माझं नाव अश्विनी चौगुले. मी एक गव्हर्मेंट सर्व्हन्ट आहे. सोशल मीडियावर मला रेश्मा मॅम बद्दल माहिती मिळाली. त्यावेळी मला असे वाटलं की मला माझं वजन कमी केले पाहिजे. पहिल्याच फॉल अप मध्ये दोन किलो वजन कमी झालं, त्यामुळे माझं वजन कमी होऊ शकतं जर मी डाएट स्ट्रीकली फॉलो केलं तर याची मला खात्री वाटली. रेश्मा मॅम आणि फिटनेस नॅचरल टीमकडून मिळणारा रिस्पॉन्स चांगला होता. रेश्मा मॅम एक रिस्पॉन्सिबल आणि कॉर्डियल पर्सन आहे असं मला वाटतं.
माझे सर्व फ्रेंड्स आणि नातेवाईक यांनी माझ्यातील बदल नोटीस केला आणि रेश्मा मॅम बद्दल विचारले. आठ आठवड्यात माझे दहा किलो वेटलॉस झाले त्यामुळे आता मी खूप हॅप्पी आहे आणि मला खूप कॉन्फिडंट फील होते आहे. Thank you Reshma ma'am and team..👍🙏
No comments:
Post a Comment