माझे नाव स्नेहल शिंदे. सायटीका असल्यामुळे माझे वजन वाढले होते. वाढलेल्या वजनामुळे मला अजून खुप काही शारीरिक व्याधिना समोर जावे लागले.
मी @reshma dorke च्या Pula डाएट प्लॅनबद्दल पुला वर अनेक चांगले रिव्ह्यूज वाचले होते. म्हणून मी वजन कमी करण्याच्या डाएट प्लॅनसाठी त्याना संपर्क केला.
डाएट प्लॅन फॉलो करणे खूप सोपे होते आणि डाएट करताना अशक्तपणा येत नाही. खूप वेळा काही वैयक्तिक कारणांमुळे मला डाएट फ़ॉलो करता आला नाही तरी अपेक्षित वजन कमी होत गेले. रेश्मा मॅम खूप सपोर्टिव आहेत.
मी १५ किलो वजन कमी करू शकले तेही कोणत्याही सप्लीमेट शिवाय. माझ्या XL to M या प्रवासात मॅडम ने खूप मदत केली.आता मी माझे सर्व जुने कपडे घालू शकते.वजन कमी केल्यानंतर मी खूप आनंदी आणि कॉन्फिडंट आहे. टीम फिटनेस नॅच्युरोचे खूप खूप आभार. 😊 — with Reshma Jadhav.
No comments:
Post a Comment