Friday, January 10, 2025

Archana Deshmukh

 


नमस्कार मी अर्चना देशमुख. मी आयर्वेदिक डॉक्टर आहे. मुंबई जवळ कल्याण येथे राहते.

             प्रेग्नेंसी आणि कोविड यानंतर वाढलेले वजन जवळपास 78 पर्यंत गेले होते आणि ते काही केल्या कमी होत नव्हते .  माझ्या दीदी कडून मला रेश्मा मॅम बद्दल समजले. मला वाटलं हे एवढं डायट मला जमू शकणार नाही . त्यानंतर एका कार्यक्रमांमध्ये माझे फोटो पाहून मी खूपच शॉक झाले बापरे फारच विचित्र वाटते त्याच्यानंतर वजन कमी करण्यासाठी मी मोटिवेट झाले आणि  रेश्मा मॅमना कॉल केला. 

          जॉईन केल्यानंतर पहिल्याच  फॉलोअप मध्ये दोन किलो वजन  कमी  झाले त्यानंतर आपण हे करू शकतो असा विश्वास वाटला. रेश्मा  मॅम अँड टीम  कायम सपोर्टिव्ह असतात आणि आपल्याला प्रत्येक फॉलो मध्ये मोटिवेट करत राहतात. 

            त्यामुळे माझे 11 week मध्ये 15kg लॉस झाले आहे.आता वजन कमी झाल्यापासून  खूप हलकं आणि फ्रेश वाटतं ..रेगुलरची  काम खूप फास्ट होतात. स्वतःला आरशात बघून छान वाटतं .

          रेश्मा मॅम प्रत्येक फॉलोअप ला खूप छान समजून सांगतात आणि  त्यांची टीम आपल्या शंका दूर करायला तत्पर असते.

 रेश्मा मॅमचे व्हाट्सअप स्टेटस  आपला फोकस हलू देत नाही आणि ट्रॅक वर ठेवते. आधी  कुठल्याही कार्यक्रमाला जायला नको वाटायचं आणि आता मी कार्यक्रमाची वाट बघत असते .

              Thank you soooo much Reshma mam and team.. Immensely happy and grateful for making my fitness journey easy.💞💞💞💞

best wishes always💜💜💜

No comments:

Post a Comment