Tuesday, October 1, 2024

Shilpa Sawant


 १० एप्रिल २०२१:- "किती दिवसांचा कोर्स आहे आणि फी किती?"


२४ जून २०२१ :- "सॉरी never mind पण मला प्रूफ काय मिळणार?" 


२६ जून २०२१:- "मी तुम्हाला ओळखत नाही तरी विश्वास ठेवलाय बघू आता काय होतंय?"


२४ मे २०२२:- "तुमचं काम खरंच खूप छान आहे, Obesity मुळे हैराण झालेल्या सर्वांना तुमच्यासारख्या #Nutritionist + #FitnessCoach ची गरज आहे" 


#मी_तुम्हाला_ओळखत_नाही_तरीही_तुमच्यावर_विश्वास_ठेवलाय" इथपासून सुरु झालेला प्रवास #तुमचं_काम_खरंच_खूप_छान_आहे, Obesity मुळे हैराण झालेल्या सर्वांना तुमच्यासारख्या #Nutritionist + #FitnessCoach ची गरज आहे" इथपर्यंत येऊन पोचलाय तो शिल्पा सकपाळ मॅडम चा........ 


 शिल्पा मॅडम चं हे "२४ मे २०२२" च दुसरं वाक्य  वाचलं आणि मी झरकन मागच्या वर्षीच्या जून महिन्यात जाऊन पोहचले.  मला लख्ख आठवतंय मागच्या वर्षीच्या #एप्रिल महिन्यात #WeightLoss संदर्भात एक enquiry msg माझ्या WhatsApp वर पडला होता. नेहमीप्रमाणे मी ही बेसिक माहिती दिली.  त्यानंतर त्याच व्यक्तीचे अजून काही मेसेज पुन्हा मे मध्ये आणि नंतर जून मध्ये असे आले.  त्या मॅडम खुप चौकशी करत होत्या आणि मला तर त्यांचं नावही माहीत नव्हतं.  क्लायंटस च्या प्रश्नांना योग्य आणि समाधानकारक उत्तरं देणं हे माझं काम आहे ते मी नेहमीप्रमाणे करतच होते.  बोलण्यातून अस कळलं की त्यांना Social Media वरून माझा Business WhatsApp नंबर मिळाला होता.   तेव्हापासून त्या सातत्याने माझ्या स्टेटस वर पडणारे clients चे result पाहत होत्या.  पण खरंतर इतर #Nutritionist प्रमाणे माझं नाव त्यावेळी एवढं मोठं नव्हतं आणि हे सर्व ऑनलाइनच चालू होतं, आणि सध्या होणारे ऑनलाइन फ्रॉड पाहता समोरच्यावर पैशाच्या बाबतीत विश्वास ठेवण एवढं सोपं नसत.   त्यामुळे मी त्यांना #Personal_Training साठी सुचवलं, येऊन एकदा ऑफिस visit देऊन जा असही सांगितलं.  पण त्यांना दोन्ही गोष्टी शक्य नव्हत्या, कारण त्या #सातारा मध्ये राहत होत्या, आणि मी #पुण्यात.. तर त्यांना एवढा दूरचा प्रवास करून येणं शक्य नव्हतं.  पण तरीही  माझ्या WhatsApp स्टेटस वरचे Clients चे result पाहता त्यांना माझ्याकडे जॉईन करण्याची इच्छा होती, पण ऑनलाइन असल्याने विश्वासहर्ता नव्हती.  शेवटी मनाची तयारी करून जरा घाबरत घाबरतच त्यांनी मला #Diet Fee  पेड केली आणि


