मी जयश्री वाळुंज
पिंपळे गुरव
मला रेश्मा मॅम बद्द्ल फेसबुक पुला वर माहीती मिळाली.इतर क्लायंट चे review होते तिथे.मग मलाही वाटल वजन कमी करण्यासाठी खुप प्रयत्न करुन झालेच आहेत तर हा ही एक प्रयत्न करावा.मॅम सोबत बोलून खुप positive वाटल. आणि जनीॅ चालु केली.पहिल्याच आठवडय़ात 2kg weight कमी झाल.मग विश्वास आला की मी हे करु शकते.वेळोवेळी मॅम कडुन follow up घेतला जात होता.स्टाफ पण हेल्प करत होता.दीड महिन्यात 10kg weight loss झाले.आणि सगळे मला सांगु लागले तु बारीक दिसते😜 खर तर खुप छान वाटत होत ऐकून. ड्रेस साइज कमी घ्यायला सुरुवात झाली😍 एकुण 20kg weight loss झाला माझा 5 महिन्यात. जिथे जाईल तिथे सगळे तु खुप छान दिसते खुप बारीक झाली अशा कमेंट देउ लागले.काही लोक तर मला जवळ गेल्या शिवाय ओळखेचना🤣 इतका फरक झाला माझ्यात.
मॅम खुप co-operative, आहेत. सगळ छान समजावून सांगतात. आणि वजन जर कमी नाही झाल तर आपला काॅल त्या अपॉइण्टमेण्ट चा घेत नाहीत 😄 आपल्याला ती शिक्षा असते🫣 म्हणजे next week आपण बरोबर diet follow करून वजन कमी करतोच.
माझा सोसायटीतील 3 friends मॅम कडे join झाल्या आहेत . अजुन 4 मैत्रीणी join होणार आहेत. इतके छान रिजल्ट आहेत मॅम कडे.
खुप छान drastic change माझामधे झाला आहे. खुप खुप Thanks मॅम तुम्हाला.🙏🏻 तुमचा diet plan मुळे मी पुन्हा एकदा 15 वर्ष मागे गेले आहे😍 जे काही मेडिकल प्रोब्लेम होते ते ही 80% कमी झाले .
Really very thanks Reshma ma'am and team 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
No comments:
Post a Comment