग मला मात्र टेन्शन येऊ लागला, आता आपण हे वजन कंट्रोल करायला हव.
तशी यापूर्वी मी झुंबा आणि काही एक्सरसाइज करायचे पण कुठलेही डायट मी कधी केले नव्हते कारण माझं तसं बाहेरचं खूप खाणं , जंक फूड ,बेकरी items अशातलाही प्रकार नव्हता , पंधरा दिवसातून कधीतरी बाहेरचं खाणं व्हायचं. त्यामुळे डायटिंग मी कधी केलीच नव्हती. पण जेव्हा 66 किलो पर्यंत माझं वजन झालं तेव्हा वाटू लागलं आता काहीतरी करण्याची गरज आहे फक्त एक्ससाइज करून फायदा होत नाही हे अगोदर पासूनच माहिती होतं मग आता diet वर focus करणं गरचेच होतं पण diet करायचा तर कसा करावा प्रश्न मनात होता.
कुठल्याही प्रकारचे सप्लीमेंट घेऊन वजन कमी करायचं नव्हतं.मग माझा शोध सुरू झाला. MLA grp. वर रेश्मा मॅम बद्दलचे काही review वाचण्यात आले ,होम diet म्हणुन त्यांना contact केला त्यांनी माझ्या शंकांचे छान निरसन केले आणि मग माझी weight loss journey सुरू झाली..

 


सुरुवातीला थोड जड गेले पण हळू हळू सवय झाली .पहिल्या आठवड्यात माझे 1किलो वजन कमी झाले.त्यामुळे आत्मविश्वास वाढला पण माझा रिझल्ट इतरांच्या तुलनेत खूप slow होता त्यामुळे असा का होतं याच टेन्शन यायचं पण mam प्रत्येक वेळी छान support करायच्या आणि guide करायच्या मध्ये मध्ये घरगुती कार्यक्रमांमुळे ,प्रवासामुळे diet break होण्यासारखे प्रसंग आले पण मॅडम ने त्यावेळी देखील काय खायचे आणि काय टाळायचे याबद्दल छान मागदर्शन केले. आणि मोजकेच diet आणि workout यामुळे माझं 2.5 month मध्ये 10kg वजन कमी झालं. All Credit Goes To Reshma mam..😊Thanks You Reshma mam🙏🏻🙏🏻

Mayuri Kulkarni


Hello.. I met Reshma mam through one of Facebook group. I was put on a lot of kg in lockdown. She was right person to whom I met for my weight loss journey. My journey was started in April with 86 kg. I was facing problem as a back pain, menstrual cramps increased glucose level and low HB n low confidence.also.. but with her nutritious diet and proper exercise today I am down with 14 kgs and many more to go. I was quite unsure , as I am fully vegetarian. But she gave diet with full of nutritious, proteins. I Lost more inches on abodoman ( 40 inch to 32 inch). Things( 26inch to 21 inch ). My doctor was also surprised with my decreased glucose level and overall fitness in body, The fats specially on abdomen and thighs.. now I am feeling much lighter and energetic with her proper way of follow ups. Reshma mam is amazing person who gives confidence, proper guidance, and follow upps to make and keep her client on the right track. Still my journey is going on n hope to meet my ideal weight soon. Lots of best wishes to her.

Mayuri Kulkarni



Nishad Konde

नमस्कार मी निषाद रमेश कोंडे. माझे वय 50 आहे. मी 25 वर्षे पोलीस ह्या खात्यात सक्रिय आहे. मी बरेच दिवस फिटनेस बाबात काही करांव का या विचारात होतो. पण जेवण, झोप यांच्या अनियमित वेळा यामुळे ही सगळ बारगळून जात होते. गेल्या वर्षी माझ्या पत्नीने Fitness Naturo च्या रेशमा मॅडम कडून डाएट घेतले होते. तिचा result बघून मी खूप आश्चर्यचकित झालो. ह्या वयात सुद्धा डाएट करणे आणि त्यातून असा अविश्वसनीय रिजल्ट येणं शक्य आहे हे पाहून मी थक्क झालो होतो. तिचे जवळ जवळ 15 किलो वजन कमी झाले होते तिच्यातील हा आमूलाग्र बदल पाहून मी डाएट घ्यायचे ठरवले. माझी ड्युटी ही एक आठवडा night शिफ्ट व एक आठवडा day शिफ्ट अशी आहे त्यामुळे मनात चिंता होती की हे डाएट नीट पार पाडता येईल का??? सुरुवातीला रेश्मा मॅम सोबत मी याबबात व्यवस्थित चर्चा केली. त्यांनी माझा सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंतचा दिनक्रम व्यवस्थित समजून घेतला. माझं सध्याच खाणं काय आहे कोणत्या वेळेत आणि किती आहे यांची व्यवस्थित माहिती घेतली. नंतर माझ्यासाठी एक personalised डाएट प्लान तयार केला. डाएट च्या काही दिवस आधी मला bp चा त्रास झाला होता पण डॉक्टर व रेश्मा मॅम च्या सल्याने मी डाएट सुरू केले. रेशमा मॅडम च डाएट माझ्या दिवसभराच्या टाइम टेबल नुसार त्यांनी ठरवून दिल्याने ते फॉलो करायला मला फारसा त्रास झाला नाही. 



मी आजवर अनेक डाएट देणारे पाहिले पण बरेच जण जे डाएट देतात ते सांगतील त्या वेळेनुसार आपल रुटीन बदलायला सांगतात त्यामुळे ते फॉलो करणं म्हणजे जणू एक शिक्षाच असल्यासारखी वाटते. शिवाय ज्यांना ज्यांना मी आजवर डाएट करताना पहिलं आहे ते कुठल्यातरी महागड्या भाज्या आणि काय काय पदार्थ खात असतात. या सगळ्या भाज्या आणि पदार्थ एकतर महाग असतात आणि सहज बाजारात जाऊन आणावं तर मिळतही नाहीत. पण रेशमा मॅडम नी डाएट मध्ये दिलेले भाज्या आणि पदार्थ अगदी रोजच्या वापरतले होते त्यामुळे तेही टेंशन या डाएट मध्ये नव्हतं. मी डाएट सुरू केलं आणि पहिल्या आठवड्यातच माझे वजन 4 किलो कमी झाले तेही रोजच्या जेवणामुळे आणि रोजच्या 45 मिनिटाच्या व्यायामामुळे. हे सर्व करण्यासाठी मला मॅम ने खूप motivate केलं. पहिल्या आठवड्यात असा result बघून खूप छान वाटलं. अजून वजन कमी होण्याचा विश्वास वाटू लागला. वेळच्या वेळी फॉल अप देणं ते नीट चालू आहे का ते तपासणे हे अगदी अचूकपणे मॅम करतात. आता माझं वजन 15 ते 16 किलो कमी झालं आहे. खुप छान आणि एकदम फिट असल्यासारख वाटत. हल्ली bp सुद्धा नॉर्मल असतो. आमचं काम हे जागरण होण्यासारख काम आहे तरी सुद्धा ह्या डाएट मुळे अॅसिडिटी सारखे प्रॉब्लेम पूर्णपणे बंद झाले आहेत. सर्व मित्र मंडळी आणि नातेवाईक खुप कौतुक करतात की या वयातही डाएट करून वजन कमी करणं शक्य आहे. माझ्या ह्या result मुळे खूप सहकाऱ्यांना motivation मिळाले आहे. 



