नमस्कार मी तेजस्विनी जगताप. फायनान्स मॅनेजर आहे. दोन सिझेरियन मुळे ऑफिस आणि घर आणि दोन मुले या सर्व जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढत गेल्या आणि पर्यायाने वजन देखील वाढत गेले. वाढत्या वजनामुळे तसेच कामाच्या तणावाने डायबिटीस चालू झाले. वाढत्या वजनामुळे माझा निबंध वाढत गेला आणि आत्मविश्वास कमी होऊ लागला.
मी फेसबुक वरती रेश्मा मॅडमचे व्हिडिओज पाहिले आणि मी त्यांच्यासोबत वेट लॉस जर्नी सुरू करण्याचे निश्चित केले . अनेक प्रकारचे डायट फॉलो करूनही माझे वजन कधीच कमी झाले नव्हते. आणि रेश्मा मॅडमच्या डायट प्लॅन फॉलो करून कोणत्याही औषधांशिवाय फक्त घरगुती जेवणांमधून पहिल्याच आठवड्यात माझे एक किलो वजन कमी झाले, आणि प्रोत्साहन मिळाले.
अशा पद्धतीने आज मी माझे दहा किलो वजन कमी केले आहे. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. माझे जुने ड्रेस मला बसायला लागले. मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून कौतुक ऐकायला मिळाले.
हे फक्त रेश्मा मॅडम मुळे झाले थँक्यू सो मच रेश्मा मॅडम.
No comments:
Post a Comment