नमस्कार 🙏 मी दीपिका गारगोटे. मी एक फॅशन डिझायनर आहे. खुप दिवसापासून मी weightloss च्या प्रयत्नात होते. तसे मी different diet plan ही ट्राय केले. 2018 नंतर Harmonal Imbalance मुळे माझे weight अचानक वाढले होते.
काही दिवसानंतर जेव्हा मी पुल ला जॉईन झाले तिथे मला रेश्मा मॅम चा refrence मिळाला. त्यांच्या successful stories वाचल्या तेव्हा आधी विश्वास नाही बसला. पण एक एक story वाचून inspiration येत होते. तेव्हा मग मी रेश्मा मॅम ना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चर्चा केली.
रेश्मा मॅम ने मला confidence दिला weightloss चा. .. कारण याआधी मी वेगवेगळे डाएट प्लॅन्स ट्राय केले होते. पण हवे तसे रिझल्ट मिळत नव्हते. त्यामुळे आणि वजन वाढल्यामुळे माझा self confidence डाऊन झाला होता. त्यात Harmonal Changes आणि kidney stone हे वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केल्याने मला झाले होते. हे सर्व issue मी रेश्मा मॅम सोबत Discuss केले. आणि त्यांनी मला आत्मविश्वास दिला. आणि त्यानंतर माझी weightloss journey सुरू झाली.
सुरवातीला माझे वजन 79 किलो होते, आणि हळूहळू माझे वजन 66 kg पर्यंत आले.
एकूण 13kg weightloss झाला. रेश्मा मॅम चा डाएट हा अगदी घरगुती आणि natural च आहे. त्यामुळे मला ते फॉलो करणे easy झाले. त्यात कोणताही टाईम , त्याच वेळेवरच जेवण करणे असे फिक्स नव्हते.
रेश्मा मॅम मुळे माझ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स आला. जुने कपडे परत fitting मध्ये येऊ लागले. मी स्वतः फॅशन डिझाइनर असल्याने मला पूर्वी माझ्या जास्त तब्बेतीमुळे स्वतःचेच डिझाईन केलेले कपडे घालू वाटत नव्हते. पण मी आता स्वतः different style चे कपडे घालू शकते.
Thank you so much Reshma mam for keeping pushing and achiving my goal and Dream body.
Thanks a lotttt....
No comments:
Post a Comment