प्रत्येकजण स्वत: च्या फिटनेस कडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करतोय. हे सर्व मॅम मुळे शक्य झाले आहे. सध्या मी डाएट करत नाही पण अजूनही त्यांनी दिलेल्या टिप्समुळे मला कायम फिट आणि फ्रेश वाटत राहतं. रेशमा मॅडम तुमचे मनापासून आभार. तुमच्या मुळे मला माझ्या आयुष्यात मला एक फिटनेसबाबत जागरूकता आली. तुमचे खूप खूप धन्यवाद





Gayatri More-Mangutte



#PULAFridayReview

https://www.facebook.com/fitnessnaturowithreshma?mibextid=ZbWKwL

हॅलो 👋

माझं नाव गायत्री मानगुट्टे. माझी बॉडी लहानपणी पासून थोडी healthy आहे, पण pregnancy आणि नंतर अजून काही मेडिकल रीझन्स मुळे हॉस्पिटल मध्ये admit होते, त्यामुळे weight खूपच वाढल.. ड्रेसेस बसत नव्हते डलनेस आणि बाकी इश्यू सुरू झाले लाईक लेग पेन, cramps .. जिम, योगा पण सुरू होता पण रिझल्ट काहीच नव्हता. त्यामुळे डाएट मध्ये गाईडन्स घेतला पाहिजे अस वाटल.. पण mostly weight loss साठी सगळे आर्टिफिशियल पावडर आणि tablets सुचवत होते, तेव्हा fb वर #ReshmaJadhav मॅम चां कॉन्टॅक्ट आणि रिव्ह्यू पण पाहिला.. खुप doubts होते ते सर्व मॅम ने क्लिअर केले.. आणि फक्त होम फूड मधून आज मी 11 वीक मध्ये 15kg #weightloss केला.. हे सर्व त्यांच्या guidence मुळे शक्य झालं..




🔸Only Home Made Food

🔸No Side Effects

🔸100% result (ofcourse तुमच डेडिकेशन पण तेवढच पाहिजे)

🔸Healthy Diet मुळे बाकीचे हेल्थ इश्यू पण कमी झाले आहेत

🔸Feeling Fresh & Active😎

🔸 पैसा वसूल हॅपिनेस😇

🔸 बॉडी साइज कमी झाले त्यामुळे फॅशन ऑप्शन पण जास्त मिळत आहेत👗

🔸माझी family पण आता health councious झाली आहे, हेल्थ साठी काय चांगले काय वाईट ते कळत आहे

🔸 माझा मुलगा पण healthy food consume करत आहे.🥗

🔸"एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होत" ही म्हण माझ्या घरात तर छान लागू झाली आहे ❤️

🔸 आधी फक्त transformation चे इतरांचे फोटोज् पाहायचे ते पाहताना अस वाटायचं हे IMPOSSIBLE आहे.

🔸पण रेश्मा मॅमने IMPOSSIBLE मध्ये सुद्धा I M POSSIBLE असतो ही positivty दाखवून दिली आणि सिद्ध केली..


THANK YOU SO MUCH Reshma mam for all this Physical & Mental Transformation..😇😊❤️🙏🏻

Dr Gouri Salunke Gaikwad

#PULAFridayReview

#NoProteinNoShakes

#HomeMadeFoodDietOnly

नमस्कार पुल मैत्रिणींनो... मी डॉ. गौरी गायकवाड . माझे लग्न कोविडच्या काळात झालं होतं. लग्नानंतर २ वर्षामध्येच माझं वजन १५ kg वाढले. त्यानंतर मी बरेच डाइट प्लॅन ट्राय केले. काही बिलकुल पारिणामकारक नव्हते काही होते पण ते consistantly करण्यासारखे नव्हते. वजन २ kg कमी ह्वायचे त्यानंतर पुन्हा ४ kg वाढायचे. खूप सारे dresses होते पण नीट fit होत नव्हते. नवीन कपडे घेतले तरी ते बिलकुल चांगले दिसत नव्हते, पण आता कुठलेच diet करण्यांची बिलकूल इच्छा नव्हती. एकदा असेच facebook वर pula group बघत असताना #Reshma Jadhav मॅम चे reviews बघितले. review interesting वाटला so मी बाकीचे पण reviews चेक केले, सगळेच खूप positive होते. पण बाकीच्या diet plan प्रमाणेच असेल का असे वाटत होते पण reviews वाचून एकदा रेश्मा mam सोबत बोलायचे ठरवले. मॅडम सोबत बोलल्यानंतर बऱ्याच शंका दूर झाल्या. यानंतर मी लगेच त्यांचा diet plan join केला कारण जे पण diet chart मधे होते ते सगळं "घरी आरामात कमी वेळात आणि कोणतीही वेगळी तयारी करायची बिलकुल गरज नव्हती" मग स्वयंपाक वाल्या काकू पण आरामात कोणतीही complaint न करता स्वयंपाक बनवायच्या.दरवेळेस भाजी तांदूळ भाकरीचे पीठ मोजून घ्यायची गरज नाही ना कोणतं वेगळं पीठ घ्यायची गरज नाही, वेळा पळायची गरज नाही कारण माझ्या डॉ. प्रोफेशन मध्ये busy असल्यावर वेळ काढून खाणे बिलकूल नाही जमत. या सगळ्या positive गोष्टीमुळे हा diet plan consistently करणं खूप सोप्पं झालं.


diet plan चालू झाला आणि पहिल्याच 8 दिवसात जवळ जवळ २kg वजन कमी झालं आणि मग आत्मविश्वास वाढला. मॅडम ने जे exercise करायला दिले होते ते पण easy होते. बाकी मी जे पण diet आधी केले होते तिथे सुरवातीला वजन तर कमी ह्वायच पण inch loss बिलकूल च झालेला मी नाही बघितला पण रेश्मा mam च्या diet ने दुसऱ्या follow up ला च inch loss दिसून आला हे पाहून तर आत्मविश्वास अजून च वाढला आणि यामुळेच मी जसं इतर diet plan मध्ये cheat करायचे ते यावेळेस करायची इच्छा होत नव्हती. काही गोड खायची सुद्धा इच्छा होत नव्हती (I am die hard fan of sweets) कारण तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा result येवडा आचार्यकारक दिसून यायला लागतो आणि लोक तुमचं कौतुक करायला लागतात आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालू लगता तेव्हा स्वतःला पण वाटतं की चला प्रामाणिकपणे करू सगळं आणि चांगला result मिळवू.

