Friday, January 10, 2025

विवेक भोईर

 


नमस्कार.. माझ नाव विवेक भोईर. मी ठाणेला राहतो.

        मला पहिल्यांदा Fitness Naturo आणि रेश्मा मॅम बद्दल माहिती फेसबुक वरून मिळाली.

मला बरेच दिवस पासून #Diet करायचे होते. मी जिम ला पण गेलो पण काही मना सारखा रिझल्ट नाही मिळाला. म्हणून मी #FitnessNaturo /@Reshma Jadhav मॅम कडे जॉईन झालो. 

           त्यांच्या कडे जाईन झाल्यावर माला पहिल्याच आठवड्या रिझल्ट आला .व रेश्मा मॅम दर आठवड्याला folwup न चुकता घेत होत्या व प्रोत्साहन देत होत्या त्या मुळे डाएट करताना कंटाळा आला नाही. 

        आत्ता माझे वजन ११ आठवडे मध्ये ९०kg वरून ७६kg झाले आहे.त्या मुळे मला खूप छान वाटत आहे. तसेच अगोदर माझी पाठ,पायाचे तळवे दुखायचे ते दुखणे आता पूर्णपणे बंद झाले आहे. तसेच माला acidity ची गोळी घ्यावी लागत होती ती बंद झाली.

           सर्व मित्र मंडळी विचारतात तू काय केलेस वजन कमी करण्या साठी ते आम्हाला पण सांग. खरंच Thank you Reshma mam तुमच्यामुळे आज मला खाण्या पिण्याच्या चांगल्या सवाई लागल्या आणि माझे वजन नियंत्रणात आले पुन्हा एकदा Thank you mam..

No comments:

Post a Comment