माझं नाव स्वप्नील चव्हाण. मी मुंबई मध्ये विक्रोळी येथे राहतो. आणि IT मध्ये काम करतो. सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे Weightgain आणि पाठदुखीचा आणि lumber issue सुरू झाला होता.
पुण्यातील " पुला " नावाच्या एका ग्रुपमध्ये माझ्या पत्नीला #FitnessNaturo च्या @reshmajadhav यांच्या weight loss प्रोग्रामचे reviews पाहायला मिळाले. त्या positive reviews मुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. मग आम्ही ठरवलं की त्यांचं weight loss plan सुरू करावं.
पहिल्यांदा मनात विचार आला की, "खरंच माझं वजन कमी होईल का?" कारण आधीही अनेक diet plans ट्राय केले होते, पण अपेक्षेनुसार results मिळाले नव्हते. पण रेश्मा मॅम च्या योजनेविषयी curiosity वाटली कारण रिव्ह्यूज positive होते.
त्यांची आहार योजना अगदी simple आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांवर आधारित होती. त्यामुळे वजन कमी करणं practical वाटलं, आणि ते कठीण न वाटता रोजच्या आयुष्यात सहज सामावून घेता येईल असं वाटलं.
जॉईन झाल्यावर पहिल्याच आठवड्यात 4 किलो weight loss झालं, ज्यामुळे एकदम confidence मिळाला. हे पाहून मी diet plan अजूनच dedication ने फॉलो करू लागलो आणि सकारात्मक परिणाम मिळतील असा विश्वास वाटला.
रेश्मा मॅम आणि Fitness Naturo टीम कडून मिळणारा रिस्पॉन्स खूपच supportive आणि timely होता. कुठलाही doubt असो किंवा काही adjustments हवे असतील, ते वेळेत resolve करत होते, त्यामुळे फॉलो करायला सगळं सोपं वाटलं. रेश्मा मॅम च्या माझ्यासाठी बनवलेल्या customised डाएट प्लॅन मुळे माझ वजन जे 96किलो होतो ते 6विक मध्येच 81किलो वर आल. 4 महिन्याचा टाईम लिमिट असलेला डाएट प्लॅन हा 6 आठवड्यातच पूर्ण झाला. आणि माझ 15किलो टार्गेट हे 6 विक मध्येच पूर्ण झालं आहे म्हणून मी खूप आनंदी आहे.
आता शरीर खूप हलकं आणि comfortable वाटतंय. पूर्वी ज्या प्पाठीच्या वेदना होत्या त्या खूप कमी झाल्या आहेत, त्यामुळे रोजचं जीवन खूप सोपं, energetic आणि खुश वाटतंय.
रेश्मा मॅम अतिशय knowledgeable आणि dedicated आहेत. त्यांच्याकडे result-oriented आणि practical approach आहे, ज्यामुळे मला कायम प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे त्यांच्या मला खूप आदर वाटतो.
सुरुवातीपासूनच physical आणि mental health मध्ये positive changes जाणवले. या प्रवासात weight loss करताना motivation वाढत गेलं आणि खूपच rewarding अनुभव होता.
सुरुवातीला कुटुंब आणि मित्रांचा विचार असा होता की, ही योजना टिकवणं कठीण जाईल. पण आता ते सगळे माझा progress पाहून खुश आहेत, आणि ते स्वतःचंही health सुधारण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.
या पूर्ण प्रवासात माझ्या पाठीच्या दुखण्यावर खूपच परिणामकारक सुधारणा झाली आहे. आता पाठीचा pain खूप कमी जाणवतो, ज्यामुळे चालताना आणि रोजच्या कामातही आराम मिळतोय.
पूर्वी वाटायचं की weight loss करणं खूप challenging आहे, आणि lumbar issues मुळे exercise सुद्धा करता येत नव्हती. पण या diet plan आणि रोजच्या २ तास चालण्यामुळे मी 15 किलो weight कमी करू शकलो. यामुळे माझा confidence वाढला आहे, आणि lower back pain देखील significantly कमी झालं आहे.
माझ्या या आरोग्यदायी आणि फीट आयुश्यासाठी रेश्मा मॅम आणि टीम चे खूप खूप आभार..😊🙏
No comments:
Post a Comment