Friday, November 14, 2025

प्रज्ञा कुलकर्णी


 मी मिसेस प्रज्ञा..

माझे वेट गेल्या 6 महिन्यांत खूप वाढले होते…

घरात सतत काही ना काही कार्यक्रम असायचे, त्यामुळे गोड, तेलकट खाणं होत राहायचं 🍰🥘

परिणाम लगेच दिसू लागला — वेट झपाट्याने वाढलं, चालायला गेलं तरी दम यायचा, व्यायाम करावासा वाटायचा नाही 😔


मी Tax Consultant असल्याने काम बैठेच असतं.

आहार नीट नव्हता, व्यायाम नाही… आणि वेट वाढतंय हे कळत असूनही काही केलं जात नव्हतं 😅

जोक्स अपार्ट, पण एक वेळ अशी आली की मनाशी ठरवलं — आता खरंच काहीतरी करायला हवं!


पूर्वी मी एकदा वेट लॉस केलं होतं, पण फॉलो नीट केलं नाही म्हणून एका ठिकाणी वजन स्थिर झालं.

या वेळी मात्र योग्य प्रकारे आणि शेवटपर्यंत करायचं ठरवलं 💪


तेव्हाच फेसबुक ग्रुपवर Fitness Naturo by Reshma Ma’am यांच्याबद्दल एक review वाचला.

त्यात लिहिलं होतं — "No powder, no shakes, no supplements – फक्त घरचं अन्न!"

मला ते वाचून इतकी खात्री वाटली की, “हाच तो मार्ग आहे!” ❤️


मी लगेच कॉल केला, टीमशी बोलले.

त्यांनी सगळं नीट विचारून समजावलं — आणि माझं पहिलंच प्रश्न होतं,

“काही powder, गोळ्या, shakes नाहीत ना?” 😅

तेव्हा त्यांनी सांगितलं — “नाही, काही नाही! फक्त घरातल्या स्वयंपाकघरातल्या वस्तूंवरच diet बनवलं जातं.”

हे ऐकून मी खूप आनंदी झाले 😍


16 ऑगस्टला माझं वजन 74.5 kg होतं.

मी 10 kg चा प्लॅन घेतला आणि 19 ऑगस्टपासून डाएट फॉलो करायला सुरुवात केली.


प्लॅन इतका साधा आणि सोपा होता की सहज फॉलो करता आला.

एका आठवड्यातच वजन 2 किलोने कमी झालं — माझा आनंद गगनात मावेनासा झाला 🌈


रेश्मा मॅम आणि टीम दर आठवड्याला follow-up साठी कॉल करत असायचे.

मॅम इतक्या उत्साहाने बोलायच्या की एक वेगळीच ऊर्जा मिळायची 🔥

त्यांचं प्रत्येक suggestion practically use करता येणारं असायचं.


गणपतीच्या वेळी जेव्हा नातेवाईक भेटले तेव्हाच सगळ्यांना जाणवलं —

“तुझं वजन कमी झालंय का?” 😍

पण मी सांगितलं नाही लगेच, गुपचूप चालू ठेवलं diet 😉


दिवाळीपर्यंत माझं 6-7 किलो वजन कमी झालं होतं!

सगळ्या मैत्रिणी विचारायला लागल्या — “काय केलंस एवढं?”

तेव्हा सांगितलं — रेश्मा मॅमचं diet plan follow करत आहे! 🙏


सगळ्यात खास म्हणजे —

पूर्ण दिवाळीचा फराळ स्वतः तयार केला, पण स्वतः खाल्ला नाही! 😄

त्यामुळे मी माझं टार्गेट वेळेआधी पूर्ण करू शकले!


३ महिन्यांचा प्लॅन मी फक्त 9 आठवड्यांत पूर्ण केला! 💃


आणि हे शक्य झालं फक्त रेश्मा मॅम आणि Fitness Naturo Team मुळे ❤️

त्यांचा साधा, घरगुती आणि practical approach माझं आयुष्यच बदलून गेला.


मनापासून धन्यवाद रेश्मा मॅम आणि Fitness Naturo Team 🙏

तुमचं मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक महिलेसाठी एक नवी प्रेरणा आहे 💫

No comments:

Post a Comment