Tuesday, April 30, 2024

Rucha Deshpande

#Nosuppliment #NoPowders

#HomeMadeFoodDietPlans

#HomeWorkout

I got to know about Reshma from Pula. My name is Rucha Deshpande & professionally I m banker. I was helpless and hopeless as I had already tried everything for weight loss. मग रेश्मा विषयी कळलं. So I thought सगळं ट्राय करून झालंय आता let's try this last time.

रेश्मा शी बोलून खूप पॉसिटीव्ह वाटलं. Weight कमी झाल्यावर छान वाटतंय . आणि रेश्मा च्या  maintainance tips मध्ये  तिच्या इतर क्लायंटच weight जसं  गेले  ५-६ वर्षांपासून  maintain आहे तसे माझेही राहील ही खात्री वाटते✌️

रेश्मा मॅम अतिशय Positive, Knowledgeable, Experienced, Energetic, Enthusiastic Nutritionist आहेत.

लोकांना माझ्या मध्ये Drastic Difference दिसतोय आणि They are also motivated to reduce weight.

मी खूप दिवसांपासून Weight loss साठी ट्राय करत होते  पण जमत नव्हते . पण रेश्मा मॅम नी 4 months मध्ये  माझे Target achieve करून दिलं.  आज माझ  weight 13kg loss झाल आहे.

Thank you Reshma mam & team😊✌🏻

No comments:

Post a Comment