Monday, October 21, 2024

श्रद्धा सायकर

     


    माझे नाव श्रद्धा सायकर. रेश्मा मॅडम बद्दल मला माहिती फेसबुक वरून मिळाली. मी खूप दिवस त्यांना फॉलो करत होते. त्यांचे स्टेटस पाहून मला मोटिवेशन मिळाले. मला माझ्यात झालेल्या बदलमुळे खूप छान आणि पॉसिटीव्ह वाटत आहे. कॉन्फिडन्स खूप वाढला आहे. थँक्स रेश्मा मॅम मला सगळ्यान कडून छान प्रतिक्रिया मिळत आहेत मला माझे आधी 77kg wt होते ते आता 67kg झाले आहे. आधी माझे पाय खूप दुखत होते आणि कोणतेही काम करताना उत्साह वाटत न्हवते. कंटाळा यायचा आता फ्रेश वाटते आणि पायचे दुखणे थांबले. माझे या दरम्यान खूप वेळा डाएट ब्रेक झाला. तरी माझे wt लॉस झाले. मी खूप happy आहे. थँक्स 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment