Tuesday, October 1, 2024

Durga Mestri


 प्रिय रेश्मा मॅम

माझी ही पोस्ट खूप उशिरा म्हणजे जवळपास 3.5 वर्षांनी येते आहे त्या साठी माफी असावी. 

        माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती मला प्रेग्नेसी राहत होती पण मिसकॅरेज होत होते आणि या कारणाने माझे वजन खूप वाढले होते. डॉक्टर ने सांगितले वजन कमी करा मग पुढची ट्रीटमेंट चालू करू. मी तर आता विषयच सोडला.

         पण एकदा फेसबुक बघताना रेश्मा मॅम ची पोस्ट बघितली त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सगळ समजून सांगितले आणि मी मॅम नी दिलेले डाईट, व्यायाम वेवस्तीत करू लागली सुरवातीला माझे वजन 75किलो होते एक एक आठवडा करत वजन कमी होत गेले मॅम प्रत्येक आठवड्याला आ अपडेट घ्यायच्या. असे त्यांच्यमुळे जवळपास 6 आठवड्यात माझे वजन 10 किलो कमी झाले. आणि त्यात मला प्रेग्नेसी राहिली कोणतीही ट्रीटमेंट न घेता . जवळपास 7 वर्ष मी या Good News ची अधिरतेने वाट पाहिली. आणि सर्व आशा सोडून दिलेल्या असताना रेश्मा मॅम च्या रुपात मला नवीन आशा मिळाली.. त्यांच्या साठी मी मॅम ची खूप खूप आभारी आहे.😊🙏 

                      दुर्गा मेस्त्री..

No comments:

Post a Comment