या सगळ्या मधे रेश्मा mam चा पण खूप छान response असायचा.त्या प्रत्येक गोष्ट छान समजाऊन सांगायच्या या ३ महिन्यात मी 8-8 days च्या 3 trips केल्या तेव्हा ही काय खाऊ शकतो आपण, बाहेर तिथे जाऊन तिथली काही special dish खाऊ शकतो का हे सर्व त्यानी खूप छान मार्गदर्शन केलं. trips करुन travelling करुन पण वजन नाही वाढलं diet plan चालू च होता. म्हणजे diet मूळे माझी daily life disturb नव्हती झाली आणि हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती.

एकूण 8 week मध्ये माझ वजन 76kg वरून 64kg वर आले आहे.. एकूण ११ kg वजन मी कमी केलंय, कमरेचा घेर 6in ने कमी झालंय आणि पोटाचा घेर 7in ने कमी झाला आहे, मी तर खूप खूश आहे सगळे माझ्या आवडीचे ड्रेसस मी पुन्हा घालू शकत आहे. सगळे भेटतील ते लोक मला वजन कमी केलंय आता अजून छान दिसत आहेस अस कौतुक करतात. माझ्या dedication च कौतूक करतात आणि माझ्या dedication च कौतूक माझ्या नवऱ्यानी करावं ही तर खूप च मोठी गोष्ट आहे.

पण खरं तर हे dedication च कौतूक फक्त आणि फक्त @ReshmaJadhav mam च्या जगातल्या सगळ्यात सोप्या diet plan आणि exercise मुळे च शक्य आहे.

रेश्मा mam ला मी जेव्हढं धन्यवाद देईन तेवढं कमी च आहे. Thank you so much mam.


SERVICE: ⭐⭐⭐⭐⭐

RESULTS: 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟



Apoorva Jais

#PulaFridayReview

"This is not anytype of powders, tablets, shake.. Transformation made only by home made food and home workout."

"हा कोणताही पावडरस,शेक्स, वापरून झालेला Weight Loss नाही. हा फक्त घरच्या जेवणातील डाएट प्लॅन आणि घरच्या व्यायामाने झालेला weight loss आहे"

Hi.. I m Apoorva.. After pregnancy I had put on almost 10kg of weight and due to my busy schedule and baby I wasn’t able to go to gym or Zumba where there’s specific timings. So I was looking for something which I can do at home whenever I got some free time and loose weight. I came across a post on PULA for Reshma mam.


When connected with them and cleared my all queries, I started with the diet and exercise. As exercises I could do anytime when I was free it was very feasible to loose weight. Diet was all home made food with less oil more protein intake which helped to loose weight.

Lost almost 11kg and could see extreme difference in myself and could wear all clothes which were just piled up in cupboard. Thank you so much Reshma mam for motivating me each time when I got bored with diet and resolving my endless queries.

Thanks a lot Reshma mam. Reshma Dorke Reshma Jadhav

Neelambari Jagatap

#PULAFridayReview

#positivereview

#FITNESS NATURO


"THIS IS NOT A HERBAL PRODUCT"

"हा कोणताही प्रॉडक्ट नाहीये फक्त घरचा आहारातील डाएट प्लॅन आणि घरगुती व्यायाम आहे"

बरोबर 3 महिन्यापूर्वी पुल ग्रुपवर मी रेश्मा मॅम साठी आलेला रिव्ह्यू वाचला होता. तो वाचल्यावर आपणही त्यांचा प्रोग्राम जॉईन करावा अस वाटल, जॉईन करण्याआधी मनात खूप विचार होते, होईल का नक्की #Weightloss ? कारण जॉब, Home responsibility यामुळे आगोदर एके ठिकाणी जॉईन केलेला प्रोग्राम फॉलो नाही झाला. पण मग रेश्मा मॅम आणि टीम सोबत बोलल्यावर सगळ्या Questions चे उत्तर मिळाले, मग प्रोग्राम जॉईन करायचं अस ठरवल😇 रेश्मा मॅम ने डाएट प्लॅन खूप छान समजावून सांगितला..

रेश्मा मॅम ने दिलेल्या डाएट प्लॅन चां विशेष असा आहे की त्यात सगळे आपल्या घरात easily available असणारे पदार्थ आहेत.. कोणतेही पावडर, smoothies, shakes असे कोणतेही Suppliments नाहीत, आणि डाएट प्लॅन रोज change होत नसल्याने रोज वेगवगळ्या वस्तूंची जमवाजमव करण्याचं टेन्शन नाही.. त्यामुळे 1st विक मध्ये डाएट प्लॅन नीट फॉलो झालं आणि पहिल्याच आठवड्यात वजन 1.5kg ने कमी झाले.

रेश्मा मॅम आणि टीम continue folllow up घेतात आणि mam सोबत आपण केव्हाही आपल्या query session घेऊ शकतो.

रेश्मा मॅम चां डाएट फॉलो करणे सोपा आहे. तुमचे ऑफिस, रूटीन सांभाळून तुम्ही डाएट फॉलो करू शकता.. मॅडम ने स्वतः केलेले exercise व्हिडिओ पण घरी फॉलो करायला खुप सोपे आहेत, मॅडम ने टार्गेट पूर्ण झाल्यावर weight maintain ठेवण्याच्या टिप्स पण दिल्या.. तुमचा confidence रेश्मा मॅम नेहमी वाढवतात , खूप motivate करतात.. माझा 15kg साठी चां प्लॅन हा 4 महिन्याचा होता.. पण रेश्मा मॅम chya motivation आणि efforts मुळे माझा प्लॅन 3 महिन्यातच पूर्ण झाला..

मला अजूनही विश्वास बसत नाही की फायनली मी 15kg weightloss केलं आहे, आता energy level खूप वाढली आहे.. मला slightly पाठीला बाक होता पण आता body posture नीट झाले आहे..



