🙋माझं नाव अनघा... मी IT Professional आहे.
⭐स्वतःला फिट ठेवणे आणि अँक्टिव्ह करण्यासाठी चाललेल्या प्रयत्नात मिळालेले यश म्हणजे रेश्मा मॅम चे Guidance, Support, motivation just like "Impossible made possible"😇
Fitness Naturo ची पोस्ट पाहिल्यावर अनेक शंका मनात की खरच घरच्या जेवणातून/ फॅन्सी डाएट/ जिम न करता weightloss होऊ शकतो का? डिलिव्हरी आणि IT profession मुळे वाढलेलं कमी करायचं आणि झाला तर मेन्टेन राहील का ?
रेश्मा मॅम ने दिलेला confidence हा weightloss journey मध्ये खूप महत्त्वाचा ठरला आणि change पाहून लोकांनी स्वतःहून दिलेले कमेंट्स ने positivity आली की
"Yes you can do it"
पहिल्या follow-up नंतर हळूहळू वजन कमी व्हायला लागलं आणि काय खायचं, किती खायचं ह्याची शिस्त लागली
टीम कडून मिळणारा रिस्पॉन्स मुळे खूप मदत झाली त्यामुळे कधी tension or depression आले नाही.
🏋🏻♀️आता वजन कमी झाल्यावर energy-efficient वाटतंय
डाएट सुरू केल्यापासून बाहेरचे / जंक फूड न खाण्यासाठी स्वतः वर ठेवलेला कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे ज्यांना आपलं ध्येय साध्य करण्याची इच्छा आहे.
फॅमिली किंवा मित्रांचं सुरुवातीचं मत जरा साशंक होतं की इतकं काही कमी होणार नाही पण झाल्यावर ते सगळे स्वतःहून प्रशंसा करताय dietician Reshma Mam चे डाएट मार्गदर्शन लोकांच्या जीवनात बदल घडवू शकते
⭐🏄♀️पूर्वीच्या मी आणि आत्ताच्या मी ह्यामध्ये फरक म्हणजे स्वतःसाठी वेळ काढला की सगळं possible होऊ शकतं. Outfits घ्यायला विचार करावा लागत नाही.
XXL to M च्या journey साठी Thank You Reshma Mam for your assistance 🤘🏻😎

No comments:
Post a Comment