Thursday, August 8, 2024

Prachi Kulkarni


नमस्कार, मी प्राची कुलकर्णी. मला रेश्मा मॅम बद्द्ल Pula group फेसबुक वरून कळाले. आपण पण डाएट करून बघायला हव अस मनात आल. माझ्या एका मैत्रिणीने मॅम चे डाएट घेतले होते, तिला चांगला result मिळाला, मग मी ठरवलं कि आपण पण जॉईन करूयात. जॉईन झाल्यावर पहिल्या फोल्लो असतं अप ला वजन 2kg ने कमी झाले. मला विश्वास वाटला कि मी करू शकेन. रेश्मा मॅम आणि त्यांची टीम खूप supportive आणि cooperative आहे. थँक यु सो मच रेश्मा मॅम आणि टीम. वजन कमी झाल्यामुळे खूप आत्मविश्वास वाढला . फॅमिली आणि फ्रेंड्स कडून खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळतात आहे. वजन कमी झाल्यामुळे खूप सकारात्मक आणि हलक वाटतंय घरच्या जेवणातून च डाएट करायचं हे मला खूप आवडलं. shakes किंवा पावडर किंवा टॅबलेट असे काही नाही. त्यामुळे डाएट फोल्लो करायला सोपे गेले. माझे वजन 11 विक मध्ये 17 kg ने कमी झाले. Once again Thank you so much Reshma mam and team🙏

No comments:

Post a Comment