माझी weightloss करण्याची खूप वर्षांची इच्छा #FITNESS NATURO मुळे पूर्ण झाली.पोस्ट pregnancy weight खूप वाढल होत, कस कमी होणार याच सारखं टेंशन यायचं.. पण आता जुने फेवरेट clothes पण बसायला लागले आहेत.. आता सगळे फ्रेंड्स, relative विचारतात, कौतुक करतात.. खुप खुप छान वाटतय 😄

Contact- Reshma Jadhav +919637270090

Nilam Vishal More

#PULAFridayReview
#positivereview
#weightlossreview
#gratitude


नमस्कार..🙏🏻
मी नीलम मोरे. खरंतर weight loss साठी असा रिव्ह्यू लिहिण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. खूप पैसे सुद्धा घालवले, पण वजन जैसे थे.. आणि finally कमी झाले ते रेश्मा मॅम मुळेच. असच फेसबुक वर एकदा मला त्यांची weightloss साठीची पोस्ट दिसली. आणि त्यांच्याबद्दलचे रिव्ह्यू वाचून अस वाटलं की इतक्या वेळा मी इतर ठिकाणी पैसे घालवून पाहिलेत तर आता एकदा शेवटचं रेश्मा मॅम कडे ट्राय करून पाहू.. आणि मी कित्येक दिवस मी त्यांच्याकडे फक्त चौकशीच करत होते, पण प्रत्यक्ष प्रोग्राम जॉईन करायचं काही योग येत नव्हता.
पण नंतर खूपच वजन वाढल्याचा त्रास होऊ लागला. आणि नाही हो करता करता मी रेश्मा मॅम कडे माझी weight loss journey सुरू केली.
अगदी सोप्या पद्धतीने फक्त घरच्या जेवणातील डाएट प्लॅन ने कुठलाही extra खर्च न करता मी माझ् 15kg weightloss च Target आज कंप्लीट केलं. त्यात बरेच अडथळे पण आले. पण रेश्मा मॅम ने दरवेळी समजून घेतल. कुठेही कंटाळा केला नाही. Date to Date फॉलो अप घेतल त्यांनी, खूप छान co-operate केलं, आणि आज त्यांच्या मदतीने माझ 12 week मध्ये टार्गेट पूर्ण झाल आहे.


मला असलेला PCOD चा त्रास कमी झाला आणि एक confidence आलाय, खुप हलक हलक वाटत आहे.
माझी दोन्ही मुले आता मी ड्रेस घातल्यावर "मम्मी छान दिसते" अशी compliment देतात.
Thank You So Much RESHMA MAM & FITNESS NATURO Team..🙏🏻
खरंच.. Weightloss सोबत माझ्या आयुष्यात ही Positivitiy आणल्याबद्दल

Dr Amruta Dhanave

#PULAFridayReview
#positivereview
#weightlossreview

Hi..
मी डॉ. अमृता धानवे.. माझे weight प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर खूपच वाढले होते. सगळे बोलायचे weight वाढलय, मलाही ते जाणवत होत मी weight कमी करण्याचे खुप प्रयत्न देखील केले.. वेगवेगळे suppliments use केले, जिम जॉईन केली, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले, योगा केला.. पण weight कमी झाले नाही.. माझ्या स्वतःचा एका डाएटिशियन मैत्रिणीकडून सुद्धा मी डाएट घेतले होते पण मी फक्त 15 च दिवस डाएट फॉलो करू शकायचे आणि नंतर सोडून द्यायचे. त्यात माझ्या पायाला ligament injuri झाली तेही फक्त जास्त weight मुळे.. मग ठरवल आता काहीही झालं तरी weight कमी करायचं.. मग एक दिवस Nutritionist & Fitness Consultant रेश्मा मॅम ची fb वर पोस्ट वाचली reviews चेक केले.. मग अस वाटल की एवढं सगळ केलच आहे तर आता हेही करून पाहू..
माझे मिस्टर डॉ.निलेश धानवे यांनी त्यासाठी स्वतः रेश्मा मॅम ना काँटॅक्ट केला.. त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं त्यांना मिळाली तेव्हा मी जॉईन केलं. पण तरीही त्यांना शंका होती की मी हे डायट वगेरे करू शकणार का कारण मी खाद्यप्रेमी वगेरे, वेगवेगळे डिश बनवणे सर्वांना खाऊ घाळणे आणि स्वतः ही आवडीने खाणे हा माझा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत आहे.
पण डाएट सुरू केलं आणि 1 week मध्येच 3kg लॉस झाला. हे पाहून मला खूप आनंद झाला आणि ठरवल की आता पाठी नाही फिरायच. मला हे जमू शकत. त्यानुसार मी डाएट strictly सुरू केलं पण मघाशी म्हटल तस खाद्यप्रेमी असल्याने या 3 महिन्यात पण जवळपास 8 ते 9 वेळा मी हॉटेल मध्ये डिनर केलं. पण तरीसुद्धा माझ 15kg च Target 12 विक मध्ये complete झाल. आणि हे सर्व फक्त आणि फक्त रेश्मा मॅम मुळे शक्य झालं. Thanks to Reshma Mam😊



माझ्या PCOD मुळे माझे Periouds खूप irregular होते. ते आता पूर्णपणे regular झाले आहेत. पायाचा त्रास खूप कमी झाला त्यामुळे खूपच फ्रेश वाटत आहे. आता माझे सर्व पेशंट आणि सर्व नातेवाईक पण विचारतात कसा weight loss झाला खूप छान दिसते आहे.
हे सगळं फक्त आणि फक्त रेश्मा मॅम मुळे.. माझे husband आणि आई खूप खुश आहेत माझ्या या weightloss वर, कारण त्यांना खात्री नव्हती मी हे पूर्ण करेन आणि टारगेट achieve करेन, पण रेश्मा मॅम ने प्रत्येकवेळी खूप support केला, छान counsiling केल. खूप motivate केलं. त्यामुळे माझे 15kg ch टार्गेट पूर्ण झालं आणि आता मी अजून पुढच्या 10kg साठी त्यांना पुन्हा जॉईन करत आहे.. Thank you again Reshma Mam and Team✌🏻✌🏻👍🏻😊

Note: यामध्ये yello साडी मध्ये जो जो पीक आहे तो आता गणेश चतुर्थी ला काढला आहे, आणि ती साडी माझी 10 वर्षापूर्वीची लग्नातली साडी आहे, ज्याचा blouse मला आता पुन्हा परफेक्ट फिट होऊ लागला आहे

Vrunda Joshi Rao

#PULAFridayReview

#20kgLost

#superpositivereview

#weightlossreview

मी वृंदा राव. माझ्या second pregnancy nantar माझं वजन खूप वाढलं होतं. आधीच्या ७१ kg वरून ८३ पर्यंत मजल गेली होती. माझी आई मला सांगत होती की तुझं वजन वाढले ते तुला कमी करायला हवं. मला असं वाटायचं की ठीक आहे ना. जाड लोक पण graceful असतात. बघू काय करायचं. पण जेव्हा मी माझे pics पाहिले तेव्हा मला जाणवलं की माझे pics मलाच आवडत नाही तर मग मला वजन कमी करावच लागेल.

मी ऑप्शन्स check करत होते. पण मला कोठेही supplements घेऊन किंवा औषधं घेऊन वजन कमी करायचं नव्हतं. कारण मी माझ्या colleagues चे experience पाहिले होते. त्यांचं वजन औषधं ओर supplements घेऊन तात्पुरतं कमी झालं. पण नंतर पुन्हा वाढलं. किंवा ते रोगिष्ट दिसू लागले होते. मला माझ्या बॉडीवर वेटलोस चे negative साईड इफेक्टस नको होते.

त्यांचं वेळेस मला रेश्मा मॅडमचा reference FB च्या MLA ग्रूपवरून मिळाला. त्यांचे FB पेज चेक केले तेव्हा बऱ्याच testimonies मिळाल्या ज्यात कोणतेही supplements न घेता फक्त diet आणि excercise var भर देऊन clients चे २०-३० kg कमी केले असे वाचण्यात आले. मला असं वाटलं की मे हे try करायला हरकत नाही.

पण मला जमेल की नाही अशी शंका वाटायची. असं वाटायचं diet फॉलो नाही करता आलं तर?? आणि रोजच्या खाण्यापेक्षा काही वेगळं diet routines दिले तर मला जमेल का?? कारण मी working woman असून घरी सासू सासरे आणि दोन लहान मुलं आहेत. त्यापैकी दुसरा तर जस्ट ५ महिन्यांचा होता. त्यामुळे थोडी शंका वाटत होती.

दुसरी गोष्ट अशी की तेव्हा अजून माझं फीडींग चालू होतं. तर diet मुळे दूध कमी झालं तर अजून प्रॉब्लेम होईल असे वाटायचे. पण जशा जशा अजून testimonies वाचल्या तस तसं वाटायला लागलं की i should give it a try. मनाचा हिय्या केला आणि रेश्मा मॅडम ना contact केला.

Diet बद्दल असा एक गैरसमज असतो की diet म्हणजे उपासमार. पण मॅडमशी बोलल्यावर असं वाटलं की मी हे करू शकते. मी हे करायलाच हवं. तरी पण मनातून अजूनही शंका वाटत होती. नवऱ्याला ते page अणि testimonies दाखवल्या. त्याला विचारलं काय करू?? ट्राय करू का?? तो म्हणाला मला आवडेल तुला पाहिल्यासारखं दिसलेलं बघायला.

मग ठरवलं हे करायचंच. फायनल केलं अणि diet plan आला. पहिले १५ दिवस खूप कठीण गेले कारण pregnancy Ani post pregnancy बाळासाठी म्हणून ओव्हर eating ची सवय झालेली. त्यामुळे controlled eating करताना थोडा त्रास झाला. असं वाटायचं सोडून द्यावं सगळं. नको ते diet. पण तरी continue केलं. जेव्हा आईला सांगितलं तेव्हा ती ओरडली. म्हणाली काही होत नसतं असं diet वगैरे करून. त्रास होईल. तुला अणि बाळाला सुद्धा. पण म्हटलं मला ट्राय करू दे. त्रास झालाच तर बंद करू.

Office friends पण हसले की बाप रे तू इतके पैसे दिलेस. आम्हाला द्यायचे. आम्ही तुझं खाणं कंट्रोल केलं असतं. पैसे फुकट गेले तुझे. काही उपयोग नाही वगैरे वगैरे. मी डाएट साठी चार्ट प्रमाणे खायला भरपूर डब्बे घेऊन जायची. तर मला चिडवायचे इतका खाऊन कसलं डाएट करतेस. इतकं जास्त खाऊन डाएट आणि वेटलॉस कसा होणार?? पण मी फक्त फायनल रिझल्ट साठी continue केलं.

बरेच ups अणि downs आले. कधी कधी वाटलं सोडून द्यावं. पण रेश्मा मॅडमचं प्रोत्साहन आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मला माझा फोकस ठेवता आला. कधी कधी फॉलो अपला वजन कमी व्हायचं नाही तेव्हा टेन्शन यायचं. तेव्हा रेश्मा मॅडम ने कधी समजाऊन कधी रागावून माझा फोकस हळू दिला नाही. अणि आज २२ आठवड्यानंतर माझं टार्गेट जे वजन २० kg कमी करायचं होतं ते पूर्ण झालेलं आहे.
हे फिलिंग माझ्यासाठी खूप खास आहे. जेव्हा मी पहिल्यांदा रेश्मा मॅडम ना कॉल केला तेव्हा मी म्हटलं होतं की मला माझा वॉर्डरोब change नाही करायचाय म्हणून मला वजन कमी करायचंय. तेव्हा मला रेश्मा मॅडम म्हणाल्या की तुम्हाला तुमचा वॉर्डरोब नाही change करावा लागणार. पण आज मला हे म्हणताना अजिबात दुःख होत नाहीये की मला माझा वॉर्डरोब change करावा लागणार आहे कारण माझे आधीचे सगळे कपडे मला आता ढगळ होत आहेत अणि ते खूप विचित्र दिसतंय. त्यामुळे वॉर्डरोब change is essential now.

ह्या वेटलॉस मुळे मला झालेला अजून एक फायदा म्हणजे माझा PCOD चा त्रास कमी झाला. आधी माझे periods २-२.५ महिन्याने येत होते. पण ते आता regular दर महिन्याला येत आहेत.

माझे ऑफिस मधले सहकारी जे मला आधी हसत होते माझी चेष्टा करत होते ते आता म्हणतात तुझे पैसे वसूल झाले. वेटलॉसचा इफेक्ट दिसतोय. बारीक दिसतेस.

सोसायटी मधल्या बऱ्याच मैत्रिणींनी complements दिल्या. ऐकून खूप बरं वाटलं आणि इतके दिवस जे शिवधनुष्य उचलून पेललं होतं त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आता अशी परिस्थिती आहे की दोन दिवस सलग जर excercise नाही केला तर मला बेचैन व्हायला होतं अणि असाच दिवस संपला तर चुकल्या चुकल्यासारखं होतं.

मधे जेव्हा अजून ५ kg कमी व्हायचे होते तेव्हा बाबा म्हणाले की बस आता अजून वजन कमी करू नकोस. अशीच चांगली वाटतेस. पण मी म्हटलं नाही अजून माझी शर्यत संपली नाही. आज जेव्हा फायनाली माझं टार्गेट acheive झालंय तेव्हा मला खूप समाधान मिळालं आहे.

