Friday, January 10, 2025

Savita Kashid

 


माझं नाव सविता काशीद. मी हडपसरला राहते आणि IT Professional आहे. रेश्मा मॅम बद्दल मला फेसबुक वरून माहिती मिळाली.  सगळ्यांचे review पाहिल्यानंतर वाटले की आपण पण try करूयात. तेवढ्यात मी माझ्या एका जवळच्या friend चा review पहिला and मग confirm केले की आपण पण जॉईन करायचेच.

              जॉईन झाल्यावर खूप confident vatat होते की आपले पण वजन कमी होते. रेश्मा मॅम आणि फिटनेस नातूरो टीम कडून मिळणारा रिस्पॉन्स खूप छान होता, weekly follow up call झाला की छान वाटायचे. 

              आता वजन कमी झाल्यावर सर्वांकडून कमेंट्स येत आहेत की छान दिसतेय आणि वजन कमी झाले. रेश्मा मॅम खूप छान समजावून सांगतात and motivate करतात . 

            डाएट सुरू केल्यावर 1स्त week मध्ये च 2 kg ने weight कमी झाले. आणि लवकरच माझा 4 विक मध्ये 7kg च weightloss झाला. माझा प्लॅन 3 महिने आणि 10kg चा होता. पण 4 विक मध्येच 7kg loss झाला. आणि गेल्या 3-4 वर्षापासून मी pregnancy साठी ट्राय करत होते. त्यासाठीच मी weightloss पण करत होते. ती गोष्ट माझी 4 विक मध्येच साध्य झाली. म्हणून आता मी 7kg लॉस मध्ये प्लॅन थांबवत आहे.

            आता सगळे विचारतात एवढी बारीक झालीस काय follow केलेस. मला आता खूप confident and fresh feel होते आहे आणि मी खूप आनंदी आहे.. Thank you Reshma mam & team😊🙏

No comments:

Post a Comment