#तुमच्यावर_विश्वास_ठेवून_पाहते_पुढे_बघू_काय_होतंय" हे वाक्य ही चॅट मध्ये टाकलं. थोडक्यात पैसे दिले तरी मनात साशंकता ही होतीच आणि का नसणार असं ऑनलाईन कुणावर विश्वास ठेवणं नक्कीच सोप्प नव्हतं त्यामुळे शिल्पा मॅडम त्यांच्या जागी योग्य होत्या.  आता पुढे माझी जबाबदारी होती ती साशंकता विश्वासात बदलण्याची.   #जुलै च्या पहिल्या आठवड्यापासून त्यांची #Weightloss_Journey सुरू झाली.. त्यांची हिस्टरी पाहता हे लक्षात आलं की त्यांच लग्नापूर्वी वजन खूप कमी होत पण #Preganancy मध्ये #Delivery नंतर ते खूप वाढलं,  जवळपास #20_किलोने वाढलं.  त्यामुळेच त्यांना #थायरॉईड चा प्रॉब्लेमही सुरू झाला.  वजन कमी करण्यासाठी त्यांनी हर्बल, आयुर्वेदिक #पावडर सर्व प्रकारची #treatment घेतली, पण काही उपयोग झाला नव्हता.  पैसे फुकट गेलेच आणि फरक पण काही पडला नाही.  त्यामुळेच त्यांना माझ्या #Weightloss_Service बद्दल देखील शंका होती.  तरीही त्यांनी जॉईन केलं याच मुख्य कारण म्हणजे #FitnessNaturo कडून #NoHerbal #NoAyurvedic #NoSteroids #NoSuppliments  #NoProteinPowder #NoTablets #OnlyHomeExercise #NaturalSourceOfDietPlan Provide केला जातो.   फक्त घरगुती व्यायाम आणि रोजच्या घरच्या जेवणातील #डाएट प्लॅनमुळे #weightloss होणं शक्य आहे का? याबद्दल त्यांना खूप शंका होती, पण त्याचवेळी याच ☝🏻 पॅटर्न ने २५ - ३० किलो #लॉस केलेले माझे क्लायंटस चे #result ही त्या पाहत होत्या.  त्यांनी शेवटी जॉईन करायचं ठरवलं.  खरच शिल्पा मॅडम च कौतुक कराव तेवढं कमीच आहे.  त्यांनी मी सांगितलेलं डाएट अगदी स्ट्रिक्टली #फॉलो केलं आणि #exercise ही नियमित करत होत्या.  प्रत्येक ८ - ८  दिवसांनी मी त्यांचा फॉलो अप घेतच होते.  बघता बघता ३ महिन्यात त्यांच वजन #15किलोने_कमी झालं.. त्यांनी जुलै मध्ये जॉईन केलं तेव्हा त्यांचं वजन #70kg होत, आणि 23 ऑक्टोबर ला त्यांचं वजन #55kg पर्यंत आलं होतं.  त्या खूप खुश होत्या, सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत होता, वयापेक्षा 10 वर्षानी लहान दिसू लागल्या होत्या, सगळीकडून #attention मिळू लागल होत, पुन्हा एकदा स्वतःच्याच प्रेमात पडले आहे अस सांगत होत्या. आता त्यांचं टार्गेट पूर्ण झालं होतं. पण तरीही पुढे त्याना अशी शंका होती की आता हे वजन maintain राहणार की डाएट आयुष्यभर असच चालू ठेवायच ? मग मी त्यांना समजावलं की "डाएट ही आयुष्यभर फॉलो करण्याची गोष्ट नाहीये" Back to routine येऊन त्यांना मी त्यात काही #Maintenance #Tips दिल्या. यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच #Tips फॉलो करून त्यांचं वजन आज जवळपास 8 ते 9 महिन्यांनंतर ही  #55kg च आहे. त्यामुळेच त्यांनी मला दोन दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास 8-9 महिन्यांनी "तुमचं काम खरंच खूप छान आहे, सर्वांना तुमच्यासारख्या #Nutritionist ची गरज आहे" हे वाक्य टाकलं.   त्याचा आणि जुन्या सर्व चॅट चे स्क्रीनशॉट मी खाली देत आहे, आणि त्यांचा पूर्वीचा आणि आताचा result ही दाखवत आहे. यात #Fitness #Naturo अजून एक गोष्ट अधोरेखित केलीय ती म्हणजे पैसे घेतले डाएट दिल वजन कमी झालं तरी त्यानंतर ते #Maintain ठेवण्याबाबतही ज्या टिप्स दिल्या जातात त्याचाही उपयोग क्लायंट ला होतोय. मुळात Fitness Naturo च ब्रीदवाक्यच हे आहे की "Achieve Your Fitness Goal With Reshma" तुम्हाला येणारा रिजल्ट जितका महत्वाचा आहे तितकंच तुमच्या संपूर्ण आयुष्यातच #फिटनेस हे एक धेय्य म्हणून जपलं पाहिजे आणि त्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. यात अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते ती म्हणजे शिल्पा मॅडम मधील हा आमूलाग्र बदल पाहून सातारा येथील त्यांचा सख्खा भाऊ सुध्दा या Weight Loss Journey साठी जॉईन होतोय.  

No comments:

Post a Comment