माझ्या लग्नाला ह्याच महिन्यात १० वर्ष पूर्ण झाली आहेत अणि माझ्या लग्नात मी घातलेल्या माझ्या सोन्याच्या बांगड्या मला गेली ५ वर्ष होत नव्हत्या. त्या मोडून मला नवीन करायच्या होत्या. पण त्याचा खर्च मला जवळ जवळ १.२५ ते १.५० लाख पर्यंत जात होता. ह्या वेटलॉस मुळे मला माझ्या त्या सोन्याच्या बांगड्या व्यवस्थित होत आहेत. माझ्या बांगड्यांचा size जो २.४ वरून २.८ वर गेला होता तो आता पुन्हा २.४ वर आला आहे आहे आणि माझा बांगड्या मोडायचा सगळा खर्च वाचला आहे. मला वाटतं मला हा झालेला सगळ्यात मोठा फायदा आहे. 🤭🤭🤭

सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला ह्या वेट लॉस नंतर अजिबात अशक्तपणा आला नाही की चरबी कमी झाल्यामुळे स्किन धिल्ली झाली नाही. त्यामुळे माझा ह्याबाबतीतला अनुभव सकारात्मक आहे. इतके दिवस रेश्मा मॅडम ने सपोर्ट दिलाच पण आताही ह्यानंतर जर काही गरज लागली तर त्यांनी सपोर्ट करायचं आश्वासन दिलं आहे. यापुढे कसा कंट्रोल ठेवायचा काय खायचं काय नाही खायचं जेणेकरून माझं वजन फार वाढणार नाही हे छान समजाऊन सांगितलं. Thank you Reshma Mam for your support and motivation



Neha Joshi Kelkar

#PULAFridayReview

#weightlossreview

#positivereview

Contact : +91 96372 70090

I am delighted to share my weight loss journey under the guidance of the incredible Reshma Dorke. Her personalized approach to diet and exercise has truly transformed my life.

Diet Plan:

Reshma's diet plan was not just about restriction, but about making healthier choices. She introduced me to a balanced diet that included a variety of nutrient-rich foods. Her emphasis on portion control and mindful eating helped me gain a better understanding of my body's nutritional needs. Her innovative meal ideas were both delicious and satisfying, making the transition to healthier eating an enjoyable experience.

Exercise Regimen:

Reshma's exercise regimen was a perfect blend of cardio, strength training, and flexibility exercises. Her workouts were challenging yet tailored to my fitness level. With her expert guidance, I gradually built stamina and strength, breaking through fitness plateaus I thought were insurmountable. Her commitment to helping me reach my goals inspired me to push myself harder with each session.

Support and Motivation:

What sets Reshma apart is her unwavering support and motivation. She not only provided the tools for weight loss but also offered emotional encouragement. Her positive attitude and belief in my ability to succeed were crucial in keeping me on track, especially during challenging times.


Results:

Thanks to Reshma's guidance, I have shed 14 kg in 12 weeks, feeling healthier and more confident than ever before. Her holistic approach has not only helped me achieve weight loss but also improved my overall well-being. The transformation I've undergone under her guidance is truly remarkable.

Final Thoughts:

Reshma Dorke is not just a dietitian and fitness coach; she is a mentor and a friend who genuinely cares about her clients' success. Her holistic approach, customized plans, and unwavering support have made my weight loss journey a fulfilling and empowering experience. I am immensely grateful to Reshma for guiding me toward a healthier, happier life.

If you're looking for a dedicated professional to guide you on your weight loss journey, I wholeheartedly recommend Reshma Dorke. Her expertise, passion, and genuine care for her clients make her an exceptional partner in achieving your health and fitness goals.

Yogita Mitkari Bukke



#PULAFridayReview

#superpositivereview

#positiveReview

#healthylifestyle

#weightlossreview


मी प्रोफेशनली IT Engineer आहे. दुसऱ्या delivery नंतर माझी तब्बेत भरपूर सुधारली होती. मुळात body type च असा आहे की आराम म्हणा किंवा चांगल जेवण म्हणा मला लगेच मानवतं (म्हणजे तब्बेत लगेचच सुधारते). तर मग झालं अस, दुसऱ्या डिलिव्हरी नंतर तब्बल 10kg वजन वाढलं. पोटाचा घेरा असा की जणू 5-6 महिन्यांची प्रेग्नंट दिसत होते. बाळाला feeding चालू आहे या विचारानेच जास्त खाल्ल जात होत, गरजेपेक्षाही जास्त.. मग बाळ 11 month च झालं, मग ठरवल की बस आता काहीतरी केलं पाहिजे, खूप कमी नाही पण आधी इतकं तरी झालं पाहिजे.

त्याच दरम्यान रेश्मा मॅम च्या पोस्ट वाचत होते, बऱ्याच ठिकाणी त्या कुठलही प्रोटीन, हर्बल, आयुर्वेदिक पावडर, शेक, स्मूदी, टॅबलेट तसच कोणताही Hardcore Diet देत नाहीत अस कळलं. म्हणून मग ठरवल आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आमचा प्रवास सुरु झाला. मॅम ने सांगितलेलं सर्व नीट फॉलो करत गेले आणि 2 महिन्यातच टार्गेट गाठल. 10kg वजन कमी केलं आणि पोट आणि कमरेचा घेरा जवळपास 4 - 5 इंच ने कमी झाला.. 40 वरून 36.. माझ वजन पहिल्या प्रेग्नन्सीच्या आधी जेवढं होत तेवढं झालं आहे. जे कपडे मी 3.5 वर्षापासून ठेवून दिले होते, वाढलेल्या वजनामुळे ते होत नव्हते, आता ते सगळे परत होत आहेत. आणि तो आनंद गगनात मावेनासा आहे. खूप जण भेटले की विचारतात .. "काय ग कशी झाली एवढी कमी..?" त्यामागचं कारण म्हणजे रेश्मा मॅम च continues motivation. अर्थात् माझंही क्रेडिट आहेच की मी ही काटेकोरपणे डाएट फॉलो केलं, 45 मिन चां रोज व्यायाम केला. पण बऱ्याचदा आपण डगमगतो मग मॅम सतत motivate करतात. THANKS A LOT RESHMA MAM.. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं.


