Monday, October 21, 2024

Sucheta Patil

 नमस्कार..🙏 

            


            माझं नाव सुचेता पाटील. मी गोवा मध्ये राहते, फेसबुकच्या पुल ग्रुप वरून मला रेश्मा मॅम बद्दल माहिती मिळाली.  डिलिव्हरी नंतर माझ वजन खूप बाढल होत, ते मला कमी करायच होत.. 

             रेश्मा मॅम बद्दल अनेक reviews पाहिले होते, ते पाहून जॉईन करायचं ठरवलं. डाएट सुरू केल्यावर पहिल्याच विक मध्ये 2kg वेट लॉस झाला, हे पाहून माझा उत्साह वाढला . रेश्मा मॅम आणि त्यांची Fitness Naturo ची टीम यांच्या guidance आणि टिप्स नुसार मी फॉलो करत गेले. 

            प्रतेक विक ल रेश्मा मॅम सोबत फॉलोअप असतात ही गोष्ट मला जास्त आवडली होती. आणि त्यांची समजावून सांगण्याची पद्धत पण छान आहे. त्या वेळोवेळी आपला कॉन्फिडन्स वाढवतात. त्यामुळे माझ वजन हे 8 वीक मध्ये 9 kg ने कमी झालं. 66kg वरून 57kg वर आल.

       माझे पूर्वीचे सर्व tight dress आता मला पुन्हा व्यवस्थित फीट होत आहेत. पूर्वी सर्वजण खूप जाड झालीय म्हणत होते तेच आता कस काय एवढं वजन कमी केलं? अस विचारतात.. तेव्हा खूप छान वाटत.

      कोणतेही suppliments न वापरता फक्त घरच्या जेवणातून आणि घरच्या exercise मधून माझ् छान वजन कमी झालं. यासाठी Reshma mam and Fitness Naturo ल मी नक्की recomend करेन..👍🏻

No comments:

Post a Comment