Wednesday, April 23, 2025

Shital Borate

 आजचा माझा review आहे Reshma mam @ fitness nature साठी 

मी शितल बोराटे, वय 40 ,दोन वर्षापूर्वी जॉब सोडल्यामुळे माझे वजन झपाट्याने वाढले. गुडघेदुखीचा त्रास सुरू  झाला होता. त्यानंतर मी दररोज 4-5 km चालणे सुरू केले, पण वजन तर कमी नाही झालं याउलट गुडघेदुखीचा त्रास वाढला.



Facebook वर Reshma Mam चा diet plan बद्दल मी दररोज review वाचायचे. मला naturally वजन कमी करायचे होते. मी reshma mam बरोबर contact केला आणि त्याचा 15 kg in 4 months हा weight loss plan घेतला. 

वर्षभर 4 ते 5 km चालून सुद्धा 1 ग्राम वजन कमी नाही झालं पण Reshma mam च्या diet plan मुळे 1st week मधेच 2 kg weight loose झालं आणि 4 months मधे 15 kg weight loose झालं.

खरंच शब्द अपुरे पडतील Reshma mam यांना thank you म्हणण्यासाठी.

4 महिन्याच्या weight loss journey च्या कालावधी मुळे माझं lifestyle change झालंय 

Thank you so much Reshma mam and her supportive team🤗



No comments:

Post a Comment