Friday, October 10, 2025

रुपाली परमाळी

 

#PulaFridayReview


नमस्कार, मी रुपाली परमाळी.

दुसऱ्या प्रेग्नंसीनंतर माझं वजन खूप वाढलं होतं. माझी शुगर पण वाढून prediabetic मध्ये दाखवत होती.

गुढघ्यावर ताण येऊन गुढगेदुखीचा त्रास चालू झाला, त्यामुळे डॉक्टरांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता.


मी बरेच दिवस रेश्मा मॅमचे weight loss चे reviews फेसबुकवर वाचत होते.

सगळ्यांचे positive reviews बघून मी त्यांना contact केला.

रेश्मा मॅमनी माझ्या सर्व शंकांचे निरसन केले व व्यवस्थित समजावून सांगितले.


मला लहान बाळामुळे जास्त exercise करता येणार नाही असं सांगितल्यावर

त्यांनी “तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे करा” असं सांगितलं.

त्यानंतर जवळपास एक महिन्याने मी रेश्मा मॅमना contact केला आणि चार महिन्यांचा diet plan घेतला.


रेश्मा मॅमनी सर्व diet plan व्यवस्थित समजावून सांगितला, त्याप्रमाणे मी follow केला.

पहिल्याच आठवड्यात माझं 3 किलो वजन कमी झालं, त्यामुळे मला confidence आला की

आपण कोणतेही पावडर, टॅबलेट, शेक न घेता फक्त घरचं जेवण पोटभर खाऊनसुद्धा weight loss करू शकतो.🍲💪 हे पाहून खूपच छान वाटलं.


माझ्या या सर्व प्रवासात रेश्मा मॅम आणि त्यांची टीम यांनी खूप साथ दिली.

प्रत्येक follow-up ला रेश्मा मॅम छान encourage करायच्या,

आणि वजन कमी नाही झालं तर काय चुकतंय ते पण सांगायच्या.

Fitness Naturo ची team पण खूप supportive आहे. 🙏


डाएट चालू असताना दोन वेळा मी गावी गेले होते, तेव्हा व्यवस्थित follow नाही करता आलं,

पण तरीही माझं वजन वाढलं नाही.


डाएटमुळे माझी sugar level normal झाली आहे.

चार महिन्यांत माझं वजन 89kg वरून 74kg झालं आहे. ✨

आता मला खूप हलकं वाटतंय, skin खूप छान झाली आहे,

आणि माझे आधीचे dress मला येत आहेत त्यामुळे खूप आनंद होतोय. 👗💖


Thank you so much Reshma Ma’am & Fitness Naturo Team...

तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे! 😊

No comments:

Post a Comment