आता मला एवढं भारी फील होत आहे.. Like "पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे, आज मैं आझाद हु दुनिया के चमन मे"

आधी lower back pain चा जास्त त्रास होता तो 90% कमी झाला आहे. PCOD पण बऱ्यापैकी क्लिअर झाला आहे. Periouds regular झालेत, आता मी कोणतेही कपडे घालू शकते याचा मला खूप आनंद आहे. शिवाय एक Healthy Lifestyle मॅम ने जगायला शिकवली जी मला खूप उपयोगी ठरेल. आणि या सगळ्या प्रोसेस मध्ये बाळाच्या फीडींग वर काहीही परिणाम नाही झाला जो की माझा मेन उद्देश होता. "Thanks A Ton Reshma Mam & Team

Madhuri Jadhav



#PULAFridayReview

#positivereview

#weightlossreview

#transformation

आजचा review खास Reshma Dorke Jadhav मॅडम यांच्यासाठी आहे. Group वर माझी ही पहिलीच पोस्ट आहे, पण ती मला अगदी मनापासून लिहावीशी वाटली.

मी इंजिनिअर कॉलेज मध्ये प्रोफेसर आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये माझ्या मावस भावाचं लग्न झालं, नेहमीसारखेच नटून-थटून छान छान फोटो स्टेटसला ठेवले होते. खूप छान छान कमेंट्स आल्या पण त्यातल्या तीन ते चार जणांच्या कमेंट्स खरंच मला विचार करायला लावणारे होत्या, त्यांनी विचारलं होतं की तू प्रेग्नेंट आहेस का?🙈🤦‍♀️ म्हणजे माझ्या पोटाचा घेरा इतका झाला होता की लोकांना मी प्रेग्नेंट असल्यासारखे वाटत होते, तेव्हा थोडं मी इग्नोर केलं पण नंतर मात्र मला त्यावरती थोडा विचार करावासा वाटला.



मग मी जिम जॉईन केलं पण काही फरक पडला नाही कारण की तोंडावरती अजिबात ताबा नव्हता उलट अडीच किलो न वजन वाढलं माझं आणि मग मी परत जिम बंद केली. असंच एक दिवस ग्रुप वरती रेश्मा मॅडमचे रिव्ह्यू आणि फीडबॅक बघितले आणि विचार केला की करायला काय हरकत आहे. आणि मी केलं, आणि अक्षरशः 3 महिन्यांमध्ये माझं 12 kg वजन कमी झालं. पण हे टार्गेट माझ्यासाठी इतकं सोप्पं नव्हतं कारण की मॅडमनी दिलेला डायट रोजच्या घरच्या जेवणातील चपाती, भाकरी, भात, भाजी असा असला तरी मला अतिशय कठीण वाटत होता, कारण मी खूप जास्त फुडी व्यक्ती आहे, एक्सरसाइज सोपे वाटले पण डायट फॉलो करन सुरुवातीला खूप कठीण वाटत होत. पण माझ्यासारख foody माणूस हे करू शकत असेल तर हे कुणीही करू शकतो.

मॅडमचा दर आठवड्यामध्ये फॉलोअप असतो आणि त्या अतिशय छान आणि सोप्या भाषेमध्ये सगळं समजावून सांगतात, वजन कमी झाल्यावर खरंच खूप हलकं वाटतं आणि त्या डायट मुळे माझ्या चेहऱ्यावरती एक वेगळाच glow आलाय हे माझं मला जाणवत, So a big thanks and gratitude towards Reshma Mam.


College मध्ये lunch time मध्ये जेवताना सगळे colleague चेष्टा करायचे, काय मॅडम grams मध्ये खाता म्हणून चिडवायचे, पण या तीन महिन्यांमध्ये माझे मिस्टर आणि माझ्या आईने खूप support केलं आणि फायनली मला रिझल्ट मिळाला. आणि तेव्हा चिडवणारे सगळेच आता फार कौतुक करतात. आणि मुळात हा weight loss कोणतेही आयुर्वेदिक, प्रोटीन, हर्बल पावडर कोणतेही शेक, टॅबलेट न वापरता फक्त घरच्या जेवनातून झाला आहे याचा मला खूप आनंद आहे.😊

मी आयुष्यात कधी एक्सरसाइज केला नव्हता पण आता त्याची इतकी सवय झालेली आहे एक दिवस नाही झाला तरी मला करमत नाही आणि याचा फायदा मला माझा पुढच्या आयुष्यात सुद्धा नक्की होईल.

Thank You Reshma Mam And Fitness Naturo's Team

Shweta Patil



#PULAFridayReview

#SuperPositiveReview

#weightlossreview.

"Eliminate The Mindset Of Can't - Because You Can Do Anything"
या कोट👆🏻प्रमाणे पूर्वी मलाही वाटत होतं की मी हे करू शकणार नाही.. पण एक दिवशी मला #Fitness Naturo @ReshmaJadhav यांची माहिती मिळाली आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य बदलायला सुरवात झाली..🤞🏻

माझं नाव श्वेता पाटील. हा माझा या ग्रुप वरचा पहिला रिव्ह्यू आहे. हा रिव्ह्यू मी Fitness & Sports Nutritionist @Reshmajadhav यांच्यासाठी आहे. काही महिन्यांपूर्वी मला रेश्मा mam बद्दल पुला ग्रुप वर माहिती मिळाली होती. तिथे आलेले #positivereviews बघून मला ही वाटल कि रेश्मा मॅमना कॉल करावा. माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेत आणि 2 मुलांच्या डिलिव्हरी नंतर माझं वजन खूप वाढलं होत आणि मी रेश्मा मॅम ना कॉल केला त्यांच्या कडून मी 15 kg चा #weightloss प्लॅन घेतला.


प्लॅन घेतला तरी मला ही शंका होती की मी हे करु शकेन का नाही. वजन कमी होईल की नाही, कारण त्यांच्याआधी मी 4 वेगवेगळ्या #nutritionist कडे डाएट प्लॅन घेतला होता, पण तिथे मला म्हणावं तसा result मिळाला नाही आणि माझे पैसे पण वाया गेले. त्यामुळे माझे मिस्टर मला इथेही जॉईन करू नको म्हणत होते, कारण इतर nutritionist जे टॅब्लेटस, शेक वगैरे देत होते इथे तस काही नव्हतं.. फक्त घरच्या जेवणातून कसं वजन कमी होईल असे माझे मिस्टर मला म्हणत होते. पण मला रेश्मा मॅम सोबत 1 चान्स घ्यायचच होता, म्हणून मी हट्टाने त्यांच्याकडे जॉईन केलं.. प्रोग्राम जॉईन केल्यावर mam नी मला diet प्लॅन दिला मी तो छान फॉलो केला आणि एक विक नंतर फॉलो अप ला म्हणजे एका विक मध्ये माझ वजन 2kg नी कमी झाल होत. ते बघून मला खूप आनंद झाला 😃, हा रिझल्ट बघून माझा उत्साह आणखीन वाढला.

