Wednesday, April 17, 2024

Priyanka Sonawane




नमस्कार माझे नाव प्रियांका सोनवणे आहे.बदलत्या जीवनशैली मुळे माझे वजन खूप वाढले होते. सोबत थायरॉईड आणि pcod सारखे आजार पण झाले होते. स्वतःहून वजन कमी करण्याचे खूपदा ठरवून सुद्धा वजन काही कमी होत नव्हते. बरेच दिवस मी रेश्मा मॅडम चे review पाहत होते पण contact केला नव्हता. नंतर डॉक्टरांनी सुद्धा वजन थोडे कमी करा असं सांगितल्यावर मी रेश्मा मॅडमला contact केला.सुरवातीला माझे खूप प्रश्न होते पण रेश्मा मॅडमने मला त्यांची समाधानकारक उत्तरे दिली. आणि मी लगेच त्यांच्याकडे माझी weighloss ची जर्नी start केली. 2 दिवसांनंतर diet चार्ट हातात आल्यावर असं वाटलं की हे तर आपण करूच शकतो तेही दुसरे कोणतेही बाहेचे फूड प्रॉडक्ट और shake न वापरता आणि पहिल्याच week मध्ये माझे 2 kg weight लॉस झाले. आता बाकी राहिलेले weighloss आपण नक्कीच achive करू याची खात्रीच झाली. रेश्मा मॅम आणि त्यांच्या assitant वेळोवेळी माझा diet followup घेत होत्या आणि मला सतत पडणाऱ्या प्रश्नांची पण उत्तरे देत होत्या. हा खूप special अनुभव होता की आपले weightloss चे टार्गेट complete व्हावे म्हणून आपल्यासोबत दुसरेही efforts घेत आहेत 😍. आता माझे 10kg weightloss झाले आहे जे मला जवळजवळ अशक्य वाटत होते. मध्ये मध्ये बराच वेळा माझे diet काही घरगुती functions मुळे ब्रेक झाले. पण रेशमा मॅम ने फॉलवअप च्या वेळेस मला काही टिप्स follow करायला सांगून ते परत track वर आनायला help केली. 🥰आता मला भेटणारे माझे शेजारी relatives आवर्जून सांगतात की खूप बारीक झाली आहेस त्यावेळेस च फीलिंग शब्दात व्यक्त करता येनार नाही 😍उलट काही inspire होऊन विचारत आहे की कसे झाले weighloss आम्हला ही सांग 😂माझा pcod बऱयापैकी कमी झाला आहे. Ireegular periods चा त्रास पूर्णपणे गेला आहे. पूर्वीचे माझे न येणारे कपडे मी परत कॅरी करत आहे. आणि आधीच्या कपड्याना अल्टर करून ते वापरावे लागत आहे.आता मी मला हवे ते cloths वापरू शकते याचा कॉन्फिडन्स आला आहे.हे सगळं रेश्मा मॅडममुळेच शक्य झाला आहे.63kg पासून सुरु केलेली जर्नी आता 51kg वर येऊन थांबली आहे. हे सगळं सहज शक्य झाला ते रेशमा मॅडम मुळेच 😍Thank you so much Reshma Mam and your staff🥰👌🏼🥳


No comments:

Post a Comment