मॅमच्या ऑफिस मध्ये कधीही कॉल तरी त्या कॉल ला रिस्पॉन्स करायच्या त्यामुळे डाएट करताना शंका आली तरी त्याचा निरसन लगेच व्हायचं.

त्यांच्यामुळे बघता बघता माझा #9विक मध्ये #14kg weight loss झालंय, तर खरंच खूप छान वाटतंय. सगळे जण भेटल्यावर खूप छान कमेंट करतात. किती बारीक झालीस. बारीक झाल्यामुळे ओळखू आली नाहीस .हे ऐकुन खूप छान वाटतं. आणि हे सगळं रेश्मा मॅम मुळेच शक्य झालंय. रेश्मा मॅम खरचं खूप फ्रेंडली आहेत. त्या कधीच हेच करा तेच करा अस आग्रह करत नाहीत.आपल्याला जमेल तसा त्या सांगतात. मी जेव्हा डायट चालू केला तेव्हा मला वाटल नव्हत की मी कधी एवढा weightloss करू शकेल पण हे रेश्मा मॅम मुळे शक्य झालं. त्यामुळे मी खूप खुश आहे 😊


रेश्मा मॅमने अगदी घरगुती साधे diet दिले जे सहज follow होऊ शकेल. वेगळ्या वेगळ्या रेसिपी share केल्या .घरी करता येतील असे exercise शेअर केले. आणि या सोबत mam guide तर करतच होत्या. माझे पहिल्याच week मध्ये 2 kg वजन कमी झाले. आणि सुरुवातीलाच असा result पाहून डाएट फॉलो करायला आणखी उत्साह आला.😃

पहिले खूप जण म्हणायचे की weight खूप वाढले आहे कमी कर वगेरे , आणि आता कुठेही बाहेर गेले तर सर्वजण म्हणतात की खूप weight कमी दिसत आहे ...छान दिसत आहेस आणि माझे मिस्टरही finally माझं वजन कमी झाल्याने खूप खुश आहेत आणि पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडलेत अस म्हणतात🫣 आणि हे असे ऐकून खरच खूप छान वाटते.😊 सासूबाईही कौतुक करू लागल्या आहेत..😄

मला स्वतःलाही आरशात पाहून आता खूप जास्त आनंद होतो.... पूर्वी मी कशी होते आणि आता किती छान दिसत आहे असा विचार करून माझी मलाच नजर लागेल काय असे वाटते आता🤪 ..


आणि विशेष म्हणजे हे सर्व कोणत्याही प्रोटीन, हर्बल, आयुर्वेदिक पावडर, काढे किंवा टॅबलेट अस काहीही न घेता फक्त घरगुती डाएट प्लॅन आणि घरातच exercise करून झालं आहे.. अस सांगितल तरी लोकांना खर वाटत नाही .

पण हेच खर आहे आणि याच सर्व श्रेय मी रेश्मा मॅम ना देते..💜

Thank You Reshma मॅडम आणि Team. Weight loss सोबत माझ् आयुष्य अजून आनंदी आणि उत्साही केल्याबद्दल धन्यवाद.



Saturday, December 2, 2023

Rutuja Marathe Joshi



#PULAFridayReview

#Positivereview

#weightlossreview

मी ऋजुता जोशी आणि माझे मिस्टर हितेंद्र जोशी आम्ही दोघेही आजचा आमचा हा #Positivereview Fitness Nutritionist & Consultant #Reshma Jadhav आणि Fitness Naturo साठी देत आहोत.

4 महिन्यापूर्वी आम्ही फेसबुकला रेश्मा मॅम चा रिव्ह्यू वाचला. मग मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली की माझंही वजन कमी होऊ शकते का? कारण चुकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैली मध्ये मी आणि माझे मिस्टर दोघांचंही वजन आयडियल वजनापेक्षा जवळपास 15 ते 17किलो जास्त होत.. आणि आम्हाला जाणवलं की आपण वजन कमी करण्याची गरज आहे.. मग आम्ही रेश्मा मॅम चे अजून काही रिव्ह्यूज वाचले. सगळे रिव्ह्यूज वाचल्यावर आम्हाला कुठेतरी असा विश्वास वाटला की आमचं सुद्धा वजन कमी होऊ शकेल, त्यासाठी म्हणून आम्ही रेश्मा मॅमशी कॉन्टॅक्ट केला.

पहिल्या भेटीच्या वेळेस आमची शारीरिक माहिती गोळा केली गेली तसेच आमची वैद्यकीय माहितीही गोळा केली गेली. त्यानंतर मॅडमनी आम्हाला समजावून सांगितलं की पुढचे काही दिवस आम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत.

रेश्मा मॅडम आणि त्यांच्या स्टाफ असिस्टंट दोघांचाही रिस्पॉन्स जलद होता. दर आठवड्याला आम्ही प्रगती कळवत होतो. त्यानंतर मॅडमशी बोलणे होत होते. मॅडमनी नेहमीच आमचा उत्साह वाढवला आणि अजून काय करायला पाहिजे हेही सांगितले.



आता पंधरा किलो वजन कमी झाल्यावर खूप छान वाटत आहे. आधी वाटायचं की आपले वजन कमी होईल का नाही. मॅडमच्या सल्ल्याप्रमाणे वागल्यामुळे आमचे वजन जवळपास 4 महिन्यात 15किलो ने कमी झाले आहे. आता लोकांच्या POSITIVE कमेंट्स ऐकून खूप छान वाटते. रेशमा मॅडम खूप छान समजावून सांगतात, प्रसंगी रागवतात पण खूप छान पद्धतीने सपोर्ट करतात.

माझ्या भाचीने जेव्हा दोन महिन्यांनी आम्हाला पाहिले तेव्हा ती एकदम सरप्राईज झाली. ती म्हणाली "तुम्ही दोघे किती बारीक झाला आहात आणि पूर्वीपेक्षा किती छान आणि तरुण दिसत आहात"..

विशेष म्हणजे आमच्या दहा वर्षांपूर्वीच्या लग्नाच्या कपड्यांमध्ये आम्ही आता फिट बसू शकतोय.



फॅमिली आणि मित्र मंडळी काय म्हणतील याकडे आम्ही फार काही लक्ष दिलं नाही आम्हाला वजन कमी करायचं होतं. त्यामुळे रेश्मा मॅम सांगतील तस तस आम्ही फॉलो करत गेलो आणि फायनली आमच्या दोघांचाही रिझल्ट तुमच्या समोर आहे.

याच सर्व श्रेय आम्ही रेश्मा मॅम आणि टीम ला देतो . त्यांच्यामुळे आमचं 15kg वेट लॉस शक्य झालं . आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली कडे वाटचाल सुरू झाली.😊

Thank You #FitnessNaturo #Reshmajadhav & team